Mumbai News : मुंबईकरांसाठी पाण्यासंदर्भातील महत्त्वाची बातमी! राखीव साठा पाहता राज्य सरकारचा मोठा निर्णय
BMC Water Supply News : मुंबईकरांसाठी पाण्यासंदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पाणीबाणीचं संकटाबद्दल राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
Mar 1, 2024, 09:54 AM ISTMumbai News : संकट आणखी वाढलं; मुंबईत 5 मार्चपर्यंत पाणीकपात
Mumbai News : मुंबई शहरावर उन्हाळा सुरु होण्यापूर्वीच पाणीबाणीचं संकट ओढावलं असून, आता म्हणे शहरात 5 मार्चपर्यंत पाणीकपात लागू राहणार आहे.
Feb 28, 2024, 06:57 AM IST
Mumbai News : अरे देवा! आज मुंबई शहर आणि उपनगरात पाणीपुरवठा 30- 100 टक्के बंद
Mumbai News : जाणून घ्या, शहराच्या कोणत्या भागात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आणि तुम्ही राहता तिथं नेमका कितपत परिणाम दिसून येणार?
Feb 27, 2024, 07:14 AM ISTमुंबईकरांच्या हक्काच्या घराबाबत फडणवीसांचं आश्वासक वक्तव्य; तुम्हालाही फायदा होण्याची दाट शक्यता
Mumbai News : राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईतील कष्टकरी वर्गाच्या घरांसंदर्भात केलेलं वक्तव्य तुम्ही ऐकलं? मुंबईकरांच्या घरांसंबंधी ते काय म्हणाले?
Feb 21, 2024, 10:42 AM IST
MTHL Bridge: चाललंय काय? 'अटल सेतू’वरून प्रवास करणाऱ्या अनेकांवर होणार कारवाई
Mumbai News Today: मुंबई आणि नवी मुंबई या दोन्ही शहरांना जोडणाऱ्या एमटीएचएल अर्थात अटल सेतूवरून तुम्हीही प्रवास केला आहे का? पाहा महत्त्वाची बातमी
Feb 16, 2024, 09:39 AM ISTगणेशोत्सवाच्या काही महिन्यांपूर्वीच मंडळांसाठी महत्त्वाच्या सूचना; आता चार दिवस...
BMC Advisory for Ganeshotsvan 2024: यंदाच्या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी सध्या बरेच दिवस शिल्लक असले तरीही काही मंडळांपासून अनेक कुटुंबांपर्यंत बऱ्याचजणांनी या उत्सवाची थोडीथोडकी तयारी सुरु केली आहे.
Feb 16, 2024, 08:57 AM ISTमराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाची बातमी; मनोज जरांगेंच्या उपोषणामुळं आता सरकार...
Maratha Reservation News : मराठा आरक्षणाचा मुद्दा आता पेटला असून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागण्यांवर सरकारनंही महत्त्वाची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
Feb 15, 2024, 08:09 AM IST
Mumbai News : 'जय श्रीराम बोला, तरच...' कॅब चालकाची दादागिरी; डॉक्टरने शेअर केला अनुभव
मुंबईत दर दिवशी अनेकांची ये-जा होते. विविध माध्यमांचा वापर करत प्रत्येक जण आपल्या परिनं या शहरात प्रवास करताना दिसतो. महत्त्वाचा मुद्दा असा, की हा प्रवास किंवा या प्रवासाचा अनुभव प्रत्येकासाठीच चांगला असतो असं नाही. शहरात नुकतीच घडलेली घटना हेच सुचवते आहे. मुंबईत नुकताच एक धक्कादायक प्रकार घडला जिथं, एका वरिष्ठ डॉक्टरांना कॅब चालकाच्या विचित्र वागण्याला सामोरं जावं लागलं.
Feb 14, 2024, 12:36 PM ISTVIDEO | मुख्यमंत्री मॉरिसला भेटले, संजय राऊतांचा गंभीर आरोप
संजय राऊत यांनी मोरिस व एकनाथ शिंदे यांचा भेटतानाचा फोटो पोस्ट केला आहे.
Feb 9, 2024, 08:50 AM ISTVIDEO: रेल्वे लाईन ओलांडताना लोकलखाली अडकला तरुण; प्रवाशांनी ट्रेनला धक्का देऊन वाचवला जीव!
Mumbai Latest News : नवी मुंबईच्या वाशी स्थानकात भीषण अपघात घडला आहे. रेल्वे रुळ ओलांडताना एक तरुण रेल्वेखाली अडकल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Feb 8, 2024, 12:38 PM ISTMumbai News : वाढीव खर्चाचं टेन्शन; BMC च्या धोरणामुळं आता भरावं लागणार पाण्याचं बिल
Mumbai News : काही दिवसांपूर्वीच देशाचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्र्यांनी संसदेच सादर केला. ज्यामागोमाग मुंबईचाही अर्थसंकल्प पालिकेकडून सादर करण्यात आला.
Feb 5, 2024, 11:05 AM IST
'OBC आरक्षणाला धक्का, आता लाख मराठाऐवजी, लाख ओबीसी' पंकजा मुंडेंचं आवाहन
Maratha Reservation : मनोज जरांगेंनी आता एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावं, असं आवाहन पंकजा मुंडेंनी मनोज जरांगेसह मराठा आंदोलनकर्त्यांना केलं आहे. मराठा आरक्षण मिळाल्यानंतर पंकजा मुंडे अभिनंदन करताना बीडमध्ये बोलत असताना त्यांनी एक खंतही बोलून दाखवली.
Jan 28, 2024, 11:44 AM ISTMaratha Reservation: मराठा आंदोलनही संपलं का? पाहा मनोज जरांगे काय म्हणाले, 'मी चुकून...'
Manoj Jarange Maratha Reservation: मराठा आंदोलन (Maratha Reservation) स्थगित केलेलं नाही. माझ्या तोंडून चुकून स्थगित शब्द निघाल्याचा दावा मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केला आहे. तसंच गरज लागल्यास पुन्हा मुंबईत धडकू असाही इशारा त्यांनी दिला आहे.
Jan 27, 2024, 10:06 AM IST
CM शिंदेची तडकाफडकी बैठक, शिष्टमंडळाची खलबतं, अन् 3 वाजता जरांगेंची PC; जाणून घ्या मध्यरात्री काय घडलं?
Maratha Reservation: आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या मराठा समाजाच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. शुक्रवारी रात्री घडलेल्या वेगवान घडामोडींनंतर मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी उपोषण सोडत असल्याचं जाहीर केलं. सरकारने सर्व मागण्या मान्य केल्याची माहिती त्यांनी दिली.
Jan 27, 2024, 09:26 AM IST
Maratha Reservation: मनोज जरांगे यांच्या कोणत्या मागण्या मान्य? वाचा पूर्ण यादी
Maratha Reservation: मराठ्यांच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. यानंतर मनोज जरांगे यांनी आपण उपोषण सोडणार असल्याचं जाहीर केलं आहे.
Jan 27, 2024, 08:15 AM IST