pimpri chinchwad 0

भरधाव कार भोजनालयात घुसली, १ ठार, ३ गंभीर जखमी

नवी सांगवी परिसरातील अनंत भोजनालयात फॉर्च्युनर कार घुसली.

Apr 30, 2018, 04:35 PM IST

पिंपरी चिंचवडमध्ये भाजप कार्यकर्त्यांचं पक्षाविरोधात उपोषण

सत्ता आली तरी आपली झोळी रिकामीच राहिली.

Apr 26, 2018, 11:05 PM IST

पिंपरी-चिंववड । स्वतंत्र पोलीस आयुक्तालय देण्याची मागणी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 26, 2018, 08:29 AM IST

पिंपरी-चिंचवड महापालिका घरकुल प्रकल्पाची चौकशी होणार

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या घरकुल प्रकल्पाची चौकशी होणार आहे.

Apr 25, 2018, 09:30 PM IST

लाखोंच्या नोकरीवर पाणी सोडत थाटलं हॉटेल

लाखोंच्या नोकरीवर पाणी सोडत थाटलं हॉटेल

Apr 19, 2018, 10:03 PM IST

पौर्णिमेला गर्भधारणा, विवाहितेला सासरच्यांकडून मारहाण

पौर्णिमेला गर्भधारणा, विवाहितेला सासरच्यांकडून मारहाण

Apr 18, 2018, 08:13 PM IST

पौर्णिमेला गर्भधारणा, विवाहितेला सासरच्यांकडून मारहाण

एका खाजगी कंपनीत मॅनेजर असलेल्या पतीने तर तिच्या पोटावरही लाथा मारल्या...

Apr 18, 2018, 07:57 PM IST

परिस्थितीनं राष्ट्रीय खेळाडूवर आणली चहा विकण्याची वेळ!

त्याने खो खो मध्ये महाराष्ट्राला पदकं मिळवून दिली... राष्ट्रीय पातळीवरही आपल्या खेळाच्या जोरावर नावं कमवलं... कितीतरी पारितोषिके, पुरस्कार त्याने मिळवले... पण, नोकरी नसल्याने त्याला आज चहाचा गाडा चालवावा लागतोय.

Apr 16, 2018, 10:47 PM IST

पिंपरी चिंचवडला मिळणार स्वतंत्र पोलीस आयुक्तालय

सर्वांनीच या निर्णयाचे स्वागत केलंय....! पण त्याच वेळी पोलिसांनी त्यांची कार्यशैली बदलावी आणि गुंडांवर वचक बसवावा अशी अपेक्षाही व्यक्त केलीय.

Apr 10, 2018, 08:33 PM IST

व्हिडिओ : पोलिसांच्या गाडीतच रंगला 'ओल्या पार्टी'चा थरार

ड्युटीवर असताना दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या पोलिसांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता त्या बाबत वरिष्ठ पातळीवर चौकशी सुरू झालीय...  पिंपरी-चिंचवड जवळच्या देहू रोड जवळच्या पोलिसांची ही 'कर्तबगारी'...

Apr 4, 2018, 11:33 PM IST

आयटी हबमधील डोळ्यांचं पारण फेडणारी जत्रा

डोळ्यांचं पारणं फेडेल अशी एक यात्रा पिंपरी चिंचवडमध्ये संपन्न झाली.

Apr 2, 2018, 12:39 AM IST

तुम्ही देखील तुमच्या घरात असं पाणी वाचवू शकता

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पिंपरी चिंचवडच्या रावेतमध्ये महिलांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

Mar 29, 2018, 09:55 PM IST

नातेवाईकांची डॉक्टरला मारहाण, पिंपरीतील निवासी डॉक्टर संपावर

पिंपरी चिंचवडच्या डी.वाय.पाटील रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे, संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण केली.

Mar 24, 2018, 08:34 PM IST