World Cup: दक्षिण आफ्रिकन खेळाडूंचा 'धमाल' व्हिडीओ पाहून तुम्हालाही मुथ्थुस्वामीची होईल आठवण; 'तिरुवनंतपुरम'ने काढली विकेट
ODI World Cup 2023: दाक्षिणात्य नावं म्हटलं की, अनेकांना ती उच्चारणं कठीण जातं आणि अशातच विदेशी खेळाडूंना या नावांचा उच्चार जमणं म्हणजे कठीणच काम. अशीच काहीशी पंचायत झाली ती दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंची.
Oct 2, 2023, 01:19 PM ISTरोज 9 तास झोपा! Asia चषकाआधीच BCCI चा Team India ला आदेश; कारण...
BCCI Team India For World Cup 2023: यंदाच्या वर्षी होणारी विश्वचषक स्पर्धा अवघ्या काही आठवड्यांवर आली आहे. त्यामुळेच आता बीसीसीआय आणि एनसीएने खेळाडूंसाठी एक नियमावलीच जारी केली आहे.
Aug 26, 2023, 04:21 PM ISTहार्दिक पहिला बॉल टाकायला आला अन् अचानक सगळ्यांनीच मैदान सोडलं! समोर आला विचित्र Video
Ind vs WI Utter Confusion Due To Bizarre Reason: सोशल मीडियावरही या संपूर्ण घटनाक्रमाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून बऱ्याच वेळानंतर नेमकं काय घडलंय याबद्दलची माहिती समोर आली. असा प्रकार यापूर्वी तुम्ही कधी पाहिला आहे का असं एक समालोचक दुसऱ्याला विचारतानाचं चित्र पाहायला मिळालं. जाणून घ्या नक्की घडलं काय...
Aug 9, 2023, 09:27 AM ISTWTC Final:वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी टीम इंडिया इंग्लंडला रवाना, पण 'हे' खेळाडू भारताताच
Team India: भारतीय क्रिकेट संघाची पहिली बॅच आणि सपोर्ट स्टाफ आज इंग्लंडला रवाना झाले. भारत आणि ऑस्ट्रेलियात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप खेळवली जाणार असून भारतीय खेळाडू वेगवगेळे रवाना होणार आहेत.
May 23, 2023, 05:05 PM ISTBCCI Decisions | वर्ल्ड कपसाठी BCCI चे मोठे निर्णय, वर्ल्ड कपसाठी 20 खेळाडू निश्चित
BCCI's big decisions for World Cup, 20 players confirmed for World Cup
Jan 1, 2023, 10:25 PM ISTटीम इंडियातील कोणत्या खेळाडूंचं Rohit Sharma वाटतंय ओझं? कर्णधाराचं धक्कादायक विधान
भारताने बांगलादेशाविरूद्धची वनडे सिरीज गमावली आहे. प्रचंड प्रयत्न करूनही सिरीज वाचवता आली नसल्याने कर्णधार रोहित शर्मा संतापला
Dec 8, 2022, 06:34 PM ISTबिझी शेड्युलमध्ये टीम इंडियाची खेळाडूंची आणि बीसीसीआयच्या चिंतेत भर; IPL फायनल आणि WTC होणार क्लॅश?
10 टीम्सची लीग असल्याने आता आयपीएल सामन्यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे पुढील वर्षी खेळाडूंसोबतच भारतीय क्रिकेट बोर्डालाही (BCCI) आयपीएल तसंच आंतरराष्ट्रीय स्पर्धांचं वेळापत्रक जुळवण्यात अडचणी येणार असल्याचं चिन्ह आहे.
Dec 8, 2022, 06:02 PM ISTकर्णधार-मॅनेजमेंट सोडा, आता इतर खेळाडूही Sanju Samson ला देत नाहीयेत खेळायची संधी, VIDEO व्हायरल
सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये टीम इंडियाचे इतर खेळाडू संजूसोबत खेळतायत मात्र यामध्येही त्याला संधी देत नाहीत.
Nov 23, 2022, 09:45 PM ISTIPL 2023: मुंबईचे 5 तर चेन्नईच्या 4 खेळाडूंना डच्चू, वाचा कोण रिटेन कोण रिलीज?
IPL 2023 स्पर्धेसाठी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) या संघांनी बीसीसीआयला रिलीज आणि रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी पाठवल्याची माहिती मिळाली आहे.
Nov 12, 2022, 10:55 PM ISTIndia vs Pakistan : दोन्ही टीमचे खेळाडू एकमेकांना भेटल्यावर काय बोलतात? Rohit sharma ने दिलं उत्तर!
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने पाकिस्तानसंदर्भात मोठा खुलासा केला आहे.
Oct 15, 2022, 12:52 PM ISTVideo | खेळाडूंची अशी ही फसवणूक, प्रो लीगच्या नावाखाली झाली फसवणूक
This kind of cheating of the players was done in the name of pro league
Sep 30, 2022, 05:45 PM ISTIND vs SA T20: दक्षिण आफ्रिकेच्या या खेळाडूंच्या पत्नी आहेत सुंदर; भल्याभल्या मॉडेल्सनाही टाकतील मागे
दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंच्या पत्नींबद्दल सांगणार आहोत. ज्या दिसायला खूप सुंदर असून भल्याभल्या मॉडेल्सनाही मागे टाकतील.
Sep 28, 2022, 12:47 PM ISTVideo | खेळाडूंसाठी शिंदे सरकारची मोठी घोषणा
A big gift for players from Shinde government, now they will get so much remuneration
Sep 21, 2022, 01:55 PM ISTIND vs WI : टीमच्या पराभवानंतरही Nicholas Pooran खूश, म्हणाला...
टीम इंडियाने विंडीजला 309 रन्सचं लक्ष्य दिलं होतंय. दरम्यान त्यांनी शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज देत 305 रन्स केले.
Jul 23, 2022, 08:02 AM IST