VIDEO | दोन वर्षात चोरल्या 111 बाईक; नागपूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Nagpur Bike Theft Arrested After Two Yrs Of 111 Bike Theft And Sold
Feb 8, 2024, 03:10 PM ISTकारागृहातून बाहेर येताच जंगी स्वागत भोवलं; सुनील केदांरांविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल
MLA Sunil Kedar : आमदार सुनील केदार यांच्या शिक्षेला स्थगिती देत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी त्यांना जामीन मंजूर केला. त्यानंतर बुधवारी त्यांची सुटका होणार असल्याने मोठया संख्येने त्यांचे कार्यकर्ते सकाळपासून नागपूर मध्यवर्ती कारागृहासमोर गोळा झाले होते.
Jan 11, 2024, 11:22 AM ISTभाजपा पदाधिकाऱ्याची ढाब्यावर निर्घृण हत्या; आरोपींनी गाडी घेऊन पळ काढला पण...
Nagpur Crime : नागपुरात ग्राम पंचायत निवडणुकीत निवडणून आलेल्या भाजपा पदाधिकाऱ्याची त्याच्याच ढाब्यावर हत्या करण्यात आली आहे. अपघातानांतर आरोपींनी ढाब्यावरील पैसे घेऊन पळ काढला आहे. पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत.
Nov 11, 2023, 02:53 PM ISTमोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने केली आईची हत्या; भावाच्या एका शंकेमुळे पकडला गेला आरोपी
Nagpur Crime : नागपुरात एका निर्दयी मुलाने स्वतःच्याच आईचा गळा दाबून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भावाने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. या घटनेमुळे नागपुरात खळबळ उडाली आहे.
Oct 21, 2023, 11:03 AM IST'दान द्या' म्हणत घरात घुसले, सासू सुनेला बेशुद्ध केले आणि..नागपुरात दिवसाढवळ्या धक्कादायक प्रकार
Nagpur Crime: घटनेनंतर अवघ्या बारा तासात तिघांना अटक करण्यात यशोधरानगर पोलिसांना यश आलं. सागर याज्ञेकर, जितेंद्र याज्ञेकर, राजू गुजर, असं अटकेतील आरोपीचं नाव आहे.
Aug 29, 2023, 12:15 PM ISTसना खान प्रकरणात धक्कादायक ट्वीस्ट! संशयीत आरोपी सेक्स रॅकेट चालवून सेक्सटॉर्शन करत असल्याचा खुलासा
सना खान प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. संशयीत आरोपी सेक्स रॅकेट चालवून सेक्सटॉर्शन करत असल्याचे तपासात समोर आले आहे.
Aug 20, 2023, 08:10 PM ISTआठ दिवसांपूर्वीच सना खानची हत्या; मुख्य आरोपी अमितला अखेर अटक
Sana Khan Death Case : नागपुरच्या भारतीय जनता पक्षाच्या सक्रिय कार्यकर्त्या सना खान यांची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपीला अखेर अटक केली आहे.
Aug 12, 2023, 02:22 PM ISTजिंकले 5 कोटी, फटका 58 कोटींचा; नागपूरच्या व्यावसायिकासोबत नेमकं काय घडलं? वाचा
Nagpur Online Gambling: आरोपी नवरतन जैन याने तक्रारदार व्यापाऱ्याला ऑनलाइन जुगारा हा नफा कमावण्यासाठी कसा सोपा मार्ग आहे हे पटवून दिले होते. सुरुवातीला व्यावसायिकाने संकोच केला पण अखेर जैनच्या समजूतीला बळी पडून हवाला माध्यमातून 8 लाख हस्तांतरित केले, असे नागपूरचे पोलिस आयुक्त अमश कुमार यांनी सांगितले.
Jul 24, 2023, 12:30 PM ISTनागपूरच्या अश्लील डान्स प्रकरणी गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी घेतली दखल
नागपूरच्या हॉटेलमध्ये अश्लील डान्स सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. हॉटेलमध्ये एका खासगी कंपनीच्या पार्टीत चक्क अश्लील डान्स सुरु होता.
Jul 11, 2023, 05:21 PM ISTNagpur ला कंलक लावणी घटना; कॉर्पोरेट पार्टीत अश्लील डान्स, कर्मचाऱ्यांकडून नर्तकीवर पैशांची उधळण
Nagpur obscene dance at corporate party in hotel
Jul 11, 2023, 01:25 PM ISTकॉर्पोरेट पार्टीत अश्लील डान्स, अतिउत्साही कर्मचाऱ्यांकडून नर्तकीवर....', नागपूरला कलंक लावणी घटना
Nagpur Obscene Dance: अश्लील नृत्य करत पैशाची उधळण करणारा हा व्हिडिओ धक्कादायक आहे. काही कर्मचारी अति उत्साहाच्या भरात तिथे उपस्थित असलेल्या तरुणीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होते तर अनेक जण हातात मोबाईल धरून तिचे हे अश्लील नृत्य रेकॉर्ड करत होते.
Jul 11, 2023, 11:10 AM ISTनागपूर हादरलं! खेळता खेळता बेपत्ता झालेल्या 3 मुलांचा करुण अंत
Nagpur News : नागपुरात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. तिन्ही मुलांचा एकाच वेळी कारमध्ये गुदमरुन मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मुलांचा गुदमरून मृत्यू झाला असला तरी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
Jun 19, 2023, 10:19 AM ISTशिवी दिली म्हणून डोक्यात घातला 23 किलोचा दगड; नागपूरात मध्यरात्री निर्घृण हत्या
Napur Crime News : नागपुरात गुन्हेगारीच्या घटनामंध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. अशातच नागपूर रेल्वे स्थानकावर मध्यरात्री एकाचा मुडदा पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीने मृताच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.
Jun 10, 2023, 10:31 AM ISTनागपुरात लाजिरवाणा प्रकार; अश्लील डान्स करणाऱ्या तरुणींवर पैशांची उधळण, डॉक्टरांसह व्यापारी सहभागी
Nagpur Police Raid: पवनी अभयारण्यातील एका रिसॉर्टमध्ये अश्लील डान्स करणाऱ्या तरुणींवर पैशांची उधळण करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. रिसॉर्टच्या एका रॉयल हॉलमध्ये हे अश्लील डान्स सुरु होता.
Jun 1, 2023, 03:02 PM ISTपतीचे प्रेयसीबरोबरचे आक्षेपार्ह व्हिडिओ पत्नीनेच केले व्हायरल, प्रेयसीच्या भावाने केलं धक्कादायक कृत्य
Nagpur Crime : पत्नीच्या चुकीमुळे पतीला जीव गमवावा लागल्याने नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे. तरुणाची हत्या केल्यानंतर प्रेयसीच्या भावाने गिट्टीखदान पोलीस ठाण्यात जाऊन सर्व हकीकत सांगितली आणि स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले.
May 31, 2023, 03:58 PM IST