msedcl

Nashik Sayyadpimpri Farmers Agitation against MSEDCL power Cut Update At 04 PM PT1M41S

VIDEO | शेतकरी जोमात, महावितरण कोमात

Nashik Sayyadpimpri Farmers Agitation against MSEDCL power Cut Update At 04 PM

Jan 30, 2022, 05:25 PM IST

सर्वसामान्यांना मोठा शॉक, महिन्याचे बिल भरले नाही तर वीज कनेक्शन थेट कट

Electricity Bill News : सर्वसामान्यांना धक्का देणारी बातमी. ऐन सणासुदीत MSEB ने ग्राहकांना चांगलाच शॉक दिला आहे.  

Sep 18, 2021, 08:42 AM IST

'या' जिल्ह्यात बत्ती गुल, शेकडो गावांमधले रस्ते अंधारात

रायगड (Raigad) जिल्ह्यातील शेकडो गावांमधले रस्ते अंधारात गेले आहेत. महावितरणच्या (MSEDCL) पॉवर कट मोहिमेमुळे हा फटका बसला आहे 

Mar 16, 2021, 08:47 AM IST

भरमसाठ वीजबिले : महावितरण कार्यालयाला टाळे ठोकणार, भाजप करणार आंदोलन

कोरोना काळात भरमसाठ वीजबिले (Electricity bills) आलीत. कोणीही वीजबिल माफ करण्यासाठी सरकारकडे गेले नव्हते. उलट सरकारनेच 100 युनिटपर्यंत वीजबिल माफीची घोषणा केली. आता हात झटकले.

Feb 2, 2021, 03:13 PM IST

ग्राहकांनो, वीजबिलाची थकबाकी तात्काळ भरा... अन्यथा हे संकट

आता तातडीने वीज बिल थकबाकी वसुली करण्याबाबत महावितरणचे (MSEDCL) आदेश जारी केले आहेत.

Jan 20, 2021, 09:46 AM IST

राज्यातील वीज कर्मचाऱ्यांसाठी बोनस जाहीर

वीज कर्मचाऱ्यांसाठी (Electricity Employees) बोनस (Diwali Bonus) जाहीर करण्यात आला आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत ( Energy Minister Nitin Raut) यांनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे.  

Nov 14, 2020, 07:19 AM IST

महावितरणमध्ये सात हजार जागांची भरती, प्रलंबित निवड प्रक्रियेतील उमेदवारांना दिलासा

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. महावितरणमध्ये सात हजार जागांची भरती करण्यात येणार आहे.  

Jun 24, 2020, 07:42 AM IST

अनोखं लग्न! महावितरण कार्यालयासमोरील उपोषण मंडपात अडकले विवाहबंधनात

 महावितरणकडून काही वेगळा आहेर मिळतो का याची उत्सुकता.

Jul 18, 2019, 06:22 PM IST

नाशिक जिल्हा बँक - महावितरण कंपनी यांच्यात संघर्ष

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि महावितरण कंपनी यांच्यातला संघर्ष आता वाढण्याची चिन्हं आहेत. 

May 6, 2017, 11:48 PM IST

झी हेल्पलाईन : दुकानदाराला महावितरणाचा शॉक

दुकानदाराला महावितरणाचा शॉक

Oct 24, 2015, 08:59 PM IST

महावितरणमध्ये २८४ जागांसाठी भरती

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये (MSEDCL) विविध पदांच्या २८४ जागा  रिक्त आहेत. यासाठी ऑनलाईन  अर्ज मागविण्यात आले आहेत. 

Aug 7, 2014, 12:27 PM IST