खबरदार वाहनचालकांनो, एक्स्प्रेस हायवेवर नियमांचं उल्लंघन केलं तर...
एक्स्प्रेस हायवेवर बेदरकारपणे वाहन चालवून प्रवाशांचा जीव धोक्यात घालणा-या वाहनचालकांनो आता सावधान. वाहतूक नियमांचं उल्लंघन करणं आता तुम्हाला महागात पडू शकतं.
Jun 9, 2016, 11:21 PM ISTमुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघात, कारवाईबाबत मुख्यमंत्र्यांची अधिकाऱ्यांना तंबी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 7, 2016, 10:33 PM ISTबिल्डर डी एस कुलकर्णी यांच्या कारला अपघात
बिल्डर डी. एस. कुलकर्णी यांच्या गाडीला अपघात झाला आहे, यात ते जखमी झाले आहेत, तर त्याच्या चालकाचा मात्र मृत्यू झाला.
May 26, 2016, 10:18 AM ISTमुंबई-पुणे एक्सप्रेसच्या पुन्हा एकदा दोन लेन बंद राहणार
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर येत्या पावसाळ्यात पुन्हा एकदा दोन लेन बंद ठेवण्याचा विचार एमएसआरडीसीनं सुरू केलाय.
May 26, 2016, 09:32 AM ISTमुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर टेम्पोला आग
मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर खंडाळा एक्झिटजवळ शनिवारी सकाळी टेम्पोला आग लागल्याची घटना घडली.
Dec 26, 2015, 09:15 AM ISTमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी
सलग सुट्ट्यांमुळे मुंबईकरांनी सुट्ट्यांचे चांगलेच बेत आखलेत. फिरायला निघालेल्या या पर्यटकांमुळेमुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर चांगलीच वाहतूक कोंडी झाली आहे.
Dec 25, 2015, 04:55 PM ISTमुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात
मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात
Dec 20, 2015, 07:24 PM ISTमुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर विचित्र अपघात
मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर पुन्हा एकदा एक विचित्र अपघात झालाय. पुण्याहुन डाळींब घेऊन येणाऱ्या एका ट्रकचे टायर फुटले. त्यानंतर एका मागून एक भरधाव वेगात येणाऱ्या 8 गाड्या एकमेकांना आदळल्या.
Nov 4, 2015, 08:01 PM ISTरायगड येथील ट्रक-बस अपघातात, 20 जण गंभीर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2015, 07:44 PM ISTमुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघात, वाहतूक कोंडी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघात, वाहतूक कोंडी
Jan 16, 2015, 12:50 PM IST'सहारा'साठी एक्स्प्रेसवेचे वाजवले बारा!
पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवरील डिव्हायडर आणि संरक्षक भिंती धोकादायक पद्धतीनं तोडण्यात आल्या आहेत. पुण्याजवळील गहूंजे इथं हा धक्कादायक आणि धोकादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Dec 25, 2011, 10:31 PM IST