obscene act

Video: नशेत धुंद पोलीस कर्तव्य विसरला, बस स्टॉपवर करु लागला अश्लील चाळे

Drunk police Inspector Viral Video: एका मद्यधुंद पोलिसाने खाकी वर्दीच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवला आहे. 

Feb 20, 2025, 02:07 PM IST

'महिलांनी तोकडे स्कर्ट घालणं, उत्तेजक हातवारे करत नाचणं म्हणजे अश्लीलता नाही' मुंबई हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्वाळा

Bombay High Court News: महिलांनी लहान स्कर्ट घालून उत्तेजक हातवारे करून नाचणं म्हणजे अश्लीलता नाही असं निरिक्षक मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने नोंदवलं आहे. एका प्रकरणात मुंबई हायकोर्टाने दाखल केलेली याचिका रद्द केली आहे.

Oct 13, 2023, 05:22 PM IST

Navi Mumbai Crime : लिफ्टमध्ये अश्लिल चाळे; नवी मुंबईच्या हायप्रोफाईल सोसायटीतील धक्कादायक प्रकार

पनवेल मधील तळोजा येथील रहिवासी सोसायटीच्या लिफ्ट मध्ये हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली. हा सर्व घटनाक्रम लिफ्टमधील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. लिफ्ट मध्ये एक मध्यवयीन पुरुष आणि एक महिला दोघेजण असल्याचे दिसत आहे. या पुरुषाने लिफ्टमध्ये महिलेला एकटे बघून अश्लिल चाळे केले. 

Jan 9, 2023, 04:47 PM IST