nagpur crime

न्यायमूर्ती झोपले असताना गाडी बाहेर काढली अन्....; नोकरी गेली, लाखांचा दंड; वाचा नेमकं काय घडलं?

Nagpur Crime : नागपुरात उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांसोबत घडलेल्या या प्रकारामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. नागपूर पोलीस विभागाने या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करत त्याचे निलंबन करत दोन लाखांचा दंड ठोठावला आहे.

May 23, 2023, 12:54 PM IST

नागपूर हादरलं! मुलाच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरु असतानाच आईने सोडला प्राण; समोर आलं धक्कादायक कारण

Nagpur Crime : नागपुरातल्या या हृदयद्रावक घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मुलाच्य मृत्यूनंतर आईचेही प्राण गेल्याने कुटुंबार दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी याप्रकरणाची नोंद करत तपास सुरु केला आहे

May 23, 2023, 10:44 AM IST

नागपूर हादरलं! वर्दळीच्या ठिकाणी रिक्षा चालकाची निर्घृण हत्या; आरोपीचा शोध सुरु

Nagpur Crime : नागपुरातल्या या घटनेने एकच खळबळ उ़डाली असून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वर्दळीच्या ठिकाणी अशा प्रकारे हत्या केलेला मृतदेह सापडल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असून आरोपीचा शोध सुरु केला आहे

Apr 21, 2023, 05:26 PM IST

Threat to Nitin Gadkari : गडकरी यांना धमकी देणाऱ्या जयेश पुजारीच्या चौकशीत धक्कादायक खुलासा

Threat to Nitin Gadkari : जयेश पुजारीच्या  रडारवर नितीन गडकरी यांच्यासह कर्नाटकातील नेते होते. नेत्यांच्या हत्येसाठी जेलमधून गुंडांना आर्थिक मदत केल्याचे चौकशीतून पुढे आले आहे. गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचे तीन कॉल आले होते. त्यानंतर दुसऱ्यांदाही धमकी आली होती.

Apr 14, 2023, 03:27 PM IST

Nagpur Crime : आधी घड्याळ मागितलं मग चैन अन्... भाजप नेत्याला भररस्त्यात लुटलं

Crime News : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातच दिवसाढवळ्या गुन्हेगारीच्या घटना वाढताना दिसत आहेत. मात्र या प्रकारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करुन पुढील तपास सुरु केला आहे. 

Feb 26, 2023, 04:50 PM IST

Crime News : पोलिसांच्या तावडीतून सुटला, पण, आयुष्यातून उठला; भितीमुळे गेला जीव

पोलिस पकडतील या भितीने तरुणाने लाख मोलाचा जीव गमावला आहे. 

Feb 13, 2023, 09:33 PM IST

Nagpur Crime : दारूच्या हव्यासापोटी लेकानं घेतला आईचा जीव, विळ्यानच...

Nagpur Crime :  मुलाने केलेल्या धक्कादायक कृत्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी मुलाने केलेल्या कृत्यानंतर पोलीस ठाणे गाठत केलेल्या कृत्याची कबुली देत आत्मसर्मपण केले आहे

Jan 30, 2023, 10:00 AM IST

Crime News : नराधमांचे भयानक कृत्य; हत्या करुन 'तिच्या' मृतदेहावरही केला बलात्कार

नराधमांनी महिलेवर सामहूिक बलात्कार करुन तिची हत्या केली. यानंतर नराधमांनी क्रूरतेचा कळस गाठला. आरोपींनी महिलेच्या मृतदेहावर देखील अत्याचार केला. 

Jan 20, 2023, 03:17 PM IST

Nitin Gadkari Death Threat : गडकरी यांच्या घराची सुरक्षा वाढवली, अंडरवर्ल्ड अँगलनेही तपास सुरु

Nitin Gadkari News:  भाजप नेते आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. त्यांच्या घराची सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

Jan 15, 2023, 09:27 AM IST

Nagpur Crime : क्रुरतेचा कळस! पत्नीच्या चारित्र्यावर संशय, बापाने दोन दिवसांच्या बाळासोबत केलं धक्कादायक कृत्य

माणसाने किती क्रुर असावं, अमरावतीमधल्या 'त्या' घटनेने महाराष्ट्र हादरला... पत्नीच्या चारित्र्यावर संशय, पण दोन दिवसांच्या बाळाला क्रुर शिक्षा

Jan 2, 2023, 04:01 PM IST

Breaking : 'महापुरुषांचा अपमान होतो...' नागपूर विधानभवनासमोर तरुणीचा आत्महदहनाचा प्रयत्न

महापुरुषांचा अपमान होतो, वारकरी संप्रदायाचा अपमान होतो अशा घोषणा तरुणीचा आत्मदहनाचा प्रयत्न, तरुणीला पोलिसांनी घेतलं ताब्यात

Dec 23, 2022, 03:21 PM IST

मास्टरमाईंड! 500 रुपयाची बनावट नोट अशी वापरली; चोराची डोकॅलिटी पाहून पोलिसही अवाक

आरोपी दररोज नागपूरच्या (Nagpur crime) सदर मार्ग येथे शम्मी रामप्यारे दुकानात (Shopkeeper) येऊन नाश्ता करायचा. दररोज आरोपी 20 रूपये खर्चुन नाश्ता करायचा. पैसे देऊन झाल्यावर उरलेली रक्कम घेऊन घरी परतायचा. अशाप्रकारे तो दुकानदाराला गंडा घालायचा. 

Dec 10, 2022, 10:34 PM IST

फेसबुकच्या प्रोफाईलवर सुंदर सुंदर फोटो ठेवणाऱ्यांनो सावधान! मुली आणि महिलांच्या फोटोंवर नजर

  फेसबुकवर अपलोड केलेल्या सुंदर मुलींचे फोटो वापरुन बनावट प्रोफाईल तयार करण्याचे प्रकार वाढीस लागलेत. तसंच मुलींचे हे प्रोफाईल फोटो विवाह संकेतस्थळावर अपलोड केले जातात.  

Dec 5, 2022, 09:01 PM IST

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे; कर्ज काढून न दिल्याने रिक्षावाल्याने महिलेला...

ऑटोचालक संजयने संगीता यांच्यावर विळ्याने हल्ला केला. या हल्ल्यात संगीता गंभीर जखमी झाल्या आहेत.

Nov 5, 2022, 09:40 PM IST