चेन्नईलाच नकोसा झालाय MS Dhoni? सीएसकेचे CEO म्हणतात 'आम्ही म्हणालोच नव्हतो...'
CSK CEO Kasi Viswanathan On MS Dhoni : आगामी आयपीएल हंगामाआधी मेगालिलाव पार पडणार आहे. सामने अधिक रोमांचक व्हावेत, यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील आहे. त्यासाठी बीसीसीआयने मिटिंग देखील आयोजित केली होती.
Aug 17, 2024, 03:53 PM ISTIPL 2025 : MS Dhoni चा आयपीएल खेळण्याचा मार्ग मोकळा? बीसीसीआयने अखेर घेतला 'तो' निर्णय
IPL 2025 Player Retention Rule : चेन्नई सुपर किंग्जने केलेल्या मागणीनंतर बीसीसीआय एक नियम लागू करण्याची शक्यता आहे. त्यामुळे धोनीचा आयपीएल खेळण्याचा पर्याय खुला होईल.
Aug 16, 2024, 11:23 PM ISTटीम इंडियाच्या 'या' दिग्गजाने निवडली भारताची ऑल टाईम प्लेईंग 11, धोनीला केलं बाहेर
Team India All Time Playing 11 : टीम इंडियाच्या दिग्गज क्रिकेटरने भारताची ऑल टाईम प्लेईंग इलेव्हन क्रिकेट संघ निवडला आहे. विशेष म्हणजे या संघात त्याने भारतीय क्रिकेटचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला स्थान दिलेलं नाही.
Aug 15, 2024, 08:30 PM ISTना रोहित ना धोनी, विराट पण नाही; हा खेळाडू टीम इंडियाचा सर्वोत्तम कॅप्टन
Best indian Captain : ना रोहित ना धोनी, विराट पण नाही; हा खेळाडू टीम इंडियाचा सर्वोत्तम कॅप्टन
Aug 11, 2024, 06:07 PM ISTMS Dhoni च्या विरोधात तक्रार दाखल, 30 ऑगस्टपर्यंत मागितले उत्तर; कोट्यावधींच्या फसवणुकीचे प्रकरण!
BCCI Ethics Committee Inquiry: महेंद्रसिंग धोनी विरोधात तक्रार दाखल करणारे राजेश कुमार मौर्य हे उत्तर प्रदेशच्या अमेठीतील रहिवाशी आहेत.
Aug 11, 2024, 10:56 AM ISTउरले काही तास! रोहित शर्मा टाकणार धोनी-द्रविडला मागे... या महाविक्रमावर लक्ष्य
IND vs SL 1st ODI : भारत आणि श्रीलंकादरम्यानच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरु व्हायला आता काही तासांचा अवधी उरला आहे. भारत-श्रीलंकादरम्यान कोलंबोतल्या प्रेमदासा स्टेडिअमवर पहिला एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे.
Aug 1, 2024, 09:28 PM ISTIPL 2025 : बीसीसीआयच्या एका निर्णयावरून ठरेल MS Dhoni ची निवृत्ती, थाला म्हणाला...
MS Dhoni On Retirement : आयपीएल ऑक्शनपूर्वी बीसीसीआय प्लेयर्सच्या रिटेन्शनवर मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. अशातच चेन्नईचा स्टार खेळाडू महेंद्रसिंग धोनीने मोठं वक्तव्य केलंय.
Aug 1, 2024, 06:26 PM ISTMS Dhoni चा फेवरेट बॉलर कोण? सर्वांसमोर सांगितलं नाव
MS Dhoni on Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह माझा सध्याचा फेवरेट गोलंदाज आहे, असं धोनीने एका कार्यक्रमात म्हटलंय.
Jul 31, 2024, 09:28 PM ISTसूर्यकुमारला कॅप्टन केल्यामुळे जसप्रीत बुमराह नाराज? बीसीसीआयला दिले स्पष्ट संकेत, म्हणाला 'मी स्वत:हून मागणार नाही पण...'
