पालकांसोबत झोपणारी मुलं कधीच शिकत नाही 'या' 5 गोष्टी, ठराविक वेळेनंतर दिसतो नकारात्मक परिणाम
एका विशिष्ट वयानंतर, पालक आणि मुलांनी वेगळे झोपावे. खरं तर, ते मुलांच्या मानसिक आणि व्यक्तिमत्त्व विकासाशी जोडलेले आहे. मुले वेगळी झोपल्याशिवाय त्यांना बऱ्याच गोष्टी चांगल्या प्रकारे शिकता आणि समजता येत नाहीत.
Feb 22, 2025, 03:58 PM ISTParenting Tips: तुमचीही मुलं सतत चिडचिड करतात? का वाढतोय अल्पवयीन मुलांमध्ये राग?
Parenting Tips: मुलांच्या रागामागची कारणं काय आहेत? हे जाणून घेऊया.
Feb 13, 2025, 08:38 PM ISTParenting Tips: सकाळी उठल्यापासून लहान मुलांना लावा 'या' 10 सवयी, बना आदर्श पालक!
लहानपणी झालेले संस्कार आयुष्यभर राहतात. लहान मुलांना चांगल्या सवयी शिकवून याची सुरुवात होते.
Feb 1, 2025, 04:49 PM ISTरागाच्या भरात चुकूनही मुलांना बोलू नका 'या' गोष्टी...
राग अनावर होताच मुलांना त्यांची चूक समजावताना अनावधानानं पालकांचा त्यांच्यावर असणारा ताबा सुटतो आणि...
Jan 28, 2025, 02:45 PM IST
मुलं सकाळी शाळेत जायला कंटाळा करतात? कायम उशिर होतो? तर फॉलो करा 'या' टिप्स
हल्ली अनेक मुलांचे सकाळचे वर्ग असतात. लवकर उठून शाळेत जायला ही मुलं अनेकदा कंटाळा करतात. तर काही मुलांना कायमच शाळेला जायला उशिर होतो. अशावेळी पालकांना नेमकं काय करावं, कळत नाही. अशा पालकांसाठी काही महत्त्वाच्या टिप्स.
Jan 22, 2025, 03:03 PM ISTवडील होण्याचं योग्य वय कोणतं?, 90% पुरुष करतात 'ही' चूक
What is Right Age To Become Father: वडील होण्याचं योग्य वय कोणतं?, 'या' वयानंतर शुक्राणूंची संख्या...कायम आई होण्याचं योग्य वय काय आहे, असा प्रश्न विचारला जातो. पण वडील होण्याचं योग्य वय काय असतं याबद्दल चर्चा होत नाही.
Jan 16, 2025, 07:54 PM ISTपालकांनी स्वत:च्या 'या' 5 चुका आताच सुधारा; तरच म्हातारपणी मुले करतील आदर!
मुलांनी आपल्याशी आदराने वागावे असे पालकांना वाटत असते. अशावेळी मग पालकांनी कोणत्या सवयी सुधारल्या पाहिजेत? जाणून घेऊया.
Dec 31, 2024, 01:06 PM ISTगर्भसंस्कार चॅलेंज अॅप: आरोग्यदायी, आनंदी, भावनिकदृष्ट्या हुशार आणि ज्ञानी मुलासाठी एकमेव उपाय
गर्भसंस्कार चॅलेंज अॅपचा मुलांवर तसेच पालकांवर सकारात्मक परिणाम होताना दिसत आहे.
Dec 17, 2024, 02:07 PM ISTParenting Tips : मुकेश आणि नीता अंबानी यांच्यातील 'हा' 1 गुण म्हणतं ते जगातील बेस्ट आई-बाबा आहेत
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी हे जगातील सगळ्यात श्रीमंत असलेल्या जोडप्यांपैकी एक आहेत. मुलांच्या अभ्यासासाबोत तुमच्या आवडी आणि फिजीकल फिटनेस महत्त्वाचा आहे.
Dec 13, 2024, 12:18 PM ISTParenting: पालकांनो गाफिल राहू नका; ही लक्षणं सांगतात, तुमची मुलं आता वयात येत आहेत!
मुलं वयात येताच त्यांच्या शरीरात अनेक बदल होतात. शरीरातील विशिष्ट भागावर तीळ वाढतात. पालकांनी अजिबात या गोष्टीकडे दुर्लक्ष करु नका.
Nov 21, 2024, 07:10 PM ISTपालकांनो, मुलांसमोर 'या' 6 गोष्टी कधीच बोलू नका, आत्मविश्वासासोबत तुमच्यावरचा विश्वासही गमावून बसाल?
Parenting Tips : मुलांसमोर पालकांनी या 6 गोष्टी बोलताना 10 वेळा विचार करा?
Nov 19, 2024, 07:57 PM ISTमुलांसमोर उदास, थकून-भागून जाताय? बाल मनावर काय परिणाम होतो? सद्गुरु सांगतात...
तुमचं मुल पण तुम्हाला विचारतं,'तुम्ही Sad आहात का?' मुलांच्या या प्रश्नाचा पालकांनी नक्कीच विचार करायला हवा? तुम्हीही निराश किंवा उदास चेहऱ्याने तुमच्या मुलासमोर जात असाल तर सद्गुरुंचा मोलाचा सल्ला वाचा.
Oct 19, 2024, 11:00 AM ISTमुलं पळतात आणि उड्या मारतात, म्हणून तुम्ही ओरडता का?
मुलं पळतात आणि उड्या मारतात, म्हणून तुम्ही ओरडता का?
Oct 16, 2024, 01:29 PM IST25, 30 की 35 आई होण्याचं योग्य वय कोणते? जाणून घ्या
Parenting Tips: आई वडील होण्याचं योग्य वय नेमकं काय हा डॉक्टरांना सर्वाधिक विचारला जाणाऱ्या प्रश्नांपैकी एक आहे. शिक्षण, करिअर, जोडीदाराकडून वाढत्या अपेक्षा इत्यादी अनेक कारणांमुळे आजकाल मुलं-मुली उशिरा लग्न करतात.
Sep 22, 2024, 07:34 PM ISTहल्ली मुलं उशिरा बोलतात, लहान वयातच लठ्ठपणा! मुलांच्या 'या' परिस्थितीला काय जबाबदार?
मुलं उशिरा बोलतात, बोलताना अडखळतात; लहान वयातच लठ्ठ होतात; मुलांच्या 'या' समस्यांना फक्त एकच गोष्ट जबाबदार?
Sep 19, 2024, 02:16 PM IST