पालघरमध्ये तिरंगी लढत, मतदारसंघात प्रचाराला वेग
lokasbha election prachar in palghar latesr marathi news
May 13, 2024, 10:15 PM ISTपाडव्याच्या दुसऱ्याच दिवशी ठाणेकरांना गिफ्ट! ठाणे, विरारसह ‘या’ ठिकाणी नवीन स्टेशनचे काम सुरू
पालघर आणि ठाण्यात बुलेट ट्रेनच्या कामांना सुरुवात झाली आहे. NHSRCL या प्रकल्प अंमलबजावणी एजन्सीनुसार, हा प्रकल्प 508 किमी लांबीच्या मुंबई-अहमदाबाद कॉरिडोअरचा एक भाग आहे.
Apr 10, 2024, 04:19 PM IST
VIDEO | जव्हारमध्ये गावपाड्यांवर भीषण पाणीटंचाई! नागरिकांकडून टँकरची मागणी
Palghar Jawhar Villagers Facing Severe Water Scarcity No Tankers To Supply Water
Mar 26, 2024, 05:30 PM ISTMira-Bhayender:मीरा भाईंदरच्या रो रो बोटमध्ये तरुणांची बियर पार्टी
Youth beer party in Meera Bhayanders row row boat
Mar 24, 2024, 02:10 PM ISTLokSabha 2024| पालघरसाठी शिवसेना-भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच
Lok Sabha election Shiv Sena-BJP tussle for Palghar
Mar 15, 2024, 07:05 PM IST'आधी रोटी खाओ, प्रभू के गुण गाओ' म्हणत राहुल गांधींचा हल्लाबोल; मोदी OBC नसल्याचा दावा
Rahul Gandhi On OBC: भारतात 88 टक्के जनता ओबीसी आणि मागासवर्गीय आहे. देशात या 88 टक्के लोकसंख्येला देशातील वेगवेगळ्या गोष्टींमध्ये भागीदारी का दिली जात नाही? असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला.
Mar 15, 2024, 12:43 PM ISTराहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा ठाण्याच्या वेशीवर
Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra In Palghar
Mar 15, 2024, 12:00 PM ISTआता समुद्रातून करा प्रवास! विरार-पालघर अंतर 15 मिनिटांत गाठता येणार
Viral Palghar Ro-Ro Jetty: विरार ते पालघर प्रवासासाठी आता दीड तासांचा अवधी लागतो मात्र, आता हे अंतर 15 मिनिटांत पूर्ण होणार आहे. यामुळं नागरिकांचा प्रवास सोप्पा होणार आहे.
Feb 26, 2024, 04:01 PM ISTमध्यान्ह भोजन आठवीपुढे सुद्धा? आदिवासी भागातील कुपोषण रोखण्यासाठी मास्टरप्लान
Tribal Malnutrition in Maharashtra : राज्यातील आदिवासी भागातील कुपोषण रोखण्यासाठी मास्टरप्लान तयार करण्यात आला आहे. चावडी वाचन, शिबिरे मोठ्या प्रमाणावर घेऊन जनजागृती करा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत.
Feb 1, 2024, 06:45 PM ISTपालघरमधील प्रसिद्ध शाळेत धक्कादायक प्रकार; शिक्षकाने विद्यार्थिनीला अश्लिल फोटो दाखवले आणि...
शाळा म्हणजे ज्ञानमंदिर. याच ज्ञानमंदिरात ज्ञानदानाचे काम करणाऱ्या शिक्षकाने विद्यार्थीनीसह अश्लिल कृत्य केले आहे. पालघरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
Jan 23, 2024, 08:19 PM ISTपालघरचा डहाणू तालुका भूकंपानं हादरला; तीव्रता 3.4 रिश्टर स्केल
Palghar Mild earthquake tremors felt
Jan 3, 2024, 04:55 PM ISTपालघरमध्ये भरधाव ट्रकची एसटी बसला धडक; 2 चिमुकल्यांचा मृत्यू
Palghar Truck ST Bus Accident
Dec 31, 2023, 03:15 PM ISTMaharashtra Weather : 'मिचाँग' चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फटका, पुढील 2 दिवस पावसाचं संकट
Maharashtra Alert : महाराष्ट्रावर आणखी एक संकट.. 'मिचाँग' चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात दोन दिवस पावसाचा अंदाज, बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची शक्यता.
Dec 3, 2023, 10:08 AM ISTपालघरच्या तरुणीवर मुंबईत गँगरेप; चेंबुरमध्ये घडला धक्कादायक प्रकार
चेंबुरमध्ये एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडला. एका तरुणीवर गँगरेप झाल्याने खळबळ उडाली आहे.
Nov 19, 2023, 10:20 PM ISTअकरावीच्या विद्यार्थ्यांकडून दहावीच्या 35 मुलांना मारहाण, पालघरमधल्या महाविद्यालात रँगिगचा धक्कादायक प्रकार
पालघर जिल्ह्यातील एका महाविद्यालयात रँगिगचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महाविद्यालयातल्या अकरावीच्या विद्यार्थ्यांनी रँगिगच्या नावाखाली दहावीच्या 35 विद्यार्थ्यांना जबर मारहाण केली. या घटनेने एकच खळबल उडील आहे. याप्रकरणी पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
Oct 8, 2023, 02:24 PM IST