nagpur news

बोर्डिंग गेटवरच पायलटचा मृत्यू; नागपूर विमानतळावरील धक्कादायक प्रकार

उड्डाण घेण्यापूर्वी बोर्डिंग गेटवरच वैमानिकाचा मृत्यू झाला आहे. नागपूर विमानतळावर हा प्रकार घडला आहे. 

Aug 17, 2023, 07:33 PM IST

आठ दिवसांपूर्वीच सना खानची हत्या; मुख्य आरोपी अमितला अखेर अटक

Sana Khan Death Case : नागपुरच्या भारतीय जनता पक्षाच्या सक्रिय कार्यकर्त्या सना खान यांची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपीला अखेर अटक केली आहे.

Aug 12, 2023, 02:22 PM IST

धक्कादायक! कारागृहातच कैद्यासोबत अनैसर्गिक कृत्य; पीडिताने भर कोर्टात सांगितला सगळा प्रकार

Nagpur Crime : नागपुरमध्ये कारागृहात घडलेल्या या प्रकारानंतर एकच खळबळ उडाली आहे. पीडित कैद्याने न्यायालयासमोरच हा सगळा प्रकार सांगितल्याने कारागृह प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. न्यायालयाने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

Aug 3, 2023, 04:10 PM IST

'पती लक्ष देत नाही म्हणून....'; मित्रांना व्हिडीओ पाठवत पत्नीनं घरातच केली चोरी, लाखोंचा ऐवज लंपास

Nagpur Crime : नागपुरात चोरीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीने मित्रांच्या मदतीने स्वतःच्याच घरात चोरी केल्याचे समोर आले आहे. मित्रांना घरातील सगळी माहिती देत महिलेनं चोरीचा कट रचला होता. पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली आहे.

Aug 1, 2023, 09:56 AM IST

204 जणांना जलसमाधी देणाऱ्या मोवाडच्या पुराच्या आठवणी ताज्याच; गावचं वैभव पुन्हा आणण्याची गावकऱ्यांची मागणी

32 Years Of Mowad Flood : नागपूर जिल्ह्यातील मोवाड येथे 30 जुलै 1991 च्या पहाटे वर्धा नदीने रौद्ररुप धारण केल्याने मोठा पूर आला होता. या पुरामध्ये 204 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद सरकार दरबारी करण्यात आली आहे. मात्र तीन दशकांनंतरही मोवाडच्या महापुराच्या दुःखद क्षण आजही डोळ्यासमोरून जात नाहीत.

Jul 30, 2023, 03:06 PM IST

रुग्णाला शुद्धीवर ठेवत केले ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन; सरकारी रुग्णालयात डॉक्टरांची किमया

 दोन रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया झालेय. ब्रेन ट्यूमरसारखी अतिशय अवघड अशी शस्त्रक्रिया रुग्णाला शुद्धीवर ठेवून करण्याच अतिशय कठीण अस आव्हान नागपुरातील सुपर स्पेशलिटी रुग्णालयातील मेंदू विकार विभागातील डॉक्टरांनी यशस्वी करत शिव धनुष्य उचलून दाखवला आहे.

Jul 29, 2023, 05:29 PM IST

रोगापेक्षा इलाज भयंकर ! सर्पदंशानंतर अघोरी उपाय; नागपूरच्या भोंदूबाबाचे अंगावर काटा आणणारे कृत्य

आज मेडिकल सायन्स प्रगत झालंय असं म्हटलं जातं. पण आजही काही जण अंधश्रद्धेपोटी सर्पदंश झाल्यावर रुगणालयात न्यायचं सोडून भोंदूगिरीच्या मागे लागतात आणि स्वतःच्या हाताने स्वतःचा जीव धोक्यात घालतात.

Jul 24, 2023, 06:43 PM IST

जिंकले 5 कोटी, फटका 58 कोटींचा; नागपूरच्या व्यावसायिकासोबत नेमकं काय घडलं? वाचा

Nagpur Online Gambling: आरोपी नवरतन जैन याने तक्रारदार व्यापाऱ्याला ऑनलाइन जुगारा हा नफा कमावण्यासाठी कसा सोपा मार्ग आहे हे पटवून दिले होते. सुरुवातीला व्यावसायिकाने संकोच केला पण अखेर जैनच्या समजूतीला बळी पडून हवाला माध्यमातून  8 लाख हस्तांतरित केले, असे नागपूरचे पोलिस आयुक्त अमश कुमार यांनी सांगितले.

Jul 24, 2023, 12:30 PM IST

नागपुरला परतणाऱ्या हज यात्रेकरुचा विमानतळावरच मृत्यू; रांगेत उभे असतानाच आला हृदयविकाराचा झटका

Nagpur News : मदिनाहून नागपुरला परतणाऱ्या हज यात्रेकरुचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.विमानतळावरच हज यात्रेकरुला मृत्यूनं गाठलं आहे.मदिना येथेच यात्रेकरुन दफनविधी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Jul 21, 2023, 04:05 PM IST

नुकतीच CA झालेल्या तरुणीला व्हॅननं चिरडलं; धक्कादायक CCTV आला समोर

Nagpur News : नागपूरमध्ये घडलेल्या या हृदयद्रावक घटनेनं सर्वांनाच धक्का बसला आहे. तरुणीच्या दुर्दैवी मृत्यूने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हेल्मेट घातलेले असतानाही तरुणीच्या डोक्याला जबर मार बसला आहे.

Jul 20, 2023, 04:30 PM IST