Jasprit Bumrah reveals his favourite captain : रोहित शर्मानंतर जसप्रीत बुमराह टी-ट्वेंटी कॅप्टन्सीच्या शर्यतीत होता. मात्र, सूर्यकुमार यादवला जबाबदारी देण्यात आली. अशातच बुमराहने मोठं वक्तव्य केलंय.
Jul 26, 2024, 06:36 PM ISTIPL मध्ये सर्वाधिक कमाई करणारे टॉप 10 प्लेयर्स
IPL Top 10 Highest Paid Players:पंजाब किंग्जचा कॅप्टन शिखर धवनला आयपीएलमधून 100 कोटी रुपये मानधन मिळाले आहे. लखनौ सुपर जाएंट्सचा कॅप्टन केएल राहुलला आयपीएलमधून आतापर्यंत 99.1 कोटी रुपये मिळाले आहेत. आरसीबीच्या क्लॅन मॅक्सवेलने आयपीएलमधून आतापर्यंत 96.4 कोटी रुपये कमावले आहेत.
Jul 25, 2024, 02:28 PM IST'जेव्हा तुम्हाला लाथ...', खेळाडूने निवृत्त कधी व्हावं? विचारलं असता धोनी स्पष्टच बोलला; शमीचा खुलासा
Mohammed Shami Dhoni Retirement Strategy: धोनीने 2020 मध्ये अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो अजून आयपीएलमध्ये खेळता दिसतोय. यंदाच्या पर्वानंतरही त्याने निवृत्तीची घोषणा केलेली नाही असं असतानाच शमीचं विधान समोर आलं आहे.
Jul 21, 2024, 12:41 PM ISTYuvraj All Time XI: युवराजच्या सर्वोत्तम Playing XI मध्ये धोनी नाही; 3 भारतीयांना स्थान! पाहा संपूर्ण संघ
Yuvraj Singh All Time XI: वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लिजंड्स 2024 स्पर्धेमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करत भारताला पाकिस्तानविरुद्धचा अंतिम सामना जिंकून देणाऱ्या युवराजने सर्वकालीन सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन संघ निवडला आहे.
Jul 18, 2024, 01:39 PM IST'म्हणून मुली बिहारींशी लग्न करत नाहीत', एमएस धोनीवर वर्णद्वेषी कमेंट... युजर्स संतापले
M S Dhoni : भारतीय क्रिकेट इतिहातील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये महेंद्र सिंग धोनीचा समावेश होतो. धोनीचा संपूर्ण भारतीयांना अभिमान आहे, पण सध्या एम एस धोनी आणि त्याच्या कुटुंबियांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून त्याच्यावर वर्णद्वेषी कमेंट करण्यात आली आहे.
Jul 15, 2024, 06:45 PM IST'मी सायना नेहवालचा नवरा आहे,' पारुपल्ली कश्यपने आपली ओळख सांगताच धोनी म्हणाला, 'अरे मी फक्त...'
भारतीय बॅडमिंटन स्टार पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) याने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह (MS Dhoni) झालेल्या भेटीचा एक किस्सा सांगितला आहे. हा किस्सा ऐकल्यानंतर तुम्हाला धोनी किती महान खेळाडू आहे याचा प्रत्यय येईल.
Jul 14, 2024, 02:14 PM IST
...अन् संतापलेल्या धोनीने मालिका सुरु असतानाच श्रीसंतला घरी पाठवायचं ठरवलं; अश्विनने पहिल्यांदाच केला खुलासा
कॅप्टन कूल म्हणून ओळखला जाणारा महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) एकदा श्रीसंतवर प्रचंड संतापला होता. यानंतर त्याने श्रीसंतला (S Sreesanth) दक्षिण आफ्रिका मालिका सुरु असताना मध्यातूनच घरी पाठवण्याचं ठरवलं होतं असा खुलासा आर अश्विनने (Ravichandran Ashwin) केला आहे.
Jul 13, 2024, 08:23 PM IST