nagpur

नागपूर हिट अँड रन प्रकरणी जादुटोणा? पोलिसांच्या चौकशीत सुनेचा सासऱ्यांबाबत धक्कादायक खुलासा

Nagpur Hit And Run Case: संपत्तीत वाटा मिळणार नसल्याने सुनेने सासऱ्याचे हिट अँड रनची सुपारी दिल्याची धक्कादायक हत्येची घटना नागपूरत उघडकीस आली आहे. 

Jun 12, 2024, 03:41 PM IST

300 कोटींच्या प्रॉपर्टीसाठी सुनेने दिली सासऱ्यांची सुपारी, नागपुरातील हत्याकांडाचे गुढ उकलले

Nagpur Crime News: नागपुरात एक धक्कादायक घटना घडली आहे. 300 कोटींच्या संपत्तीसाठी सुनेनेच रचला सासऱ्यांच्या हत्येचा कट

Jun 7, 2024, 03:34 PM IST

'नागपुरात गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शहा-फडणवीसांनी..', राऊतांचा दावा; म्हणाले, 'शिंदेंनी पैशांचा..'

Modi Shah Against Gadkari Claims Raut: "दिल्लीने महाराष्ट्रातील काही बेडूक फुगवले व त्यांना नेते बनवले. ते सर्व नेते राजकीय पटलावरून नष्ट होतील," असा टोला ठाकरे गटाचे प्रवक्ते असलेल्या संजय राऊत यांनी लगावला आहे.

May 26, 2024, 07:50 AM IST

Nagpur Accident : पुण्यानंतर आता नागपुरात ड्रंक अँड ड्राईव्ह, मद्यधुंद चालकाने तीन महिन्याच्या बाळासह आईला उडवलं

Nagpur Car Accident : मद्यधुंद तरुणांनी पुरुष, आई आणि लहानशा 3 महिन्याच्या चिमुकल्याला उडविलं आहे. या अपघातानंतर चिमुकल्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती देखील मिळाली आहे.

May 24, 2024, 11:12 PM IST