news

छत्रपतींच्या आठवणीनं शंभुराजे भावूक; 'छावा'च्या नव्या गाण्यानं आलंय स्वराज्याचं 'तूफान', Video पाहताच ऊर भरून येईल

Chhaava movie song Aaya Re Toofan : विकी कौशलची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या 'छावा' चित्रपटातील नवं गीत प्रेक्षकांच्या भेटीला. रातोरात 11,97,983 व्ह्यूज. 

 

Feb 7, 2025, 08:54 AM IST

दोन दिवसात उरका बेत! आंगणेवाडीच्या यात्रेसाठी कोकण रेल्वेची विशेष सेवा; पाहा कधी, कुठून सुटणार ट्रेन

Anganewadi Jatra 2025 : ट्रेनची वेळ, तारीख आणि थांबे... सर्वकाही एका क्लिकवर. आंगणेवाडीच्या यात्रेला जायचं असेल तर रेल्वेचं वेळापत्रकही पाहूनच घ्या. 

 

Feb 7, 2025, 08:08 AM IST

पुढील 24 तासात सूर्य आग ओकणार; मुंबई, नवी मुंबईसह राज्याच्या कोणत्या भागात उष्णतेचा अलर्ट?

Maharashtra Weather News : बापरे.... जे नको हवं होतं तेच होतंय. राज्याच्या हवामानात उष्ण वाऱ्यांचा शिरकाव. उत्तरेकडी शीतलहरीसुद्धा पडल्या फिक्या.... 

 

Feb 7, 2025, 07:07 AM IST

Maharashtra Weather News : धुकं, गारठा असूनही फेब्रुवारीत पारा 37 अंशांवर; ऐन उन्हाळ्यात काय अवस्था होणार?

Maharashtra Weather News : हवामानाचा धडकी भरवणारा अंदाज. उन्हाचा दाह दिवसागणिक तीव्र होत असून, राज्यात फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच पारा चाळीशीच्या दिशेनं... 

 

Feb 6, 2025, 07:28 AM IST

बालदी की बादली? योग्य शब्द कोणता?

तुम्ही इतकी वर्षे चुकीचा शब्द उच्चारताय? 

Feb 5, 2025, 02:44 PM IST

सन्मानपूर्वक निरोप की बळजबरी? भारतीयांच्या घरवापसीसाठी ट्रम्प सरकारकडून माणसी 4 लाखांचा खर्च, यामागं कारण काय?

Donald Trump immigration policy: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी नव्यानं नियुक्त झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत येताच या पदाची सर्व सूत्र आपल्या हाती घेतली. 

 

Feb 5, 2025, 09:28 AM IST

कसली थंडी अन् कसलं काय? राज्यात उन्हासह पावसाचीही चाहूल? ढगाळ वातावरणानं वाढवली चिंता

Maharashtra Weather News : राज्याच्या तापमानात चढ उतार. कुठे घोंगावतायत पावसाचे ढग? पाहा सविस्तर हवामान वृत्त... 

 

Feb 5, 2025, 07:02 AM IST

Blackrock ची दणदणीत गुंतवणूक; मुंबईतील 'या' भागात महिना 2,60,00,000 दरानं 400 कोटींचा व्यवहार

Blackrock Inc: पैसाच पैसा... मुंबईतील कोणत्या भागावर बड्या उद्योजकांची नजर? 10 वर्षांमध्ये होणार मोठी उलाढाल. पाहा याचा मुंबईकरांना किती फायदा... 

Feb 4, 2025, 09:58 AM IST

काय आहेत राज्यातील हवामानाचे तालरंग? कोकण किनारपट्टीपासून विदर्भापर्यंत काय परिस्थिती?

Maharashtra Weather News : गेल्या काही दिवसांपासून राज्यातून थंडीनं काढता पाय घेण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे. असं असतानाच राज्याच्या काही भागांमध्ये उन्हाच्या झळा आणखी तीव्र होताना दिसत आहे. 

 

Feb 4, 2025, 07:43 AM IST

Maharashtra Weather : वातावरण तापमान! येत्या 3 दिवसात उन्हाचा चटका वाढणार

गेल्या काही दिवसांपासून थंडी काहीशी ओसरताना दिसत आहे. पहाटे आणि रात्री गारवा पण दुपारी उन्हाचा तडाखा अशी काहीशी स्थिती महाराष्ट्राच्या वातावरणाची आहे. 

Feb 3, 2025, 07:31 AM IST

Weather Update : महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढणार, IMD ने थंडीबाबत काय सांगितलं?

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या हवामानात मोठे बदल पाहायला मिळत आहे. थंडीचा गारवा कमी झाला असून उन्हाच्या झळा जाणवू लागला आहे. 

Feb 2, 2025, 08:02 AM IST

जाहिरातींना आवाज देणारी 'ही' सौंदर्यवती आहे तरी कोण? न्याहाळण्यापेक्षा तिचा आवाजच ऐकत राहाल...

Virla Video : एखाद्या तरुणीचा आवाज इतका कमाल कसा असू शकतो? ती बोलत राहते आणि आजुबाजूचे ऐकतच राहतात... ती आहे तरी कोण?

 

Feb 1, 2025, 01:01 PM IST

Maharashtra Weather News : तयार व्हा! मुंबईसह महाराष्ट्रात उष्णतेच्या झळा आणखी तीव्र होणार, पण...

Maharashtra Weather News : विचारही केला नसेल अशा हवामान बदलांचे संकेत. पुढील 24 तासांसाठीचा राज्यातील तापमानाचा आकडा नेमकं काय सुचवू पाहतोय? 

 

Feb 1, 2025, 08:22 AM IST