nitesh rane

...मग उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन का केला? Disha Salian प्रकरणात नितेश राणेंचा आणखी एक खळबळजनक दावा

Disha Salian Death Case : दिशाच्या मृत्यूपूर्वीच्या पार्टीत कोण कोण होतं? पार्टीत मंत्री कोण होता? आणि हा तपास कुणाच्या राजकीय दबावामुळे थांबला? याची चौकशी करण्याची मागणी नितेश राणे यांनी केली आहे.  आदित्य ठाकरे निर्दोष आहेत तर उद्धव ठाकरे यांनी माझ्या वडिलांना अर्थात नारायण राणेंना माझ्या मुलाला वाचवा असा फोन का केला होता असा सवाल उपस्थित केला होता. 

Dec 22, 2022, 04:14 PM IST
Narco test Aditya Thackeray should be done said by Nitesh Rane PT1M15S

Nagpur | आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा : नितेश राणे

Narco test Aditya Thackeray should be done said by Nitesh Rane

Dec 22, 2022, 02:10 PM IST

आताची मोठी बातमी! Disha Salian मृत्यू प्रकरणाची चौकशी SIT मार्फत केली जाणार, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

'ए फॉर आदित्य...' Disha Salian मृत्यूप्रकरणाचे विधानसभेत पडसाद, दिशा सालियन मृत्यूप्रकरणी फेरतपासाची सत्ताधा-यांची मागणी,

Dec 22, 2022, 01:46 PM IST

Nitesh Rane: "...तर डोळे काढून म्युझियममध्ये ठेवेन"; नितेश राणेंचा लव्ह जिहादवरून थेट इशारा!

Mahaakrosh Morcha In Patan: पाटणमधील (Patan News) महाआक्रोश मोर्चामध्ये (Mahaakrosh Morcha) भाजपचे आमदार नितेश राणे यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी लव्ह जिहादवरून केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद उभा राहिलाय.

Dec 13, 2022, 06:57 PM IST

'शी त्यांच्यावर काय बोलायचं...' आदित्य ठाकरेंनी एका वाक्यात संपवला नितेश राणेंचा विषय

माझ्या विचारांचा सरपंच निवडून दिला नाही तर निधी देणार नाही अशी धमकी भाजप आमदार Nitesh Rane यांनी कणकवलीतील नांदगावमध्ये दिली होती. यावर प्रश्न विचारला असता Aditya Thackeray यांनी एका वाक्यात विषय संपवला

 

Dec 13, 2022, 02:59 PM IST