Budget 2019: अर्थसंकल्प रदद् करा, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अनुपस्थितीत हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला पण...
Feb 2, 2019, 08:07 AM ISTBudget 2019: पियूष गोयल यांच्या भाषणात सर्वाधिक कोणत्या शब्दांचा उल्लेख झाला माहितीये?
केंद्रीय हंगामी अर्थमंत्री पियूष गोयल यांनी पुढील आर्थिक वर्षासाठीचा अंतरिम अर्थसंकल्प शुक्रवारी लोकसभेमध्ये सादर केला.
Feb 1, 2019, 05:46 PM ISTनवी दिल्ली | निवडणुकीआधी सर्वांनाच खूश करण्याचा प्रयत्न
नवी दिल्ली | निवडणुकीआधी सर्वांनाच खूश करण्याचा प्रयत्न
Union Budget 2019 Presented By Piyush Goyal Uncut 01st Feb 2019
नवी दिल्ली | अर्थसंकल्पाविषयी मल्लिकार्जुन खर्गे यांची प्रतिक्रिया
नवी दिल्ली | अर्थसंकल्पाविषयी मल्लिकार्जुन खर्गे यांची प्रतिक्रिया Mallikarjun Kharge On Union Budget 2019-20 Presented By Piyush Goyal Successfully
Feb 1, 2019, 03:55 PM ISTBudget 2019 : असं बदलणार तुमची कमाई आणि टॅक्सचं गणित
यापूर्वी पाच लाखांचं उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला १३ हजार रुपयांचा कर भरावा लागत असे जो आता शून्यावर आलाय
Feb 1, 2019, 03:45 PM ISTBudget 2019: अमित शहांकडून अर्थसंकल्पाचे तोंडभरून कौतुक
या अर्थसंकल्पामुळे देशातील शेतकरी, कामगार, मजूर, नोकरदार, लहान उद्योजक, व्यावसायिक या सर्वांचे भले होणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
Feb 1, 2019, 03:03 PM ISTBudget 2019 : इन्कम टॅक्स रिफंड २४ तासांत बॅंक खात्यात
प्राप्तिकरदात्याने रिफंड मागितला असेल, तर तो सुद्धा पुढील २४ तासांत त्याच्या बॅंक खात्यात जमा होईल.
Feb 1, 2019, 02:18 PM ISTनवी दिल्ली | अर्थसंकल्पाविषयी राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया
नवी दिल्ली | अर्थसंकल्पाविषयी राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया New Delhi Raju Shetty On Budget 2019 Piyush Goyal Woos Middle Class,Farmers
Feb 1, 2019, 02:10 PM ISTBudget 2019 : महिन्याला ५०० रुपयांत शेतकऱ्यांना सन्मान कसा मिळेल, विरोधकांची टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने चालू कार्यकाळातील अखेरचा अर्थसंकल्प शुक्रवारी लोकसभेत सादर केला.
Feb 1, 2019, 01:40 PM ISTBudget 2019 : प्राप्तिकरदात्यांना मोठा दिलासा, करमुक्त उत्पन्नाची मर्यादा दुप्पट
मध्यमवर्गीय प्राप्तिकरदात्यांना केंद्र सरकारने शुक्रवारी मोठा दिलासा दिला.
Feb 1, 2019, 12:42 PM ISTपीएम श्रमयोगी मेगा पेंशन योजनेची घोषणा, दरमहिन्याला मिळणार 3 हजार रुपये
अर्थमंत्री पीयूष गोयल यांच्याकडून नव्या योजनेची घोषणा
Feb 1, 2019, 12:05 PM ISTBudget 2019 : शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा!, ६००० रुपयांचे थेट उत्पन्न
अपेक्षेप्रमाणे देशातील शेतकऱ्यांसाठी अंतरिम अर्थसंकल्पात मोठी घोषणा करण्यात आली आहे.
Feb 1, 2019, 11:42 AM IST