nagpur

Nagpur Vikas Thakre On Nana Patole To Be Next CM From Congress PT2M45S

गावांच्या नावाच्या पुढे का लावतात 'पूर'? 99% लोकांना माहित नसेल यामागचे कारण

प्रत्येक राज्यात अनेक जिल्हे आहेत. ज्यात वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक राहतात. पण या गावांच्यामागे 'पूर' शब्द का लावला जातो? जसे की नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, जयपूर, उदयपूर, कानपूर, रामपूर, रायपूर असे अनेक जिल्हे, गावं आहेत.

Sep 20, 2024, 05:48 PM IST
Nagpur Ganpati Visarjan Miravnuk Eleven Womens Got Injured In fire works PT54S

Nagpur | विसर्जन मिरवणुकीती दुर्घटना, फटाक्यांमुळे 11 महिला भाजल्या

Nagpur | विसर्जन मिरवणुकीती दुर्घटना, फटाक्यांमुळे 11 महिला भाजल्या

Sep 20, 2024, 12:10 PM IST

राज्यातील आणखी एक उद्योग गुजरातकडे, 18 हजार कोटींची गुंतवणूक गेली?

Maharashtra Politics : निरर्थक उद्योग करणारे नेते महायुतीत असल्यानं असल्यानं उद्योग राज्याबाहेर जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. नागपूरमध्ये येणारा एक प्रकल्प गुजरातला गेल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. 

Sep 19, 2024, 01:47 PM IST

दया कुछ तो गडबड है! लाहोरी बारमधल्या CCTV फुटेजमधून संकेत बावनकुळेसह त्याचे मित्र गायब?

Nagpur Audi Car Accident : नागपूर ऑडी कार अपघात प्रकरणारुन राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. सीताबर्डी इथं 9 सप्टेंबरला ऑडीने दोन ऑडी आणि एका दुचाकीला धडक दिली होती. ही ऑडी भारती जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुत्र संकेत बावनकुळेचं नाव समोर आलं होतं.

Sep 13, 2024, 07:07 PM IST

Nagpur News: संकेत बावनकुळेंवर गुन्हा का दाखल केला नाही? नागपूर अपघातावरुन राजकारण तापलं...पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह

Nagpur Audi Car Accident : नागपूर कार अपघात प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांवर प्रश्नांची सरबत्ती केलीय..

Sep 11, 2024, 07:09 PM IST

'दोन वर्षांच्या आत...' चारचाकी वाहनांसंदर्भात नितीन गडकरींकडून मोठ्या बदलांचे स्पष्ट संकेत

Nitin Gadkari: गडकरी म्हणाले म्हणजे आता हा बदल फार दूर नाही... का सुरुये त्यांच्या या वक्तव्याची इतकी चर्चा? पाहा सविस्तर वृत्त 

Sep 11, 2024, 10:36 AM IST

'दोन मामा घरात आले आणि...' सुनेने दिली सासुच्या हत्येची सुपारी, चिमुरडीमुळे हत्येचं गुढ उकललं

Nagpur : नागपूरमध्ये वृद्ध महिलेच्या हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सुनेनेच सासूच्या हत्येची सुपारी दिली. पण अवघ्या पाच वर्षांच्या मुलीने दिलेल्या माहितीमुळे हत्येचं गुढ उकललं. याप्रकरणी सुनेसह दोन आरोपीना अटक करण्यात आली आहे. 

Sep 10, 2024, 08:02 PM IST