new year 2024

OTT वरील टॉप 10 हिंदीत डब हॉलीवूड मुव्हिज तुम्हाला माहित आहेत का?

या विकेंडला हिंदीत डब केलेले हॉलिवुडचे टॉप 10 ट्रेझर हंट चित्रपट  OTT वर पहा. याबद्दल सांगितलं आहे. 

Dec 30, 2023, 10:32 AM IST

नववर्षाच्या द्या मराठीतून या खास शुभेच्छा, पहा New Year Wishes Images, Whatsaap Messages Quotes in Marathi

Happy New Year Wishes in Marathi : नवीन वर्ष 2024 लवकरच सुरू होणार आहे. नवीन वर्ष नवीन आशा आणि नवीन उत्साह घेऊन येईल. या खास प्रसंगी तुमच्या मित्रांना आणि प्रियजनांना नवीन वर्षाच्या या खास शुभेच्छा पाठवा.

Dec 30, 2023, 09:53 AM IST

Rajyog 2024: येत्या वर्षात बनणार 'महा राजयोग'; 'या' राशींच्या तिजोरीत पैसा येण्याची शक्यता

Biggest Rajyog In 2024: राजयोगांमुळे काही राशींच्या आयुष्यात चांगले दिवस येणार आहेत. यावेळी काहींना आयुष्यात अच्छे दिन येणार आहेत. तर काही व्यक्तींना भरपूर आर्थिक फायदा मिळणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत. 

Dec 28, 2023, 09:14 AM IST

वर्ष संपण्याआधी उरकून घ्या बँकेची कामं, नाहीतर वाढतील अडचणी; काय आहे कारण? पाहून घ्या

Bank News : नव्या वर्षाच्या सुरुवातीला बँकांच्या कामांमध्ये होणार दिरंगाई... कारण अनेक दिवस बंद असतील बँका. पाहा नेमक्या कधी बंद असतील बँका. 

 

Dec 28, 2023, 08:49 AM IST

Shukra Gochar: शुक्र ग्रहाचा वृश्चिक राशीत प्रवेश; 'या' राशींना धनलाभ होण्याचे योग

Shukra Gochar In Scorpio: शुक्र हा आकर्षण, भौतिक सुख, सौंदर्य, विवाह, प्रेम इत्यादींचा कारक मानला जातो. अशा परिस्थितीत शुक्र ग्रहाच्या गोचरमुळे काही राशींना विशेष लाभ मिळू शकणार आहे.

Dec 27, 2023, 10:44 AM IST

New Year 2024 : 1 जानेवारी 2024 ला 5 शुभ योग! वर्षभर आर्थिक लाभ मिळवण्यासाठी करा 'हे' उपाय

New Year 2024 : वर्ष 2024 ची सुरुवात अतिशय शुभ योगायोग जुळून आला आहे. 1 जानेवारी 2024 या दिवशी 5 दुर्मिळ योग जुळून आला आहे. आर्थिक लाभ मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्रात उपाय सांगण्यात आले आहेत. 

Dec 27, 2023, 09:13 AM IST

नव्या वर्षाआधी नवं संकट? उत्तराखंड- हिमाचलमध्ये डोंगरकडे खचण्याची भीती, प्रशासनाकडून अलर्ट जारी

Uttarakhand-Himachal Pradesh: भारतात थंडी वाढली असून, देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये याचे थेट परिणाम दिसून येत आहेत. त्यात वर्षाचा शेवट करण्यासाठी या राज्यांमध्ये पर्यटकांची तोबा गर्दी पाहायला मिळत आहे. 

 

Dec 27, 2023, 08:33 AM IST

Navpancham Rajyog: 12 वर्षांनी गुरु-सूर्य बनवणार नवपंचम राजयोग; 'या' राशींचं नशीब चमकण्याची शक्यता

Navpancham Rajyog: तब्बल 12 वर्षांनंतर नवपंचम राजयोग तयार होणार आहे. नवपंचम राजयोग तयार झाल्यामुळे त्याचा प्रभाव सर्व 12 राशींवर दिसून येईल. 

Dec 24, 2023, 07:14 AM IST

नवे वर्ष नवे नियम! 31 डिसेंबरआधीच पूर्ण करा 'ही' महत्त्वाची कामं, नाहीतर बसेल झटका

New Rules From January 2024 :  तुम्हाला नव्या वर्षात संकटाचा सामना करावा लागू शकतो. इन्कम टॅक्स रिटर्नपासून ते म्युच्युअल फंडच्या नव्या नियमांनुसार काय बदल करावे लागतील? पाहा...

Dec 23, 2023, 07:01 PM IST

Yearly Horoscope 2024 : नववर्ष 'या' राशींसाठी अनलकी! करिअर, पैसा, आरोग्याबाबत काळजी घ्या, नाही तर...

Yearly Horoscope 2024 : आगामी नवीन वर्ष 2024 काही राशींसाठी संकट घेऊन येणार आहे. त्या लोकांना करिअर, पैसा आणि आरोग्याबाबत विशेष दक्ष राहावं लागणार आहे. 

Dec 20, 2023, 12:49 PM IST

Horoscope 2024 : 2024 वर्ष 4 राशींसाठी लकी ठरणार? भाग्य सूर्यासारखं चमकणार, पैसासोबत यश

Horoscope 2024 : नवीन वर्ष हे कुठल्या राशीच्या लोकांसाठी लकी ठरणार आहे, जाणून घ्या.

Dec 19, 2023, 03:31 PM IST

Angarak Yog: राहू-मंगळाच्या युतीने बनणार अशुभ अंगारक योग; 'या' राशींना काळजी घेण्याचं आवाहन

Angarak Yog In Meen: ज्योतिष शास्त्रानुसार 2024 मध्ये राहू मीन राशीत असणार आहे. 23 एप्रिल 2024 रोजी मंगळ देखील या राशीत प्रवेश करणार असून अंगारक योग तयार होतोय.

Dec 17, 2023, 10:34 AM IST

Shani Vakri: शनीची वक्री स्थिती 'या' राशींसाठी ठरणार लाभदायक; अपार पैसा मिळण्याची शक्यता

Shani Vakri Effect 2023: 2024 वर्षामध्ये शनी देखील आपल्या स्थितीत बदलणार आहे. शनी ग्रह 30 जून ते 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत वक्री स्थितीत राहणार आहे. त्यामुळे काही राशींसाठी हा काळ अतिशय शुभ आणि फलदायी असणार आहे. 

Dec 17, 2023, 07:25 AM IST

2024 Festival Calendar : नवीन वर्षात 2024 मध्ये होळी, गणेशोत्सव कधी? जाणून घ्या संपूर्ण सणांची यादी

2024 Festival List : नवीन वर्षाचे वेध सर्वांना लागले आहे. अशात नवीन वर्षात मकर संक्रातने सणाला सुरुवात होते. अशातच 2024 मध्ये होळी, श्रावण महिना, गणेशोत्सव, दिवाळी कधी आहे, हे जाणून घ्या आणि सुट्ट्यांची आतापासून प्लनिंग करा. 

Dec 13, 2023, 07:27 PM IST