Mhada Lottery : आता तुमचा नंबर! म्हाडा घेऊन येतंय तुमच्या हक्काचं घर; कोणत्या सुविधा मिळतायत पाहिलं?
Mhada Lottery : हक्काच्या घराच्या शोधात असणाऱ्या अनेकांचा शोध अद्याप संपलेला किंवा थांबलेला नाही. कारण, या मंडळींना मनाजोगं घरच मिळालं नाही.
Apr 15, 2024, 01:04 PM IST
अतिसार- उलट्या आणि पोटदुखी... मुंबईत उकाड्यामुळं लहान मुलं आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं
Mumbai News : लहान मुलांचं आरोग्य जपा... लेकरांची प्रकृती पाहता अनेक पालकांनी गाठली रुग्णालयं. शहरातील वाढत्या तापमानाचा फटका
Apr 12, 2024, 09:23 AM ISTअक्षय कुमारच्या चित्रपटासाठी निवड, तरुणीला फोन; पण आनंद क्षणभरच टिकला, कारण...
Mumbai News: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याचे नाव घेऊन एका तरुणीला गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Apr 11, 2024, 03:06 PM IST
मुंबई की नवी मुंबई? नव्या घरांसाठी सर्वसामान्यांची पसंती कोणाला?
Mumbai News : मुंबई आणि नवी मुंबईमध्ये घर खरेदीसाठी अनेक पर्याय. आगामी प्रकल्पांविषयीची माहिती हवीये?
Apr 5, 2024, 12:56 PM IST
बाबो! नवरदेवाला 1 कोटी रुपये पगार, स्वत:चं घर हवं; 37 वर्षीय महिलेच्या अपेक्षा पाहून इच्छुक वरांना फुटेल घाम
Mumbai News : परदेशात नोकरी करणारा चालेल, युरोप आणि त्यातही इटलीला प्राधान्य... मुंबईत स्वत:चं घर हवं... या तर फक्त दोन अपेक्षा. संपूर्ण यादी वाचून म्हणाल, 'रुको जरा सबर करो....!'
Apr 3, 2024, 02:09 PM IST
Mhada Lottery News : मुंबईत म्हाडाची 1000 घरं; 'या' महिन्यात सोडत, डिपॉझिट तयार ठेवा
Mhada Lottery News : यंदाच्याच वर्षी संपणार म्हाडाच्या घराचा शोध... किफायतशीर दरात शहरात मिळवा हक्काचं घर. कोणकोणत्या भागात आहेत ही घरं? पाहून घ्या...
Mar 28, 2024, 09:28 AM IST
ताज नव्हे, मुंबईतलं हे रेस्तरॉ देशात भारी! कमी किमतीत पंचतारांकित हॉटेलपेक्षा भारी फील, मेन्यू पाहा...
Best Restaurant In India For 2024 : काही कारणास्तव याच ताज हॉटेलमध्ये जाणं अनेकांना शक्य होत नाही, अशा मंडळींसाठी एक आलिशान हॉटेल कमाल पर्याय ठरत आहे.
Mar 27, 2024, 04:44 PM ISTMumbai News : ठरलं! 'या' महिन्यात बीडीडी चाळीतील रहिवाशांचा नव्या, मोठ्या घरात गृहप्रवेश
Mumbai News : मुंबईतील बीडीडी चाळी कैक वर्षांपासून पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत होत्या. ज्यानंतर अखेर येथील रहिवाशांना नव्या घरात जाण्याची संधी मिळणार आहे.
Mar 27, 2024, 10:13 AM IST
Viral News : रातोरात झाले लखपती! डहाणूकर मासेमारांना समुद्रातच लागली लॉटरी
Viral News : समुद्रानं आतापर्यंत कोळी आणि मासमार बांधवांना खूप काही दिलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक स्थैर्य दिलं. अशा या समुद्रानं आता काही मासेमाराचं नशीब पालटलं आहे.
Mar 26, 2024, 03:03 PM IST
होळी- रंगपंचमीला लोकल ट्रेन, बसवर रंगांचे फुगे मारणाऱ्यांची खैर नाही; प्रशासन कठोर कारवाई करण्याच्या तयारीत
Holi 2024 : रंग किंवा पाण्याचे फुगे मारताना दिसलात तर इतकी वाईट शिक्षा होईल की विचारही केला नसेल. त्यामुळं होळी- रंगपंचमीचा आनंद घ्या, पण बेतानं.
Mar 22, 2024, 08:40 AM IST
रेल्वे अपघातांना लागणार 'ब्रेक', मुंबईतील लांब पल्ल्यांच्या गाड्यांना 'कवच'
Mumbai Local : गेल्या वर्षभरात रेल्वे अपघाताच्या घटनेमध्ये वाढ झाली आहे. त्यातच कालच राजस्थानमधील अजमेर एक्स्प्रेस आणि मालगाडीची धडक लागली आणि एकच गोंधळ उडाला. याचपार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने नवीन यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रेल्वे अपघातांना ब्रेक लागेल.
Mar 19, 2024, 10:47 AM ISTMumbai News : अटल सेतूला टक्कर देणार 'हा' पूल; मानखुर्द ते वाशी टप्पा पूर्ण होताच इथूनही सुसाट प्रवास
Atal Setu च्या उपलब्धतेमुळं मुंबई आणि नवी मुंबईतील प्रवास कमालीचा सुकर झाला. अशा या प्रवासाला आणखी सुकर करण्यासाठी नवा मार्ग दोन- तीन महिन्यांमध्ये पूर्ण होतोय...
Mar 19, 2024, 09:48 AM ISTMumbai News : चहल यांच्यानंतर आता मुंबईची धुरा कोणाच्या खांद्यावर? पाहा आयुक्तपदासाठी चर्चेतली नावं
Mumbai News : मागील काही दिवसांपासून मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल यांच्या बदलीच्या चर्चांनी जोर धरला होता. ज्यानंतर अखेर निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर ही बदली करण्यात आली.
Mar 19, 2024, 07:52 AM IST
मुंबईकरांचा प्रवास होणार वेगवान आणि कोंडीमुक्त, 'हे' 12 उड्डाणपुल लवकरच सेवेत
Mumbai Traffic News : मुंबईकरांची वाहतूककोंडीतून सुटका व्हावी यासाठी मुंबई महापालिकेकडून नवीन मार्गांची उभारणी करण्यात येते. नवीन मार्गिका, नवीन उड्डाणपूल यामुळे आता लवकरच मुंबईकरांची वाहतुक कोंडीमुक्त होणार आहे.
Mar 18, 2024, 10:50 AM ISTMumbai News: उन्हाळ्याआधी मुंबईकरांना वीज दरवाढीच्या झळा; 'इतक्या' टक्क्यांनी महागणार वीजबिल
Mumbai News: मार्च महिना सुरु झाला आणि मुंबई शहरासह देशाच्या बहुतांश भागांमध्ये उन्हाळ्याची जाणीव झाली. हा उन्हाळा घाम फोडण्याआधी आता नागरिकांना मात्र भलत्याच चिंतेनं घाम फुटणार आहे.
Mar 8, 2024, 10:24 AM IST