EXCLUSIVE: अजित पवारांनी शरद पवारांना अध्यक्षपदावरुन हटवलं होतं, सुप्रिया सुळेंचा खळबळजक दावा
Supriya Sule on Ajit Pawar: अजित पवारांनी (Ajit Pawar) शरद पवारांना (Sharad Pawar) अध्यक्षपदावरुन हटवलं होतं असा खळबळजनक दावा सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला आहे. 'झी 24 तास'ला दिलेल्या 'टू द पॉईंट'मधील मुलाखतीत त्यांनी हा दावा केला आहे. महायुतीत सामील होण्यापूर्वी शरद पवारांना हटवलं. तसंच शरद पवारांना अध्यक्षपदावरुन हटवल्याचं लपवून ठेवलं असाही दावा त्यांनी केला आहे. राष्ट्रवादी पक्ष फोडला नाहीतर ओरबाडला अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. पक्ष सोडून जाणा-या प्रत्येकानं खंजीर खुपसला अशी खंतही त्यांनी मांडली.
Nov 6, 2024, 05:11 PM IST
'तुम्ही पुढच्या 36 तासात....', सुप्रीम कोर्टाचा अजित पवारांना आदेश; पक्ष चिन्हाबाबत मोठा निर्णय
Supreme Court on NCP Clock Symbol Hearing; राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला 36 तासात वृत्तपत्रात जाहिरात देण्याचा आदेश दिला.
Nov 6, 2024, 03:43 PM IST
Ajit Pawar Manifesto : अजित पवारांच्या जाहीरनाम्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे
Maharashtra Assembly : अजित पवार यांनी आज बारामतीकरांसाठी जाहीरनामा सादर केला आहे. यामध्ये त्यांनी सांगितलेले 10 महत्त्वाचे मुद्दे.
Nov 6, 2024, 02:32 PM IST
NCP| राष्ट्रवादी पक्षाच्या नाव, चिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Supreme Court hearing today on Nationalist Party name and symbol
Nov 6, 2024, 09:00 AM ISTशिवसेना आणि राष्ट्रवादीचे ओरिजनल मालक कोण? राज ठाकरेंच्या प्रश्नाची महाराष्ट्राच्या राजकारणात जबरदस्त चर्चा
Raj Thackeray : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह बाळासाहेबांचं असल्याचं सांगून राज ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. राज ठाकरेंच्या या वक्तव्यानं शिवसेनेवर स्पष्टीकरण देण्याची वेळ आलीय. तर उद्धव ठाकरेंच्या पक्षानं राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर टीकेची झोड उठवलीये. राज ठाकरेंनीही पहिल्यांदा शिवसेना फोडल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय.
Nov 5, 2024, 09:18 PM ISTVIDEO | 'सुनील तटकरेंची महायुतीशी गद्दारी'; महेंद्र थोरवेंचा गंभीर आरोप
Mahayuti Candidate Mahendra Thorve Serious Allegation On NCP sunil Tatkare
Nov 5, 2024, 06:50 PM ISTविधानसभा निवडणुकीत एकाच नावाचे सहा उमेदवार, नाव आणि आडनावात साम्य, कुणाचा होणार गेम?
नावात साधर्म्य असलेल्या उमेदवारांमुळे विधानसभा निवडणुकीत होणार का गोंधळ?
Nov 5, 2024, 10:10 AM ISTVIDEO | आव्हाडांना मुंब्रा इथल्या सभेत उत्तर देणार; आव्हाडांवर राष्ट्रवादीचे नेते संतप्त
Jitendra Awhad On NCP
Nov 3, 2024, 04:40 PM IST'लोकसभेत साहेबाला खुश केलं, आता मला खुश करा', अजित पवारांची बारामतीकरांना साद
लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election) अजित पवारांसाठी (Ajit Pawar) आता विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची असून बारामतीत त्यांच्यासमोर पुतण्या युगेंद्र पवार (Yugendra PAwar) यांचं आव्हान आहे. दरम्यान अजित पवार सध्या बाराततीत तळ ठोकून बसले असून, 22 गावांचा दौरा करणार आहेत.
Nov 3, 2024, 04:14 PM ISTबारामतीकरांचं काय ठरलंय? अजित पवारांच्या विधानाची जिल्ह्यात जोरदार चर्चा
Maharashtra Assembly Election: बारामती विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा हायहोल्टेज सामना होणार आहे. दोन्ही बाजूंनी जोरदार प्रचाराला सुरूवात करण्यात आली आहे. यावेळी प्रचारादरम्यान अजित पवारांनी (Ajit Pawar) केलेल्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पाहुयात त्यासंदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट
Nov 1, 2024, 07:36 PM IST
'पवार कुटुंबाने आता तरी...', छगन भुजबळांचं मोठं विधान, शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले 'ते कुटुंब...'
Chhagan Bhujbal on Pawar Family: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) कुटुंबातही दुरावा निर्माण झाला. दरम्यान दिवाळीच्या मुहूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी एक मोठं विधान केलं आहे.
Oct 31, 2024, 06:10 PM IST
राष्ट्रवादीच्या उमेदवारांविरोधात भाजपचे बंडखोर
Rebel candidates of BJP against NCP candidates
Oct 30, 2024, 07:05 PM ISTअजित पवारांनी केलेल्या आरोपांना आर आर पाटलांच्या लेकीने दिलं उत्तर, म्हणाली 'नऊ वर्षं तुमच्या मनात...'
Smita Patil on Ajit Pawar: गृहमंत्री असताना आर. आर. पाटील (RR Patil) यांनीच 70 हजार कोटींच्या घोटाळ्याच्या फाइलवर स्वाक्षरी केल्याने आपण चौकशीच्या फेऱ्यात अडकल्याचं विधान अजित पवारांनी (Ajit Pawar) केल्याने राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे.
Oct 30, 2024, 05:20 PM IST
'70 हजार कोटींच्या घोटाळ्याची फाईल फडणवीसांनी...', अजित पवारांचा दावा; फडणवीस म्हणाले, 'राष्ट्रवादीच्या...'
70000 Crore Irrigation Scam R R Patil Ajit Pawar: अजित पवारांनी आर. आर. पाटलांची कर्मभूमी असलेल्या तासगावमध्ये प्रचार सभेदरम्यान खळबळजनक दावा केल्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये नवीन वादाला तोंड फुटलेलं असतानाच फडणवीसांनी यावर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Oct 30, 2024, 04:05 PM ISTVIDEO| बंडोबांचा थंडोबा करण्यात महायुतीला यश येणार का?
Maharashtra Assembly Election BJP Shivsena NCP tension of rebel
Oct 29, 2024, 10:00 PM IST