21 वर्षांपूर्वी त्सुनामीच्या मलब्यात सापडली होती मुलगी; IAS अधिकाऱ्याने जे केलं ते पाहून मान अभिमानाने उंचावेल
तामिळनाडू कॅडरचे आयएएस अधिकारी राधाकृष्णन यांनी पुन्हा एकदा सर्वांना माणुसकीची शिकवण दिली आहे. नुकतंच त्यांनी 21 वर्षांपूर्वी त्सुनामीच्या मलब्यात सापडलेल्या मुलीचं लग्न लावून दिलं आहे.
Feb 7, 2025, 05:12 PM IST
शाळेत पाण्याच्या टाकीत मिसळले होतं विष पण कर्मचार्याच्या प्रसंगावधाने बचावले प्राण
शाळेत काम करणार्या एका सफाईकामगाराच्या प्रसंगावधानामुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत.
Jan 27, 2018, 11:19 AM IST