प्रेयसीने हत्येचा कट रचला, पण बायकोच्या सतर्कतेमुळंच वाचला पतीचा जीव
Trending News In Marathi: प्रेमप्रकरणातून एका व्यक्तीचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्याच्याच हत्येचा कट रचला जात होता. मात्र सुदैवाने तो बचावला
Apr 18, 2024, 02:24 PM ISTअजब गजब! लोकांना 'प्यार की झप्पी' देत पैसे कमवते, तासाला 'इतक्या' रुपयांची कमाई
अनेक जणं नोकरीच्या चाकोरीत न अडकता हटके व्यवसायाचा मार्ग निवडतात. आपलं कौशल्य आणि हुशारीच्या जोरावर या व्यवसायातून ते लाखो-करोडो रुपये कमावतात. सध्याच एक महिला अशीच आपल्या अनोख्या व्यवसायामुळे चांगलीच चर्चेत आहे.
Mar 26, 2024, 06:32 PM ISTदुःख ऐकण्याचं दुकान! ग्राहकांना बोलावून 'हा' माणूस ऐकतो पर्सनल प्रॉब्लम आणि चहाही पाजतो
आजच्या जगात जिथे कुणाला दुःख सांगायला आणि दुःख ऐकायला वेळ नाही तिथे एका माणसाची खास चर्चा होतेय. या माणसाने चक्क दुःख ऐकण्याचं दुकान सुरु केलंय... काय आहे ही गोष्ट...
Jan 17, 2024, 12:20 PM ISTसासऱ्यांना सूनेवर संशय म्हणून नातवाची केली DNA टेस्ट, पण समोर आलं बायकोच धक्कादायक सत्य
सासऱ्यांचा सूनेवर संशय म्हणून नातवाची डीएनए टेस्ट केली, पण त्यानंतर बायकोचं धक्कादायक सत्य समोर आलं. या सत्यानंतर ते अख्ख कुटुंब उद्धवस्त झालं आहे.
Jan 9, 2024, 05:01 PM IST
13 हा अंक अशुभ का मानला जातो? लोक ते वापरणे देखील टाळतात, जाणून घ्या त्यामागील रहस्य
13 unlucky number: जगात 13 क्रमांक अशुभ का मानला जातो? अखेर यामागचं रहस्य काय? हाच प्रश्न Quora या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर वारंवार विचारण्यात येतो. म्हणून आज आपण याबद्दल जाणून घेणार आहोत.
Dec 13, 2023, 11:45 PM ISTबॉयफ्रेंड दुसऱ्या मुलींकडे पाहायचा, संतापलेल्या गर्लफ्रेंडचं धक्कादायक कृत्य! तो आता कधीच..
Crime News: लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या नात्याचा शेवट धक्कादायकरित्या झालाय.
Dec 2, 2023, 10:07 AM IST'आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो', बहिणीने भावाशी बांधली लग्नगाठ
Brother Sister Marriage : बहीण भावाचं नातं हे पवित्र नात्यापैकी एक आहे. लग्नाचा विषय असल्यास बहीण भावाचं लग्न या समाजात मान्य नाही. पण या नात्याला तडा देणारी एक घटना समोर आली आहे. एका बहिणीने भावाशी लग्न केलं आहे.
Nov 27, 2023, 11:32 AM ISTWeird Tradition : प्रेमाची झोपडी! पोटच्या मुलीला अनेक मुलांसोबत 'संबंध' ठेवता यावं म्हणून वडील करतात विचित्र काम
Weird Tradition : या जमातीत वडील मुलीला अनेक मुलांसोबत शारीरिक संबंध ठेवता यावं म्हणून प्रेमाची झोपडी बांधतात. कुठल्या जमातीत आहे ही प्रथा आणि काय आहे त्या प्रथेमागील संकल्पना जाणून तुम्हालाही धक्का बसेल.
Nov 26, 2023, 03:59 PM ISTRules Of Drinking Milk : दुधात मीठ टाकल्यावर काय होते? दूध घेणाऱ्या प्रत्येकाला 'या' गोष्टी माहितीच पाहिजे अन्यथा...
