मिशन 400 साठी भाजपची 'बुरखा ब्रिगेड' पाहा कशी काम करणार?
Loksabha 2024 : लोकसभा 2024 साठी भाजपने मिशन 400 चं टार्गेट ठेवलं आहे. यासाठी भाजपकडून जोरदार रणनिती आखली जात आहे. विजयाच्या मार्गात येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मिशन 400 प्लससाठी भाजपने बुरखा ब्रिगेड तयार केली आहे.
Apr 4, 2024, 06:33 PM IST'आता आर नायतर पार, विषारी पिलावळ तडीपार...', किरण मानेंची पोस्ट कोणासाठी?
किरण मानेंनी 'सिंधुताई माझी माई' या मालिकेत अभिमान साठे ही भूमिका साकारली होती. सध्या किरण माने हे एका चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहेत.
Apr 3, 2024, 07:54 PM IST'मोदी सरकार आलं तेव्हा आनंद झालेला पण 10 वर्षांनी...', किरण मानेंचा घणाघात
आता किरण माने यांच्या माढा मतदारसंघातील एका भाषणाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपवर जोरदार निशाणा साधला.
Mar 30, 2024, 05:22 PM ISTमहाराष्ट्रात महायुतीच्या प्रचारासाठी 'हे' आहेत स्टार प्रचारक, 21 हजार सभा आणि.. अशी आहे रणनिती
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी 28 मार्चला महायुतीच्या सर्व 48 उमेदवारांचं चित्र स्पष्ट होणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीने रणनिती आखली आहे. राज्यात प्रचारासाठी स्टार प्रचारकांची यादी तयार करण्यात आली असून प्रत्येक मतदारसंघात कॉर्नर सभेचं आयोजन केलं जाणार आहे.
Mar 27, 2024, 02:54 PM ISTलोकसभा निवडणुकीआधी मोदी सरकारचं मोठं गिफ्ट! येथे इंधनाचे दर 15 रुपयांनी केले कमी
केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलसंबंधी एक मोठा निर्णय घेतला आहे. लक्षद्वीपमधील बेटांवर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी घट करण्यात आली आहे.
Mar 16, 2024, 05:42 PM IST
Vande Bharat Train : आता अहमदाबाद- मुंबई मार्गावर धावणार वंदे भारत ट्रेन, पाहा वेळापत्रक
Mumbai Vande Bharat Train : मुंबई ते अहमदाबादला जोडणारी सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेन आजपासून धावणार असून या सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
Mar 12, 2024, 12:48 PM ISTपंतप्रधान मोदींकडून DRDO च्या वैज्ञानिकांना शुभेच्छा
PM Narendra Modi Congrats DRDO
Mar 11, 2024, 07:20 PM ISTVIDEO | गडकरींचे तिकीट कापून पंतप्रधान नागपुरातून निवडणूक लढणार - संजय राऊत
PM Narendra Modi will contest loksabha election from Nagpur says Sanjay Raut
Mar 10, 2024, 04:45 PM ISTपुणे-कोल्हापूर विमानतळाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ऑनलाईन पद्धतीने पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचं आणि कोल्हापूर विमानतळाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन होणार आहे.
Mar 10, 2024, 08:21 AM IST"पीएम मोदी हिंदू नाहीत, धर्मात जेव्हा...", उदाहरण देत लालूप्रसाद यादव यांचा खळबळजनक दावा; पाहा Video
Lalu Yadav On PM Modi : लालूप्रसाद यादव यांनी विरोधकांचा खरपुस समाचार घेतला. लालू यादव यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर टीका केली.
Mar 3, 2024, 09:10 PM ISTकाय सांगता? Gaganyaan Mission मधील 'हा' अंतराळवीर लोकप्रिय अभिनेत्रीचा पती... पाहा Photo
Gaganyaan Mission साठी निवडण्यात आलेला अंतराळवीर लोकप्रिय अभिनेत्रीचा पती; महिन्याभरानंतर जाहीर केली लग्नाची बातमी
Feb 28, 2024, 11:55 AM IST
Gaganyaan Mission : भारत इतिहास रचणार! गगनयान मिशनचे 4 अंतराळवीर कोण? जाणून घ्या...
Gaganyaan Mission Astronauts : गगनयान मोहिमेच्या माध्यमातून भारत पहिल्यांदा मानवाला आकाशात पाठवणार आहे. गगनयान मोहिमेसाठी कोणते आंतराळवीर असतील? याचं उत्तर आता समोर आलंय.
Feb 27, 2024, 08:18 PM ISTजेव्हा खुद्द पंतप्रधान Mohammed Shami साठी पोस्ट करतात, म्हणाले 'मला विश्वास आहे तू....'
PM Narendra Modi On Mohammed Shami : मोहम्मद शमीची नुकतीच लंडनमध्ये शस्त्रक्रिया झाली. त्यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोस्ट केली आहे.
Feb 27, 2024, 04:28 PM ISTपंतप्रधान मोदींनी द्वारकाला अर्पण केलेल्या मोर पखांचं श्रीकृष्णाशी नातं काय?
PM Modi Dwarka : पंतप्रधान मोदींनी सांगितलं की, जेव्हा ते समुद्राच्या खोलवर गेले तेव्हा त्यांना देवत्वाचा अनुभव आला. त्यांनी श्रीकृष्णाला आवडती वस्तू मोर पख अर्पण केलं. तुम्हाला श्रीकृष्ण आणि मोर पखांचं नातं माहिती आहे का?
Feb 25, 2024, 05:31 PM ISTपुढील 3 महिन्यांसाठी 'मन की बात' कार्यक्रम बंद! PM मोदींनीच सांगितलं कारण
No Mann Ki Baat For Next 3 Months: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज 'मन की बात'चा हा 110 वा भागातून देशातील जनतेबरोबर संवाद साधला. याचदरम्यान त्यांनी पुढील 3 महिने हा कार्यक्रम प्रदर्शित केला जाणार नसल्याचं सांगितलं. मोदींनी यामागील कारणही सांगितलं.
Feb 25, 2024, 02:10 PM IST