VIDEO : 'भाऊ वेळ संपली, दुआ करो दुआ', मॅचच्या पहिले शादाब खानवर का आली अशी वेळ?
T20 World Cup 2022 : टी20 वर्ल्ड हे त्याचा अंतिम टप्पावर येऊन ठेपलं आहे. ऑस्ट्रेलियामध्ये टी20 वर्ल्डमधील पहिला सेमीफायनल आज बुधवारी 9 नोव्हेंबरला रंगणार आहे. पाकिस्तानचा सामना न्यूझीलंडसोबत (PAK vs NZ) होणार आहे. फायनलमध्ये जाण्यासाठी दोन्ही टीम पूर्ण प्रयत्न करणार आहेत.
Nov 9, 2022, 10:26 AM ISTT 20 World Cup, Semi Final : वर्ल्ड कप सामन्यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर
सरकारने टी 20 वर्ल्ड कप सेमी फायनलच्या दिवशी सार्वजिनक सुट्टी (Public Holiday) जाहीर केली आहे.
Nov 8, 2022, 11:41 PM ISTPak vs NZ semifinal 2022 : पाकिस्तानविरुद्ध सामन्याआधीच न्यूझीलंडला आलं टेन्शन, वाचा नेमकं कारण काय?
T20 World Cup Pak vs NZ semifinal : रडत रडत सेमीफायनलला (1st Semi Final) पोहोचलेल्या पाकिस्तानविरुद्ध न्यूझीलंड कमाल करेल आणि सामना जिंकून फायनल गाठेल, असं सर्वांनाच वाटतंय पण...
Nov 8, 2022, 11:39 PM ISTT20 World Cup 2022 जेतेपद 'हा' संघ जिंकणार, एबी डिव्हिलियर्सच्या भाकितानं खळबळ
टी 20 वर्ल्डकप स्पर्धेचं चित्र स्पष्ट झालं असून अ गटातून न्यूझीलंड आणि इंग्लंड, तर ब गटातून भारत आणि पाकिस्तान संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. उपांत्य फेरीचा (T20 World Cup Semi Final) सामना पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड आणि भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात होणार आहे.
Nov 8, 2022, 07:15 PM ISTPAK vs NZ सामन्यात मैदानात घुसला नग्न व्यक्ती अन्...; पाहा पुढे काय झालं
Pakistan vs New Zealand: पाकिस्तानने न्यूझीलंडचा 6 विकेट्सने पराभव केला. पण पाकिस्तानच्या विजयापेक्षाही जास्त चर्चा रंगली ती जेव्हा एका व्यक्तीने कपड्यांशिवाय मैदानात उतरला आहे.
Oct 10, 2022, 11:05 AM ISTवर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडला बसला मोठा झटका; तर भारतासाठी खूशखबर!
टीम इंडियाला एक मोठी खुशखबर मिळालीये.
Oct 27, 2021, 08:17 AM ISTPAK VS NZ:हॉटेलच्या बाहेर पाऊल ठेवताच हल्ला होणार; या 5 देशांनी न्यूझीलंडला दिला होता इशारा
न्यूझीलंड क्रिकेट टीमने रावळपिंडीमध्ये पाकिस्तान विरूद्ध होणारा एकदिवसीय सामना ऐनवेळी रद्द केला होता. या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.
Sep 19, 2021, 01:38 PM ISTPak vs NZ: हेल्मेटला चेंडू लागल्यानंतर पाकिस्तानचा फलंदाज मैदानातच कोसळला
चेंडूचा वेग इतका होता की इमामला जोरदार झटका बसला.
Nov 11, 2018, 08:49 PM IST