Rules Of Drinking Milk : दूध हे पौष्टिक अन्न आहे. जवळजवळ प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे कमी-अधिक प्रमाणात दुधाचं सेवन करतो. अनेकांना दूध पिण्याचे फायदे आणि त्याचे धोके माहित नाहीत. आज आपण याबद्दल बोलणार आहोत.
Nov 15, 2023, 09:08 PM ISTPHOTO : 26 वर्ष तरुणी केलं 58 वर्षांचा पुरुषाशी लग्न, आता व्हायचंय 100 मुलांची आई
Trending news : प्रेम आंधळ असतं असं म्हणतात, पण किती...26 वर्षाच्या तरुणीने तिच्यापेक्षा 32 वर्षांपेक्षा मोठ्या पुरुषाशी लग्न केलं आहे. एवंढ नाही तर तिला आता 100 मुलांची आई व्हायचं आहे. तुम्हा जाणून आश्चर्य वाटेल तिला 22 मुलं आहेत.
Nov 7, 2023, 02:08 PM ISTPHOTO : नेताजींनी वयाच्या 66 व्या वर्षी केलं 16 वर्षाच्या तरुणीशी लग्न, सासूबाईला जावयाकडून...
Trending news : ऐकावं ते नवलं! नेताजींनी वयाच्या 66 व्या वर्षी 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीशी लग्न केलं. एवढंच नाही तर रोमँटिक फोटो शेअर केल्यामुळे नेटकरी नाराज झाले आहेत.
Nov 5, 2023, 09:11 PM ISTना हुंड्यासाठी छळ, ना मारझोड! तरी पत्नीने पतीविरोधात मागितला घटस्फोट... कारण ऐकून वकीलही हैराण
पती-पत्नी विभक्त होण्यामागे अनेक कारणं असतात. कधी हुंड्यासाठी छळ, तर कधी मारझोड, कधी किरकोळ भांडणही पती-पत्नीच्या घटस्फोटाच कारण ठरतं. पण मुंबईत एका महिलेने आपल्या पतीविरोधात कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला. घटस्फोटाचं कारण ऐकून कोर्टातले वकीलही हैराण झाले.
Oct 17, 2023, 01:59 PM ISTVIDEO : यमराजाला आव्हान द्यायचं असेल तर इथे येऊन जेवा! 295 फूट उंचीवर कपलची रोमँटिक डेट
Viral Video : हिल स्टेशन, एखाद्या नदीकिनारी किंवा उंच हॉटेलच्या टेरेसवर कपल आपली रोमँटिक डेट साजरी करत असतात. पण तुम्हाला यमराजाला आव्हान द्यायचं असेल तर या ठिकाणी येऊन जेवून दाखवा.
Aug 29, 2023, 10:54 AM ISTOMG! शाळेला दांडी मारून 16 वर्षांच्या मुलानं 41 वर्षांच्या महिलेशी उरकलं लग्न; सून सासूपेक्षा मोठी
Trending News : सोशल मीडियावर एका विचित्र लग्नाची गोष्टी तुफान व्हायरल होते आहे. 16 वर्षांचा वर तर 41 वर्षांची वधूची ही गोष्ट आहे. या लग्नाचं कारण जाणून तुम्हालाही धक्का बसेल.
Aug 11, 2023, 10:18 AM ISTआजीबाईने घरच्यांपासून लपवून ठेवले लाखो रुपये, मोजायला गेली बसला जबर धक्का
Hides 5 lakh Rupees: वृद्ध महिलेला 2024 मध्ये मक्का या धार्मिक यात्रेसाठी तिला जायचे होते. यासाठी तिने 5 लाख रुपयांहून अधिक रक्कम गोळा करुन ठेवली होती. चुकलं इथेच की, तिने ही रक्कम बॅंकेत न ठेवता घरातच एका कार्डबोर्डच्या बॉक्समध्ये ठेवली होती. पण तिने जेव्हा बॉक्स उघडला तेव्हा समोरचा प्रकार पाहून तिला मोठा धक्का बसला.
Jul 27, 2023, 03:53 PM IST