प्रभासने फेसबुकवर शेअर केला 'साहो'तील फर्स्ट लूक
'बाहुबली' या सुपरहीट चित्रपटाने अभिनेता प्रभास खूपच चर्चेत आला आहे.
Oct 23, 2017, 05:12 PM ISTराणा दुग्गुबतीने शेअर केला बाहुबलीच्या सेटवरील हा खास फ़ोटो
प्रभास आणि राणा दग्गुभट्टी या जोडगोळीचा ऑन स्क्रीन संघर्ष पाहण्यासाठी अनेकांनी सिनेमागृहांच्या बाहेर रांगा लावल्या होत्या.
Oct 9, 2017, 01:13 PM ISTअशी खास ठरली प्रभास आणि श्रद्धाची पहिली भेट!
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर गेल्या काही दिवसांपासून तिच्या आगामी ‘हसीना पारकर’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये चांगलीच बिझी आहे. श्रद्धा ही प्रभाससोबत ‘साहो’मध्ये बघायला मिळणार आहे.
Sep 15, 2017, 05:24 PM IST'साहो'च्या सेटवर प्रभासने दिले श्रद्धाला हे खास गिफ्ट
बाहूबलीच्या तुफान यशानंतर या चित्रपटात प्रमुख भूमिकांपैकी एक असलेला अभिनेता प्रभास आता 'साहो' या आगामी चित्रपटासाठी सज्ज झाला आहे.
Sep 13, 2017, 01:50 PM ISTप्रभासने विराटला दिली ‘बाहुबली’ची तलवार गिफ्ट, बघा फोटो
२०१७ मधील सुपरहिट सिनेमा ‘बाहुबली २’ ला अजूनही अनेकजण विसरू शकलेले नाहीत. या सिनेमाने अनेक रेकॉर्ड्स तोडत प्रेक्षकांच्या मनात घर केलं. या सिनेमातील ड्रेसपासून ते शस्त्रांपर्यंत प्रेक्षकांना सर्वच पसंत पडलं.
Sep 11, 2017, 10:40 PM IST‘साहो’त बॉलिवूडचे हे तीन स्टार असणार व्हिलन
‘बाहुबली’ नंतर लोकप्रियतेच्या शिखरावर पोचलेल्या प्रभासच्या आगामी ‘साहो’ या सिनेमाचीही चर्चा जोरदार रंगली आहे. आधी यासिनेमातील हिरोईनची चर्चा रंगली होती.
Aug 22, 2017, 07:42 PM IST‘साहो’साठी प्रभासला मिळाले हवे तितके पैसे, श्रद्धाला मिळाले इतके ?
प्रभासच्या आगामी ‘साहो’ सिनेमाची आतापासूनच जोरदार चर्चा रंगली आहे. आतापर्यंत या सिनेमात प्रभासची हिरोईन कोण असणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. आता त्या सस्पेन्सवरून पडदा उठला आहे.
Aug 17, 2017, 03:10 PM ISTकन्फर्म ! ‘साहो’त ही अभिनेत्री असणार प्रभासची हिरोईन
‘बाहुबली २’ च्या घसघशीत यशानंतर अभिनेता प्रभासच्या आगामी ‘साहो’ सिनेमाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून या सिनेमात प्रभासची हिरोईन कोण असणार, याची चर्चा रंगली आहे.
Aug 16, 2017, 10:39 AM IST'साहो' या चित्रपटात प्रभास बरोबर दिसू शकते श्रद्धा कपूर
अभिनेता प्रभास यांच्या नविन चित्रपटाची चर्चा सध्या चालू आहे. बाहुबली या चित्रपटातूनच आंतरराष्ट्रीय अभिनेता प्रभास हा आता साहो या चित्रपटात दिसणार आहे. यात प्रभास बरोबर अनुष्का काम करणार होती. पण कुठल्यातरी कारणाने ती आता या प्रोजेक्टचा हिस्सा नाही. यासाठी खूप अभिनेत्रीच्या नावे चर्चा केली. साहो या चित्रपटात अभिनेता प्रभासबरोबर कुठली अभिनेत्री असेल हे अजूनही ठरलं नाही.
Aug 2, 2017, 04:29 PM ISTधबधब्यावरून 'बाहुबली'सारखी उडी मारली, मुंबईच्या व्यावसायिकाचा मृत्यू
धबधब्यावरून बाहुबलीतल्या प्रभाससारखी उडी मारण्याचा प्रयत्न मुंबईच्या व्यावसायिकाला चांगलाच महागात पडला आहे.
Aug 1, 2017, 04:28 PM ISTबाहुबली प्रभासचा हॉट लूक इंटरनेटवर वायरल...
'बाहुबली'फेम अभिनेता प्रभास सध्या लोकप्रियतेचा कळस अनुभवतोय... यातच प्रभासचा एक हॉट लूक इंटरनेटवर वायरल होताना दिसतोय.
Jul 20, 2017, 02:45 PM ISTसहा हजार मुलींना नकार देणाऱ्या 'बाहुबली' प्रभासचं लग्न ठरलं
बाहुबली-2 चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत सगळेच रेकॉर्ड ब्रेक केले आहेत.
May 30, 2017, 08:50 PM ISTबाहुबली - देवसेना खऱ्याखुऱ्या आयुष्यात येणार एकत्र?
'बाहुबली २: द कन्क्लुजन' या चित्रपटातून जागतिक पातळीवर प्रेक्षकांपर्यंत पोहचलेली बाहुबली आणि देवसेनेची लोकप्रिय जोडी खऱ्याखुऱ्या आयुष्यातही एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे.
May 24, 2017, 04:05 PM ISTप्रभास आणि अनुष्का शेट्टी पुन्हा एकदा एकत्र
'बाहुबली' सिनेमातून गाजलेली जोडी प्रभास आणि अनुष्का शेट्टी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. 'साहो' सिनेमामधून ही जोडी पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळणार आहे. या सिनेमासाठी बॉलिवूड अभिनेत्रीला कास्ट करण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न होता. यासाठी दीपिका, कॅटरिना आणि श्रद्धा कपूर यांच्याशी बोलणं देखील झालं पण त्यांची फी इतकी जास्त होती की निर्मात्यांनी अनुष्का शेट्टीला या सिनेमासाठी विचारलं.
May 20, 2017, 12:24 PM ISTअनुष्का म्हणते राणा दग्गुबत्तीपेक्षा प्रभास अधिक sexier
बाहुबली २ हा भारतात तसेच भारताबाहेर सुपरहिट सुरु आहे. या सिनेमातील कलाकार, त्यांचा अभिनय, ठिकाणे, सिनेमातील दृश्ये, ग्राफिक्स या सगळ्याच गोष्टी सिनेचाहत्यांना भावल्यात.
May 17, 2017, 07:08 PM IST