Naseem Shah : पाकिस्तानच्या नसीम शाहने रचला इतिहास, 'या' रेकॉर्डवर कोरलं नाव
Naseem Shah Second Odi Fifer : पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये (Pakistan vs New Zealand)तीन सामन्यांची वनडे मालिका सूरू आहे. या मालिकेतला पहिला सामना आज खेळवला जात आहे. या सामन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाहने (Naseem Shah) उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे. नसीन शाहने 5 विकेटस् घेतल्या आहेत.
Jan 9, 2023, 08:49 PM ISTदुष्काळात तेरावा महिना! एका संघाचा विजय पक्का असताना पचांनी 'त्या' निर्णयाने मॅच झाली ड्रॉ
दोन्ही संघांना विजय मिळवण्यासाठी समान संधी होती. मात्र दोघांचा संघर्ष चालू होण्याआधीच पंचांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे सगळी गणित बिघडलीत.
Jan 7, 2023, 04:33 PM ISTसरफराज Out की Not Out? अंपायरच्या निर्णयावरून मोठा वाद; Video पाहून तुम्हीच सांगा!
PAK vs NZ: अंपायरने निर्णयामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. स्पष्ट चित्र दिसत असताना (Big controversy over the umpire's decision) अंपायरने असा निर्णय दिलाच कसा?, असा सवाल विचारला जातोय.
Jan 4, 2023, 05:41 PM ISTवर्षे बदललंं पण भावाने परंपरा ठेवली कायम, 2022 नंतर 23 च्या सुरूवातीलाही ठोकलं शतक!
स्टार खेळाडूने दाखवला दमखम! सलग दोन वर्षे 'या' खेळाडूचा शतकांचा 'श्रीगणेशा'
Jan 2, 2023, 06:58 PM ISTPAK vs NZ: शाहिद अफ्रिदी आणि बाबरमध्ये वाद? अखेर कॅप्टनने केला मोठा खुलासा, म्हणाला...
babar Azam Press Conference: शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) संघ निवड करत असताना कर्णधार बाबर आझमचा (Babar Azam) सल्ला घेत नसल्याचं वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिलं होतं.
Dec 31, 2022, 01:04 AM ISTPAK vs NZ: अरे कोंबडी पकड कोंबडी! टॉमच्या कॅचला अबरार-इमामचा 'मधला टप्पा'; बाबरचा वाढला पारा
Babar Azam Got Angry: क्षेत्ररक्षक छोट्या-छोट्या चुकांमुळे पाकिस्तानची जगभर नाचक्की होताना दिसते. अशातच आता सध्या सुरू असलेल्या पाकिस्तान आणि न्यूझीलंड (Pakistan vs New Zealand) सामन्यात आणखी एक नमुना पहायला मिळाला.
Dec 28, 2022, 11:30 PM ISTPAK vs NZ: किवींची विकेट जाता-जाईना! अखेर कर्णधारानेच लढवली शक्कल पण...
Pak vs NZ : पाकिस्तानच्या टीमने (Pakistan Team) पहिल्यांदा फलंदाजी करत 438 रन्स केले आहेत. यानंतर न्यूझीलंडची टीम (New Zealand Team) फलंदाजीला उतरली असता पाकिस्तानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई झाली आहे.
Dec 27, 2022, 09:04 PM ISTT20 WC : रातोरात व्हायरल झालेली मिस्ट्री गर्ल पुन्हा दिसली; म्हणाली, 'अल्लाह भारताला...'
पाकिस्तानच्या विजयानंतर ही मिस्ट्री गर्ल चर्चेत आली होती
Nov 10, 2022, 01:20 PM ISTPAK vs NZ सामन्यात दिसली मिस्ट्री गर्ल, PHOTO होतायत व्हायरल
पाकिस्तानच्या विजयापेक्षा 'त्या' मिस्ट्री गर्लची सोशल मीडियावर चर्चा, कोण आहे ती? फोटो पाहिलेत का?
Nov 9, 2022, 09:13 PM ISTPAK vs NZ: बाबर आझम आणि रिझवानच्या खेळीवर वसीम जाफरने शेअर केला भन्नाट MEME; तुम्ही पाहिलात का?
बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांच्या जोरावर पाकिस्तानी संघाने शानदार विजय मिळवला
Nov 9, 2022, 06:07 PM ISTPAK vs NZ : सेमीफायनलच्या पहिल्याच ओव्हरमध्ये ड्रामा; 2 वेळा आऊट झाला एकच फलंदाज
केन विलियम्सनने (Kane Williamson) टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली. जेव्हा न्यूझीलंड फलंदाजीसाठी मैदानावर उतरली तेव्हा पहिल्याच ओव्हरमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला.
Nov 9, 2022, 05:28 PM ISTPak Vs Nz Semi-Final : पाकिस्तानला फायनलचं तिकीट, न्यूझीलंडचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न पुन्हा भंगलं
सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (Sydney cricket ground) झालेल्या सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडचा (PakVsNz) पराभव केला आहे. या सामन्यामध्ये पाकिस्तानने (Pakistan) तुफान फलंदाजी करत न्यूझीलंडच्या (New Zealand) गोलंदाजांचा धुव्वा उडवला.
Nov 9, 2022, 04:56 PM ISTPak Vs Nz : सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडची बॅटींग फेल; पाकिस्तानला फायनल गाठण्यासाठी 153 रन्सचं आव्हान
न्यूझीलंडने (New Zealand) पहिली फलंदाजी करत पाकिस्तानला (pakistan) 153 रन्सचं आव्हान दिलंय.
Nov 9, 2022, 03:28 PM ISTTeam India : टीम इंडियाची मदार 'या' तीन खेळाडूंवर, सेमीफायनल सामन्यावर लक्ष
Team India T20 World Cup: टीम इंडियाची T20 World Cupमध्ये कामगिरी चांगली असली तरी काही खेळाडूंची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. त्यामुळे टीम इंडियातील खेळाडूंच्या काही खेळाडूंवर मदार दिसून येत आहे. त्यामुळे सेमीफायनलमध्ये टीम इंडियाची कामगिरी कशी असेल त्यावर फायनलचे दरवाजे उघडणार आहेत. मात्र, तीन खेळाडूंवर खरी मदार ही टीम इंडियाची असणार आहे.
Nov 9, 2022, 12:03 PM ISTPAK vs NZ T20 WC: पाकिस्तानला हरवल्यानंतरही Shoaib akhtar ची घमेंड उतरली नव्हती, म्हणाला….
T20 वर्ल्ड कप 2022 चा पहिला सेमीफायनल सामना न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे.
Nov 9, 2022, 10:58 AM IST