pimpri chinchwad 0

Kasba Peth Pune Bypoll: राष्ट्रवादीचे पदाधिकारी कसब्यातून लढवण्यावर ठाम! पक्षाला पाठवली 10 इच्छूक उमेदवारांची यादी

Pune Bypoll Election NCP Sent list of 10 candidates: आज पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली त्यानंतर 10 इच्छूक उमेदवारांची यादीच पक्षाला पाठवण्यात आली आहे.

Jan 31, 2023, 07:49 PM IST
Big political developments in Pimpri Chinchwad PT53S

पिंपरी चिंचवडमध्ये मोठी राजकीय घडामोड

Big political developments in Pimpri Chinchwad

Jan 29, 2023, 12:00 AM IST

जिद्दीपुढे आकाशही ठेगणं! एका पायावर छोट्या मावळ्याने सर केला किल्ले रायगड

जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषात शिक्षक आणि विद्यार्थी त्यााच उत्साह वाढवत होते, एका पायावर या विद्यार्थ्याने रायगड सर केला आणि एकच जल्लोष झाला

Jan 26, 2023, 10:12 PM IST

Lakshman Jagtap : भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजाराने निधन

Laxman Jagtap passed away : पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे.  

Jan 3, 2023, 11:12 AM IST

Big News: पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामे अधिकृत करणार; शिंदे-फडणवीस सरकारने का घेतला इतका मोठा निर्णय?

पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याबाबत लवकरच योजना जाहीर करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तूर्तास अनधिकृत बांधकामांना लावण्यात आलेला शास्ती कर रद्द करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.  

Dec 21, 2022, 09:33 PM IST

Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील यांना शाईफेकीचा धसका? बचावासाठी फेसशिल्डचा वापर

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) पिंपरीत एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळेस त्यांनी लावलेल्या फेसशिल्डने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं.

 

Dec 17, 2022, 05:54 PM IST

Chandrakant Patil यांच्यावर शाईफेक; Devendra Fadanvis म्हणतात, "बोलताना भान ठेवलं पाहिजे पण..."

Devendra Fadanvis On Chandrakant Patil:  चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाई हल्ल्यानंतर आता राज्यातील वातावरण तापल्याचं दिसतंय. अशातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Ink Attack On Chandrakant Patil) यांनी मोठं वक्तव्य केलंय.

Dec 10, 2022, 08:09 PM IST

Maharastra Politics: "याद राखा...घरात घुसून उत्तर देऊ"; राम कदम यांची थेट धमकी!

Attack On Chandrakant patil: राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना काळे झेंडे दाखवून ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांच्या अंगावर शाई फेक करण्यात आली.

Dec 10, 2022, 07:20 PM IST