pimpri chinchwad 0

आता उंदीर खरेदी घोटाळा, एक उंदीर १३८ रुपयांना

तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला गेला तर राईस प्लेटचा खर्च किती येतो 50 रुपये फार फार तर 60 रुपये. पण पिंपरीमध्ये मात्र माणसाच्या जेवणापेक्षा उंदराची किंमत जास्त आहे...! इथं सापाला खायला लागणारा एक उंदीर तब्बल 138 रुपयांना खरेदी केला जातो! काय आहे हा प्रकार पाहुयात एक रिपोर्ट

Nov 2, 2017, 11:13 PM IST

एक रस्ता गेला चोरीला, झी २४ तासचा स्पेशल रिपोर्ट

काही वर्षांपूर्वी एक टॉयलेट चोरीला गेले होते. आता त्याच पिंपरी चिंचवडमध्ये एक रस्ता चोरीला गेलाय. विश्वास बसत नाही ना पण हे घडलंय. हा स्पेशल रिपोर्ट...

Oct 27, 2017, 09:45 AM IST

व्हॉटसअप ग्रुपचा 'स्नेहवन'ला मदतीचा हात

व्हॉटसअप ग्रुपचा 'स्नेहवन'ला मदतीचा हात

Oct 19, 2017, 10:55 PM IST

पिंपरी चिंचवड मनपा शाळेची पर्यावरणपूरक दिवाळीची शपथ

पिंपरी चिंचवड मनपा शाळेची पर्यावरणपूरक दिवाळीची शपथ

Oct 14, 2017, 11:03 PM IST

पिंपरी चिंचवडच्या रोसलँड सोसायटीला 'स्वच्छतेचा' पुरस्कार!

पिंपरी चिंचवडमधल्या पिंपळे सौदागर भागातली रॉसलँड सोसायटी सध्या चर्चेत आहे. सोसायटीला केंद्र सरकारचा स्वच्छतेचा पुरस्कार मिळाला आहे.

Oct 4, 2017, 10:36 PM IST

पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाचे ६ दरवाजे उघडले

शनिवारपासून लोणावळा शहर आणि पवनानगर परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणा-या पवना धरणातून पाच हजार ९७० क्यूसेक पाणी पवना नदीमध्ये सोडण्यात येत आहे.

Aug 27, 2017, 01:21 PM IST

बाळ चोरी प्रकरणाला नवे वळण, चोरीचा केला बनाव

पिंपरी चिंचवड शहरातल्या बाळ चोरी प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. बाळाची आई रेश्मा शेख हिनेच १० दिवसांच्या बाळाच्या चोरीचा बनाव रचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

Aug 17, 2017, 11:18 PM IST