शार्दूल ठाकूरची जबरदस्त झुंज, पण तरीही मुंबईच्या पदरी पराभव, विदर्भाची फायनलमध्ये एन्ट्री
मुंबईला पराभवाचा धक्का देत विदर्भाच्या संघाने रणजीच्या फायनलमध्ये धडक मारलीय.
Feb 21, 2025, 08:42 PM ISTआदित्य ठाकरेचा श्रेयस अय्यरला मोठा झटका
Ranji Trophy : मुंबईच्या वानखेडे मैदानावर रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना खेळवला जातोय. मुंबई आणि विदर्भ संघात अंतिम सामनाचा थरार रंगत असून मुंबईने आघाडी घेतली आहे. या सामन्यात अजिंक्य राहाणे, श्रेयस अय्यर आणि मुशीर खानने दमदार फलंदाजी केली.
Mar 12, 2024, 05:58 PM IST