Rohit Pawar ED Enquiry | रोहित पवारांची आज मुंबईत ईडी चौकशी, चौकशीपर्यंत शरद पवार पक्ष कार्यालयात
Nitesh Rane on Rohit Pawar ED Inquiry
Jan 24, 2024, 09:10 AM ISTरोहित पवारांची उद्या ईडी चौकशी; चौकशीपर्यंत शरद पवार पक्ष कार्यालयात
BJP MLA Nitesh Rane Targets Sharad Pawar Camp.
Jan 23, 2024, 05:15 PM IST'वडिलांसारखी केवळ वस्त्रं घालून वारसा सांगता येत नाही'
उद्धव ठाकरे सोमवारी नाशिकच्या काळाराम मंदिरात पोहोचले होते. यावेळी त्यांनी कुटुंबासह प्रभू श्रीरामाची पूजा केली. दरम्यान यावेळी उद्धव ठाकरेंच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
Jan 23, 2024, 02:32 PM IST
लग्न फक्त एकदाच होतं, राऊतांचा नार्वेकरांना खोचक टोला
Raut Vs Rane on Anniversary
Jan 17, 2024, 07:30 PM ISTPune | 'मोहोळ कुटुंबाने हिंदुत्वाचं काम सुरु ठेवावं' नितेश राणे यांची शरद मोहोळच्या कुटुंबियांना भेट
Nitesh Rane meet Sharad Mohol Family
Jan 8, 2024, 08:10 PM ISTनितेश राणेंनी घेतली शरद मोहोळच्या कुटुंबाची भेट; नारायण राणे म्हणाले 'तो काय देशाचा मोठा नेता होता का?'
भाजपा आमदार नितेश राणे यांनी आज पुण्यात हत्या करण्यात आलेल्या शरद मोहळच्या कुटुंबीयांची भेट घेतली. दरम्यान नारायण राणे यांनी मात्र तो कोण देशाचा मोठा नेता होता का? अशी विचारणा केली आहे.
Jan 8, 2024, 08:02 PM IST
Sharad Mohol : "...म्हणून माझ्या नवऱ्याची हत्या झाली", स्वाती मोहोळ स्पष्टच म्हणाल्या 'माझा नवरा वाघ होता...'
Sharad Mohol Murder Case : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पुण्यात हत्या करण्यात आलेल्या शरद मोहळच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावेळी शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ (Swati Mohol) यांनी माध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Jan 8, 2024, 07:12 PM IST
VIDEO | महानंदा डेअरी गुजरातला जाणार?
Sanjay Raut Vs Nitesh Rane on Mahananda Dairy
Jan 3, 2024, 01:40 PM ISTSanjay Raut | हिट अँड रनचा विषय गंभीर, जनतेला त्रास होऊ नये ही जबाबदारी सरकारची - संजय राऊत
Sanjay Raut vs Nitesh Rane on Hit and Run Law
Jan 2, 2024, 09:15 PM IST'लाज वाटायला हवी, गजनी झालेल्या राऊतांना...'; 'रामला किडनॅप केलं' वरुन संतापले नितेश राणे
Ayodhya Ram Mandir Nitesh Rane Slam Sanjay Raut: उत्तर प्रदेश आणि केंद्रामध्येही भाजपाचं सरकार आहे. मला वाटतं प्रभू श्रीरामांना एकाप्रकारे किडनॅप करण्यात आलं आहे, असं राऊत म्हणाले.
Dec 28, 2023, 04:07 PM ISTPolitical News | भाजप म्हणजे पळपुटे रणछोडदास; संजय राऊत यांचा हल्लाबोल
Political News sanjay raut nitesh rane bjp
Dec 27, 2023, 03:10 PM ISTVIDEO | वर्ध्यात श्रद्धा वालकर प्रकरणाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता - नितेश राणे
Shraddha Walker case likely to repeat in Wardha BJP MLA Nitesh Rane big claim
Dec 20, 2023, 04:10 PM ISTVIDEO | नितेश राणे यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न राणेंविरोधात ठाकरे गट आक्रमक
Nashik Thackeray Camp Protest Nitesh Rane after sudhakar badgujar
Dec 15, 2023, 06:05 PM ISTदाऊदच्या हस्तकासोबत पार्टी केल्याच्या व्हायरल व्हिडीओवर सुधाकर बडगुजर यांचं स्पष्टीकरण, म्हणाले 'जेलमध्ये आम्ही...'
ठाकरे गटाचे नाशिक शहरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी बॉम्बस्फोटातला प्रमुख आरोपी सलीम कुत्ता (Salim Kutta) याच्यासोबत पार्टी केल्याचा आरोप नितेश राणेंनी केल्यानंतर खळबळ उडाली आहे.
Dec 15, 2023, 03:46 PM IST
ठाकरे गटाच्या नेत्याची दाऊदच्या हस्तकाबरोबर पार्टी, नितेश राणे यांनी विधानसभेत दाखवले फोटो
Maharashtra Politics : ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजरचे दाऊशी संबंध असल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. नितेश राणे यांनी विधनसभेत फोटो पार्टीचे फोटो दाखवले. यानंतर पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले असून बडगुजर यांचा कार्यकर्ता पवन मटाले याला ताब्यात घेण्यात आलं आहे.
Dec 15, 2023, 01:49 PM IST