online

8 वर्षाच्या मुलाने ऑनलाइन मागवली AK-47; घरी आलेलं पार्सल पाहून आईच्या पायाखालची जमीनच सरकली

Viral News: 8 वर्षाच्या मुलाने डार्क वेबवरुन (Dark Web) चक्क AK-47 ची ऑर्डर दिली होती. धक्कादायक बाब म्हणजे, या रायफलची डिलिव्हरीही करण्यात आली. मुलाच्या आईनेच हा संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. 

 

Jul 27, 2023, 11:57 AM IST

ऑनलाईन शॉपिंग महागात पडली; 548 रुपयांच्या पँट नादात खात्यातून 'असे' उडाले 99 हजार

ऑनलाईन शॉपिंग या तरुणाला चांगलीच महागात पडली आहे. ऑनलाईन खरेदीच्या बहाण्याने तरुणाला तब्बल 99 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. 

Jul 18, 2023, 04:51 PM IST

तुम्हाला लॉटरी लागल्याचा मेसेज आलाय? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य

तुम्हाला लाखो रुपयांची लॉटरी लागलीय असा मेसेज कधी आलाय का?. लॉटरी लागल्याचे मेसेज अनेकांना येत आहेत .मात्र, खरंच लॉटरी लागते का ? लॉटरीचे पैसे मिळतात का?  पाहा काय आहे यामागचं सत्य

Jun 1, 2023, 10:34 PM IST

Flipkart आणि Amazon पेक्षाही 'या' शॉपिंग वेबसाईट्स, अर्ध्याहून कमी किमतीत विकतात प्रोडक्टस

Online Shopping : जर तुम्हाला ऑनलाइन शॉपिंगची आवड असेल तर आम्ही तुम्हाला ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट्सबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्हाला Amazon आणि Flipkart पेक्षा स्वस्त वस्तू मिळतील.

Feb 18, 2023, 03:34 PM IST

दिवाळीसाठी Online Shopping करताय? मग थांबा, अन्यथा होईल घात

Online Shopping Tips : सणांच्या दिवसांमध्ये भरपूर ऑफर असल्याने ग्राहकांचा ऑनलाइन खरेदीकडे कल वाढला आहे. मात्र, खरेदी केलेल्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात अदलाबदल करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. 

Oct 14, 2022, 03:43 PM IST

गर्लफ्रेंडची WhatsApp चॅटींग दिसणार तुमच्या Smartphone मध्ये! फक्त ही सेटिंग करा

व्हॉट्सअ‍ॅप हे लोकप्रिय अ‍ॅप असून मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या पार्टनरच्या अकाउंटवरही लक्ष ठेवू शकता. पण यासाठी तुम्हाला तुमच्या पार्टनरकडे पासवर्ड मागावा लागतो.

Oct 6, 2022, 03:32 PM IST

Tech news: मोबाईलवरून घरबसल्या कमवा पैसे! जाणून घ्या कसं

तुम्हाला माहिती आहे तुमचा हातातील हा मोबाईल तुम्हाला मालामाल करु शकतो. हो, बरोबर एक छोटासा मोबाईल तुम्हाला घरबसल्या पैसे कमावून देऊ शकतो. 

Aug 21, 2022, 05:07 PM IST

गुगलवर चुकूनही शोधू नका 'या' गोष्टी.. नाहीतर जाल थेट जेलमध्ये; कारण एकदा वाचाच

जर का तूम्ही हे असं केलंच तर तूम्हाला सरळ जेलची हवा खावी लागेल. 

Jul 15, 2022, 09:54 PM IST

Flipkart वर ऑफर्सचा पाऊस, हे शानदार डिस्प्ले स्मार्ट टीव्ही 2 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत घरी आणा

जे टॉप ब्रँडचे आहेत. त्यामुळे जर तुम्ही घरी टीव्ही घेऊ इच्छीत असाल, तर ही ऑफर हातची जाऊ देऊ नका.

Jul 12, 2022, 09:42 PM IST