prabhas

आलिया भट्टला करायचेय प्रभाससोबत काम

अभिनेत्री आलिया भट्टला राजामौली यांचा बाहुबली 2 द कनक्लूजन हा सिनेमा खूप आवडलाय. हा सिनेमा पाहिल्यानंतर तिने तर प्रभाससोबत काम करण्याची इच्छाही व्यक्त केलीये.

May 15, 2017, 07:10 PM IST

अमरेंद्र की महेंद्र बाहुबली...हे आहे प्रभासचे आवडते कॅरॅक्टर

एस एस राजामौली दिग्दर्शित बाहुबली २ हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर सुस्साट सुरु आहे. 

May 13, 2017, 09:38 PM IST

'केवळ प्रभाससाठीच लिहिला होता बाहुबली'

दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या 'बाहुबली - 2'नं बॉक्स ऑफिसवरचे जवळपास सर्वच रेकॉर्ड मोडीत काढत एक नवा इतिहास रचलाय. या सिनेमाच्या यशाचं श्रेय दिग्दर्शकासोबतच सिनेमाच्या कलाकारांनाही जातं... या सिनेमासाठी खास मेहनत घेतलीय ती सिनेमाच्या मुख्य अभिनेत्यानं म्हणजेच प्रभासनं... 

May 13, 2017, 09:27 PM IST

'बाहुबली २'मधून प्रभासला नाही तर यांना मिळाली सर्वाधिक फी

बाहुबली-२ सिनेमाने भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात आपली जादू कायम ठेवली आहे. सिनेमाने आतापर्यंत बॉलिवूडचे अनेक रेकॉर्ड तोडले आहेत. सिनेमाने कमाई मध्ये ११०० कोटींचा टप्पा गाठला आहे. रिलीजच्या १० दिवसानंतर या सिनेमाने अनेक सिनेमांचे रेकॉर्ड तोडले आहेत. जगभरात या सिनेमाला पसंती मिळाली आहे.

May 12, 2017, 10:58 AM IST

बाहुबली लवकरच गाठणार १५०० कोटींचा पल्ला

  28 एप्रिलला बॉक्स ऑफिसवर दाखल झालेल्या बाहुबली 2 ने तिकीट खिडकीवरचा आपला करिष्मा कायम ठेवलाय. बाहुबली टू ने तब्बल 1 हजार कोटींचा बिझिनेस करत भारतीय सिनेमाच्या इतिहासात एक नवा रेकॉर्ड केलाय. 

May 8, 2017, 06:46 PM IST

'बाहुबली २' ने रचला इतिहास, १००० कोटींची कमाई

एस एसा राजामौली दिग्दर्शित बाहुबली २ द कनक्लूजन या सिनेमाने प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवरील आपला दबदबा सलग १०व्या दिवशी कायम राखताना नवा इतिहास रचलाय. या सिनेमाने भारतीय सिनेसृष्टीत अद्याप कोणत्याही सिनेमाला जे जमले नाही ते करुन दाखवले. 

May 7, 2017, 04:26 PM IST

प्रभास आणि मोदींच्या व्हायरल फोटोचे सत्य

सध्या सोशल मीडियावर बाहुबली सुपरस्टार आणि भारताचे पंतप्रधान प्रभास यांच्या भेटीचा फोटो आणि त्या खाली दिलेल्या ओळीमुळे तो अधिकच व्हायरल होत आहे. 

May 4, 2017, 06:47 PM IST

'बाहुबली' प्रभास यावर्षी करणार लग्न

बाहुबली-2 हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 

May 3, 2017, 03:59 PM IST

बाहुबली-२च्या कलाकारांचे मानधन घ्या जाणून...

'बाहुबली २ द कनक्लूजन' या सिनेमाचे वादळ सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार घोंघावतेय. कमाईच्या बाबतीत या सिनेमाने तर बॉलीवूड सिनेमांचे सर्वच रेकॉर्ड मोडीत काढलेत. पहिल्याच दिवशी हिंदी व्हर्जनमध्ये या सिनेमाने १२८ कोटींचा गल्ला जमवला. मात्र तुम्हाला माहीत आहे का या सिनेमात काम करण्यासाठी या कलाकारांना किती पैसे मिळाले होते.. मीडियामधील रिपोर्टनुसार जाणून घ्या या कलाकारांचे मानधन...

May 2, 2017, 03:02 PM IST

चार दिवसांत हिंदी 'बाहुबली२'ने पार केला १५० कोटींचा टप्पा

भारतात तसेच भारताबाहेरील बॉक्स ऑफिसवर बाहुबली २ द कनक्लूजन हा सिनेमा सुस्साट वेगाने सुरु आहे. 

May 2, 2017, 09:44 AM IST

२०० कोटींची कमाई करूनही बाहुबली २ ने तोडले नाही शाहरुखचे रेकॉर्ड

 गेल्या २८ एप्रिल रोजी जगभरात रिलीज झालेल्या एसएस राजमौली याच्या बाहुबलीने २०० कोटींचा आकडा दोन दिवसात पार केला पण त्याला शाहरुख खानचे रेकॉर्ड तोडण्यात अपयश आले आहे. 

May 1, 2017, 05:38 PM IST

'बाहुबली2' ला प्रचंड यश मात्र प्रभासची दमछाक

'बाहुबली २ द कनक्लूजन' या सिनेमाला जगभरात बॉक्स ऑफिसवर दमदार यश मिळतयं. बाहुबलीनंतर या सिनेमाला मोठा प्रतिसाद मिळेल असा विश्वास साऱ्यांनाच होता. मात्र इतका मोठा प्रतिसाद मिळेल याची कल्पना कोणी केली नव्हती. 

May 1, 2017, 04:00 PM IST

'बाहुबली २' हिंदी व्हर्जनची तीन दिवसांत १२८ कोटींची कमाई

भव्यदिव्य बाहुबली २ द कनक्लूजन या सिनेमाने हिंदी व्हर्जनमध्ये तीन दिवसांत बक्कळ कमाई केलीये.

May 1, 2017, 03:25 PM IST

'बाहुबली २'ची जगभरात छप्परफाड कमाई

एस एस राजामौली दिग्दर्शित 'बाहुबली २ द कनक्लूजन' या सिनेमाने सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार धुमाकूळ घातला. केवळ भारतातच नाही तर जगभरात या सिनेमाचे वादळ बॉक्स ऑफिसवर घोंघोवतेय.

May 1, 2017, 02:14 PM IST

बाहुबली २ने तोडले सारे रेकॉर्ड

तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बाहुबली२- द कनक्लूजन हा सिनेमा शुक्रवारी भारतात रिलीज झाला. तब्बल ६५०० स्क्रीन्सवर हा सिनेमा झळकला. तज्ञांच्या मते रिलीजच्या पहिल्याच दिवशी बाहुबली२ने रेकॉर्डतोड कमाई केलीये.

Apr 29, 2017, 10:55 AM IST