महाराष्ट्रात ऊन-पावसाचा खेळ! 'या' जिल्ह्यांत उन्हाचा तडाखा वाढणार तर इथं पावसाची शक्यता!
Maharashtra Weather Today: महाराष्ट्रात काही भागांत उन्हाचा तडाखा वाढणार आहे तर काही ठिकाणी पावसाचा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Feb 23, 2025, 06:42 AM ISTमुंबईतील कोस्टल रोडवर 7 महिन्यातच खड्डे पडले? महानगरपालिकेने दिलं स्पष्टीकरण, म्हणाले 'तिथे...'
कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या कोस्टल रोडला भेगा आणि खड्डे पडल्याच्या बातम्या समोर येताच सर्वत्र खळबळ उडाली. त्यावर आता मुंबई पालिकेने स्पष्टीकरण दिलं आहे.
Feb 21, 2025, 03:51 PM ISTन्यू इंडिया बँकेतील घोटाळ्याचे सत्य समोर येणार? प्रभादेवी, गोरेगाव शाखेतील तिजो-या...
New India Cooperative Bank Scam: न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेतील १२२ कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहाराचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहेत
Feb 21, 2025, 09:36 AM ISTनवी मुंबईत घडणार डिस्नेलँडची सफर, मुलांना पाहता येणार मिकी अन् मिनी माऊस!
Disneyland In Navi Mumbai: 'मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) ग्रोथ हब'च्या अंतिम आराखड्यात हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. देशाच्या आर्थिक विकासवाढीसाठी 'निती' आयोगाच्या शिफारशीनुसार, 'एमएमआर ग्रोथ हब' प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
Feb 21, 2025, 08:46 AM ISTMaharashtra Weather News : उन्हामुळं सर्वत्र रखरखाट, समुद्रावरून वाहू लागले उष्ण वारे; आठवडाअखेरीस हवामानानं वाढवली चिंता
Maharashtra Weather News : राज्यात सूर्याचं कोपणं सुरु असतानाच आता किनारपट्टी भागात ढगाळ वातावरण, मध्येच उष्ण वाऱ्यांनी वाढवली अडचण. पाहा हवामान वृत्त...
Feb 21, 2025, 06:38 AM ISTशिवसेना- भाजपमध्ये पुन्हा जुंपणार? मुख्यमंत्री फडणवीसांचा उपमुख्यमंत्री शिंदेंना 2300 कोटींचा धक्का
Political News : राजकारणातील मोठी बातमी. राज्याच्या राजकारणात नेमकं काय सुरुय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना असा कोणता धक्का दिला?
Feb 20, 2025, 12:21 PM ISTतुम्हीदेखील वाहनांवर काका, मामा, दादा नावाच्या नंबरप्लेट लावताय? तर ही बातमी वाचाच!
RTO Fancy Number Plates: तुम्हीदेखील कार किंवा दुचाकींवर फॅन्सी नंबर प्लेट लावण्याचा विचार करत आहात का? तर ही बातमी एकदा वाचाच
Feb 20, 2025, 08:49 AM IST... तर मुंबईत पावाचा तुटवडा पडणार? प्रशासनाचा 'तो' निर्णय ठरणार कारणीभूत
Coal Tandoor Furnace Ban In Mumbai: मुंबईची ओळख असणारा वडा पाव व त्यातील पावाचा तुटवडा पडू शकतो. पालिकेच्या एका निर्णयामुळं बेकरी मालकांच्या उद्योगावर पडला आहे.
Feb 20, 2025, 08:05 AM ISTदबक्या पावलांनी पाऊस परततोय? राज्यात कधी थंडी, कधी उष्णतेचा वाढता दाह; अवघ्या 24 तासात कितीदा बदलणार हवामान?
Maharashtra Weather News : राज्यासह देशाच्या हवामानात सुरुयेत सातत्यपूर्ण बदल. नेमकं काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या सविस्तर हवामान वृत्त.
Feb 20, 2025, 07:56 AM IST
PHOTO : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पोहोचला विक्की कौशल रायगडावर; म्हणाला, ‘यापेक्षा चांगली संधी...’
Vicky Kaushal At Raigad Fort: 'छावा'मध्ये विकी कौशलने संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि या निमित्ताने ते रायगड किल्ल्यावर पोहोचले आहेत.
Feb 19, 2025, 06:34 PM ISTलोकलची गर्दी कमी होणार? बदलापूरकरासांठी धावणार मेट्रो; थेट मुंबईत पोहोचता येणार, असा असेल मार्ग!
Badlapur Metro: मुंबईची लोकल ही लाईफलाईन मानली जाते. मात्र गेल्या काही वर्षात लोकलची गर्दी वाढतच चालली आहे. त्यावर उपाय म्हणून नागरिक मेट्रोचा पर्याय स्वीकारत आहेत.
Feb 19, 2025, 11:26 AM IST
सामान्यांना घरं देणाऱ्या MHADA ला लागली लॉटरी; तुम्हाला कसा होईल फायदा? पाहा....
MHADA Homes : सामान्यांच्या हक्काच्या घराचं स्वप्न साकार करणाऱ्या म्हाडाच्या वतीनं कायमच परवडणाऱ्या दरात घरं उबलब्ध करून दिली जातात.
Feb 19, 2025, 08:11 AM IST
हवामान बदल देणार चकवा, कुठं वाढणार उकाडा तर कुठं वादळी पाऊस; IMD च्या इशाऱ्याकडे अजिबात दुर्लक्ष नको
Maharashtra Weather News : बापरे! हवामान वृत्त पाहून वाढेल चिंता. घराबाहेर पडण्याआधी पाहून घ्या वातावरण बदलांचा अंदाज...
Feb 19, 2025, 07:31 AM IST
मुंबईकरांचा प्रवास महागणार? बेस्टच्या तिकिट दरात 'इतकी' वाढ होण्याची शक्यता
Mumbai BEST Price Hike: मुंबईकरांचा प्रवास महागणार आहे. मुंबईकरांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे. कारण लवकरच बेस्ट बसच्या तिकिटात वाढ होण्याची शक्यता आहे.
Feb 18, 2025, 09:13 AM IST
तापमानातील सततच्या बदलाने मुंबईकर हैराण, फ्लूचे प्रमाण वाढले
मुंबई, गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील तापमानात चढ-उताराच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. असे बदल व्हायरल इन्फेक्शनसाठी अतिशय अनुकूल वातावरण तयार करतात. त्यामुळेच सध्या मोठ्या प्रमाणात मुंबईकर इन्फ्लूएन्झा, फ्ल्यू आणि श्वसनाच्या आजारांनी त्रस्त असल्याचे दिसून येत आहे.
Feb 18, 2025, 08:38 AM IST