Maharashtra Weather News : मुंबई वगळता उर्वरित राज्यात पुन्हा वाढला गारठा; उत्तर भारतात रक्त गोठवणाऱ्या थंडीची लाट
Maharashtra Weather News : आठवड्याचा शेवट, सुट्टी आणि हिवाळ्याचे दिवस पाहता कुठं सहलीला जायचा बेत असेल तर आधी पाहा हवामानाचा सविस्तर अंदाज...
Jan 4, 2025, 07:12 AM IST
फारच कमी किंवा फार जास्त वयात लग्न केल्यास काय नुकसान होतं?
जीवनात काही निर्णय हे योग्य वेळी घेण्याचा सल्ला कायमच दिला जातो.
Jan 3, 2025, 02:33 PM ISTथंडी RETURNS; कोणत्या भागात वाढणार गारठा? काश्मीरपासून विदर्भापर्यंतचा अंदाज एका क्लिकवर
Maharashtra Weather News : राज्यातील कमी झालेल्या थंडीनं आता पुन्हा जोर धरण्यास सुरुवात केली असून, त्याचा परिणाम नेमका कोणत्या भागांवर दिसणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
Jan 3, 2025, 07:03 AM IST
SIP मध्ये करताय 15,000 रुपयांची गुंतवणूक, 7 कोटी होण्यासाठी किती वर्षे लागतील? एकदा पाहाच
15K Investment in SIP : दरमहिन्याला 15 हजार रुपयांची करताय SIP मध्ये गुंतवणूक तर इतक्या वर्षात मिळतील 7 कोटी
Jan 2, 2025, 06:48 PM ISTएव्हरेस्ट थट्टा नाही, तिथं मृतदेहांचा खच पडलाय... ; प्रत्यक्षदर्शी भारतीय गिर्यारोहकानं सांगितलेला शब्दन् शब्द धडकी भरवणारा
Mount Everest Summit Video : एव्हरेस्ट सर केलेला माणूसच सांगतोय तिथं जाऊ नका... वास्तव ऐकून तुम्हीही म्हणाल इतका अट्ट्हास कशाला?
Jan 2, 2025, 10:06 AM IST
मुख्यमंत्री मनाने अस्थिर, उपमुख्यमंत्री शिंदे निराश अन् पवार...; 'सामना' नव्या सरकारला नववर्षाची 'खास' भेट
Maharashtra News : राज्याच्या मंत्रीमंडळात नेमकं चाललं तरी काय? सामना अग्रलेखातून वाचण्यात आला पाढा. कोण निराश, कोणाला नाही मिळालं अपेक्षित खातं? पाहा...
Jan 2, 2025, 07:43 AM IST
Maharashtra Weather News : पहाटे धुकं, दुपारी उकाडा, रात्री थंडी; तापमानातील चढ- उताराचा हवामानावर विपरित परिणाम
Maharashtra Weather News : देशासह राज्यातील हवामानात मोठे बदल होत असून, महाराष्ट्रावर सध्या उत्तरेकडील वाऱ्यांच्या तुलनेत दक्षिणेकडील हवामान प्रणालीचा सर्वाधिक परिणाम होताना दिसत आहे.
Jan 2, 2025, 06:57 AM IST
वर्षाच्या पहिल्याच दिवशी इस्रायलकडून हमासच्या म्होरक्याचा खात्मा; घरात घुसून संपवलं आणि...
Israel Gaza conflict: वर्षाच्या पहिल्याच दिवशी जागतिक स्तरावरील मोठी घडामोड; नेमकं काय आणि कसं घडलं... पाहा इस्रायलनं दिलेली माहिती जशीच्या तशी...
Jan 1, 2025, 09:22 AM ISTMaharashtra Weather News : गेला गारठा कुणीकडे? नव्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच थंडीची प्रतीक्षा
Maharashtra Weather News : राज्यातील आणि देशातील हवामानाच्या सद्यस्थितीवर हवामान विभागाचं काय म्हणणं? पाहा सविस्तर वृत्त...
Jan 1, 2025, 07:01 AM IST
'मी मुंबई सोडतोय,' अनुराग कश्यपने केलं जाहीर, म्हणाला 'इतकी निराशा आणि वैताग....'
बॉलिवूड दिग्दर्शक-अभिनेता अनुराग कश्यपने (Anurag Kashyap) आपण मुंबई सोडण्याच्या तयारीत असल्याचं जाहीर केलं आहे. त्याने यामागील कारणाचाही उलगडा केला आहे.
Dec 31, 2024, 01:41 PM IST
Maharashtra Weather News : यंदाच्या वर्षातील शेवटचं हवामान वृत्त; आजचा दिवस बोचऱ्या थंडीचा की अवकाळीचा?
Maharashtra Weather News : जाणून घ्या वर्षाच्या अखेरच्या दिवशी राज्यासह देशात कसं असेल हवामान. पाहा सविस्तर हवामान वृत्त.
Dec 31, 2024, 06:51 AM ISTधक्कादायक! गप्पा मारत बसणाऱ्या कुटुंबावर संतप्त शेजाऱ्यांकडून जीवघेणा हल्ला, घर जाळण्याचा प्रयत्न
Kalyan News : कल्याण पुन्हा हादरलं! शेजाऱ्यांचा वाद विकोपास. रागाच्या भरात केला जीवघेणा हल्ला. पाहा आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी.
Dec 30, 2024, 08:45 AM IST
हुडहूडी! देशात थंडीची लाट आणखी तीव्र होणार; महाराष्ट्रात पाऊस... IMD चा स्पष्ट इशारा
Maharashtra Weather Updates : हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजाकडे दुर्लक्ष नको. मागील काही दिवसांपासून दिलेल्या इशाऱ्यानुसारच होतायत हवामान बदल... पाहा आजचा अंदाज काय...
Dec 30, 2024, 07:22 AM IST
महाराष्ट्रात वादळी अतिमुसळधार पावसाचा इशारा; 11 जिल्ह्यात अलर्ट जारी
राज्याच्या वातावरणात मोठा बदल झाला आहे. हिवाळ्यातील जवळपास 11 जिल्ह्यांत हल्यक्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. वातावरणातील या बदलामुळे थंडी गायब होताना दिसत आहे. 28 डिसेंबर रोजी वादळी वाऱ्यासह, विजांसह पावसाची शक्यता हवामान खात्याने दिला आहे. तसेच हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला असून दक्षतेचा इशारा दिला आहे.
Dec 28, 2024, 08:10 AM ISTMaharashtra Weather News : गारपिटीचा ऑरेंज अलर्ट; राज्याच्या कोणत्या भागांना अवकाळी झोडपणार?
Maharashtra Weather News : देशाच्या उत्तरेपासून राज्याच्या बहुतांश भागांपर्यंत... पाहा हवामानाचा अचूक अंदाज. कोणत्या भागात जारी करण्यात आलाय सावधगिरीचा इशारा? पाहा...
Dec 27, 2024, 08:25 AM IST