'त्याच्यामध्ये काहीतरी आहे जे...', रणबीर कपूरने पंतप्रधान मोदींची शाहरुख खानशी केली तुलना, 'राजकारणाचा फारसा विचार...'
Ranbir Kapoor On PM Modi : रणबीर कपूरने नुकतीच निखिल कामथसोबत पॉडकास्टवर मुलाखत दिली. यावेळी त्याने वैयक्तिक जीवन, राजकारण आणि करिअरशी संबंधित अनेक गोष्टींवर संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदींशी झालेल्या मुलाखतीबद्दलही त्याने सांगितलं.
Jul 29, 2024, 11:44 AM IST'मोदींना अर्थव्यवस्थेतले किती कळते? हा प्रश्न...'; 'महान योजनेची हत्या केली' म्हणत टीका
Niti Ayog Meeting PM Modi Criticised: मोदी हे अवतारी पुरुष आहेत ते त्यांच्या अंधभक्तांसाठी, पण अवतारी पुरुषाकडे विकासाचे कोणतेही मॉडेल नाही, असा टोला लगावण्यात आला आहे.
Jul 29, 2024, 07:09 AM IST'माझं बोट धरुन राजकारणात आल्याचं मोदी म्हणाले होते, मात्र...'; पवारांच्या विधानाची चर्चा
Sharad Pawar Dig At PM Modi: जाहीर कार्यक्रमातील भाषणामध्ये शरद पवारांनी थेट मोदींचा उल्लेख करत त्यांना खोचक शब्दांमध्ये टोला लगावल्याचं पाहायला मिळालं
Jul 27, 2024, 10:47 AM ISTPolitical News| शरद पवारांचा अमित शहांवर जोरदार हल्लाबोल
Sambhajinagar Sharad Pawar Strongly Criticize Amit Shah And PM Modi
Jul 27, 2024, 09:35 AM ISTBudget 2024: कॅन्सरच्या 'या' 3 औषधांची किमतीत होणार घट? रूग्णांना किती मिळणार दिलासा?
Budget 2024: अर्थमंत्र्यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितलं की, औषधांच्या सीमाशुल्क दर मोठ्या प्रमाणावर सुलभ करण्यासाठी प्रस्ताव आणले जाणार आहेत.
Jul 23, 2024, 03:30 PM IST'एका व्यक्तीला प्रभू श्रीरामांचे बोट धरून मीच..'; 'कॉमन मॅनच सुपरमॅन' म्हणत राऊतांचा मोदींना टोला
MP Sanjay Raut On Mohan Bhagwat Superman Comment: मोहन भागवत यांनी व्यक्त केलेल्या मतासंदर्भात प्रश्न विचारला असता राऊतांनी पंतप्रधानांवर साधला निशाणा
Jul 19, 2024, 01:00 PM IST'काहींना देव बनायचं असतं, आधी चांगलं..', सरसंघचालकांचं विधान; काँग्रेस म्हणे, 'हा मोदींना टोला'
RSS Chief Mohan Bhagwat Devta Bhagwan Superman Comment: मोहन भागवत यांनी एका जाहीर कार्यक्रमामध्ये केलेल्या विधानाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.
Jul 19, 2024, 11:05 AM ISTMohan Bhagwat : 'काही लोकांना सुपरमॅन व्हायचंय...', मोहन भागवत यांचा रोख कुणाकडे?
RSS Chief Mohan Bhagwat : सुपरमॅन झाल्यावर माणूस एवढ्यावरच थांबत नाही, त्याला वाटतं की आपण देव व्हावं, पण देव म्हणतो मी तर विश्वरूप आहे, असं म्हणत भागवत यांनी खणखणीत टोला लगावला आहे.
Jul 18, 2024, 07:27 PM ISTधुमसत्या जम्मू- काश्मीरमधून दहशतवाद मुळासकट उखडण्यासाठी लष्कराचा मास्टरप्लॅन; वाचून थरकाप उडेल
Jammu Kashmir Terror Attack: आताच्या क्षणाची मोठी बातमी. देशाच्या अतीव उत्तरेकडे असणाऱ्या जम्मू काश्मीर भागामध्ये सध्या नेमकी काय स्थिती? जाणून घ्या संरक्षण यंत्रणांचा मास्टरप्लॅन
Jul 18, 2024, 09:26 AM IST
उत्तर प्रदेशात भाकरी फिरणार? योगी नाही तर 'या' बड्या नेत्यासोबत पंतप्रधान मोदींची तासभर चर्चा
UP BJP Politics: दिल्लीच्या सत्तेवर जाणारा मार्ग म्हणजे उत्तर प्रदेश, अशातच युपीच्या राजकारणाचं वातावरण तापलंय. त्याला कारण भूपेंद्र चौधरी आणि (Bhupendra Chaudhary met PM Modi) पंतप्रधान मोदींची भेट..!
Jul 17, 2024, 06:08 PM ISTPMModi | 'महाराष्ट्राला जगातील अव्वल आर्थिक केंद्र बनवणार' पीएम मोदींची घोषणा
PM Modi's announcement to make Maharashtra the top financial center of the world
Jul 13, 2024, 09:25 PM IST'सिडको आणि शासनात बिल्डरांचे दलाल', गणेश नाईक यांचा हल्लाबोल
Ganesh Naik's attack on 'CIDCO and government's brokers of builders'
Jul 5, 2024, 08:00 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी T20 वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाशी साधला संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी T20 वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाशी साधला संवाद
Jul 5, 2024, 06:15 PM ISTभारताच्या पंतप्रधनांकडे असतात 'हे' महत्त्वाचे अधिकार
What powers does the PM of India have : हे अधिकार नेमके कोणते आणि त्या अधिकांअंतर्गत नेमके कोणते बदल शक्य असतात? पाहून घ्या.
Jul 5, 2024, 12:57 PM ISTTeam India Welcome : टीम इंडियाचं होणार ग्रँड वेलकम, मुंबईत कसं असेल रॅलीचं नियोजन?
Team India grand welcome in India : बीसीसीआयने टीम इंडियासाठी रवाना केलेल्या एअर इंडियाच्या विशेष विमानाने संघ बार्बाडोसहून निघाला आहे, अशी माहिती बीसीसीआयचे उपाध्यक्षांनी दिली. (Team india victory parade in Mumbai)
Jul 3, 2024, 06:05 PM IST