mumbai

मुंबईकरांचा प्रवास महागणार? बेस्टच्या तिकिट दरात 'इतकी' वाढ होण्याची शक्यता

Mumbai BEST Price Hike: मुंबईकरांचा प्रवास महागणार आहे. मुंबईकरांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे. कारण लवकरच बेस्ट बसच्या तिकिटात वाढ होण्याची शक्यता आहे. 

 

Feb 18, 2025, 09:13 AM IST

Maharashtra Weather News : ऋतूचक्राला 360 अंशांनी कलाटणी; मुंबईसह महाराष्ट्रात उन्हाच्या झळा, उत्तरेकडे हिमवृष्टी

Maharashtra Weather News : देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये पुन्हा वाढणार थंडीचा कडाका. महाराष्ट्रात वाढल्या उन्हाच्या झळा.... पाहा सविस्तर हवामान वृत्त 

 

Feb 18, 2025, 07:54 AM IST

बोरीवलीत करता येणार 'सिंह सफारी'; राष्ट्रीय उद्यानात होणार नव्या सिंहांचे दर्शन

Sanjay Gandhi National Park: बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आता सिंह सफारी दाखल झाली आहे. 

Feb 18, 2025, 07:52 AM IST

Zaheer Khan Home : माजी क्रिकेटर जहीर खानने मुंबईत खरेदी केलं आलिशान घर, किंमत ऐकून घाम फुटेल

Zaheer Khan New House : मुंबई स्वतःच घर असावं असं अनेकांचं स्वप्न असतं. मुंबई हे बॉलिवूड आणि क्रिकेटचं माहेरघर असल्याने इथे अनेक प्रसिद्ध कलाकार आणि खेळाडूंची घर आहेत. यात आता भारताचा माजी क्रिकेटर जहीर खानची सुद्धा भर पडली असून माजी गोलंदाजाने मुंबईत आलिशान घर खरेदी केलं आहे. 

Feb 17, 2025, 04:25 PM IST
FM Nirmala Sitharaman Mumbai Visit Today PT50S

निर्मला सीतारमण आज मुंबई दौऱ्यावर

निर्मला सीतारमण आज मुंबई दौऱ्यावर

Feb 17, 2025, 02:00 PM IST

मुंबई का खचतेय? जमिनीला पडलेल्या भेगा मोठ्या संकटाचा इशारा?

मुंबईतील काही मध्यवर्ती भागात जमीन खचत चालल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जाणून घ्या, जमीन खचण्यामागचं कारण आणि नेमक्या कोणत्या भागात जमीन खचत चालली आहे?

Feb 17, 2025, 12:47 PM IST

मुंबई, कोकणात होरपळ; IMD नं 'इथं' दिलाय वादळी पावसाचा इशारा, पाहा Weather Update

Maharashtra Weather News : राज्यात उकाडा वाढत असून, हवामान विभागानं नागरिकांना या वाढत्या उकाड्याच्या धर्तीवर आतापासूनच सतर्क केलं आहे. 

Feb 17, 2025, 08:00 AM IST
Mumbai Marathi Vs Non Marathi Language Issue PT3M33S

VIDEO| मुंबई पुन्हा मराठी विरुद्ध अमराठी वाद

Mumbai Marathi Vs Non Marathi Language Issue

Feb 16, 2025, 09:40 PM IST

महाराष्ट्रातील 'या' दोन जिल्ह्यात लागू करणार ‘एक राज्य, एक नोंदणी’ योजना

One State One Registration: "एक राज्य, एक नोंदणी" या योजनेमुळे नागरिकांना मालमत्ता नोंदणी प्रक्रियेद्वारे सुलभ व सुसज्ज सेवांचा विस्तार करून जमीन खरेदी विक्री करणे सहज शक्य होणार आहे

Feb 15, 2025, 11:39 AM IST