बोंबाबोंब! रविवारी Mumbai Local च्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; पाहा वेळापत्रकातील बदल
Mumbai Local News : रविवारच्या सुट्टीनिमित्त राहिलेल्या भेटीगाठी, खरेदी, फेरफटका या आणि अशा अनेक कारणांनी मुंबईकर घराबाहेर पडतात खरं. पण, रेल्वेनं प्रवास करणार असाल तर आधी ही बातमी वाचा...
Dec 7, 2024, 08:06 AM IST
Maharashtra Weather News : भर हिवाळ्यात पावसाचं सावट; आज कोणत्या भागांमध्ये यलो अलर्ट?
Maharashtra Weather News : महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल. थंडीनं दडी मारल्यामुळं राज्यात तापमानवाढ. पाहा पुढील 24 तासांसाठी काय आहे अंदाज...
Dec 7, 2024, 07:30 AM IST
लग्नात 'या' व्यक्तीकडून कधीच स्वीकारू नका गिफ्ट अन्यथा डोक्यावर हात मारत बसण्याची येईल वेळ!
Mumbai Theft in Wedding Reception: हे आरोपी गॅंगमधून काम करतात. ते मुंबईभर फिरत असतात. समारंभाला साजेसे असे कपडे घालतात. लग्नाच्या रिसेप्शनच्या ठिकाणी पोहोचतात.
Dec 6, 2024, 03:38 PM ISTमुंबईतील पुढच्या पिढीला आपण काय देणार? शहराची वाटचाल पाहता हायकोर्टाला पडला प्रश्न
Mumbai News : भविष्य धोक्यात? मुंबईतली हुशार लोकं कुठे जाणार? हायकोर्टाचा सवाल. यंत्रणेपुढं उपस्थित केले काही महत्त्वाचे प्रश्न.
Dec 6, 2024, 08:40 AM IST
Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागात पावसाची हजेरी; पुढील 24 तासात मुंबईपासून कोकणापर्यंत काय असेल परिस्थिती?
Maharashtra Weather News : आठवड्याचा शेवट पावसानं होणार की, थंडी पुन्हा राज्यात जोर धरणार? पाहा या बदलांवर हवामान विभागाचं काय मत...
Dec 6, 2024, 07:49 AM IST
Maharashtra Weather: निम्म्या राज्यावर वादळी पावसाचं सावट; थंडीचं पुनरागमन कधी? हवामान विभागानं दिली नवी तारीख
Maharashtra Weather News : थंडीच्या पुनरागमनासाठी सापडला नवा मुहूर्त. राज्यातील हवामान बदलांविषयी हवामान विभागानं स्पष्टच सांगितलं की, आणखी दोन दिवस...
Dec 5, 2024, 07:47 AM IST
मोदी येणार, समर्थकांची तोबा गर्दी होणार; मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल
Maharashtra CM Oath Ceremony : आजच्या दिवशी शहरातील 'या' रस्त्यांवरून प्रवास करणंच काय, त्या बाजूला वाहनं वळवणंही टाळा...
Dec 5, 2024, 07:11 AM IST
सोन्याहून पिवळं! MHADA च्या सोडतीमध्ये 'ते' अर्जदार ठरले लाभार्थी; पाहा कोणाचं नशीब फळफळलं
MHADA Lottery संदर्भातील सर्वात महत्त्वाची बातमी. स्पप्नांचं आणि हक्काचं घर शोधू पाहणाऱ्यांना मिळाली म्हाडाचीच साथ... पाहा नेमकं काय घडलं
Dec 4, 2024, 09:26 AM IST
हिवाळ्यात पावसाळा अन् तापमानवाढ ; सिंधुदुर्गासह कोणत्या भागात वादळी सरी कोसळणार?
Maharashtra Weather News : महाराष्ट्रात चिंता वाढवणारा हवामानाचा अंदाज. फक्त राज्यच नव्हे, तर देशभरात हवामानानं बदलले तालरंग...
Dec 4, 2024, 06:57 AM IST
Mumbai News | वांद्रे भागात जलवाहिनी फुटली; लाखो लीटर पाणी वाया
Mumbai news bandra Water pipeLine Damaged
Dec 3, 2024, 02:30 PM ISTMumbai News | कशी सुरुये महायुती सरकारच्या शपथविधीची तयारी?
Mumbai News Fashion Street Road Divider Removed For Oath Ceremony
Dec 3, 2024, 02:20 PM ISTभारतातील पहिल्या बुलेट ट्रेनचे काम कुठपर्यंत आलं? महाराष्ट्रात किती स्थानके आणि तिकिट दर काय? लेटेस्ट अपडेट जाणून घ्या
Bullet Train Project: भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनचे काम कुठपर्यंत आले? तिकिट किती असेल सविस्तर माहिती जाणून घ्या.
Dec 3, 2024, 08:47 AM ISTठाणेकरांच्या डोक्याचा ताप वाढला! रविवारपर्यंत पाणीकपात सुरूच, कोणत्या भागात कोणत्या तारखेला बंद असेल पाणीपुरवठा?
Thane Water Supply : पाणीकपात ठाणेकरांची पाठ सोडेना. नव्या महिन्याचा पहिलाच आठवडाच अडचणींचा. पाहा पाणीकपातीचं वेळापत्रक...
Dec 3, 2024, 08:16 AM IST
Maharashtra Weather News : थंडीनं मारली दडी; पावसाळी ढगांमुळं राज्यातून गारठा गायब, परतीचा मुहूर्त कधी?
Maharashtra Weather News : उत्तर महाराष्ट्र वगळता राज्याच्या उर्वरित भागांमध्ये सध्या थंडीचा कडाका लक्षणीयरित्या कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Dec 3, 2024, 07:03 AM IST
Maharashtra Weather News : गार वाऱ्यांची दिशा बदलताच राज्यात पुन्हा पावसाचा अंदाज; राज्यात कोणत्या भागावर ढगांची चादर?
Maharashtra Weather News : महाराष्ट्राच्या कोणत्या भागांमध्ये हवामानाची नेमकी काय स्थिती असेल याविषयीचं सविस्तर वृत्त... नेमके का झाले हे हवामान बदल?
Dec 2, 2024, 07:00 AM IST