movie teaser

स्वप्नात अडकलाय राजकुमार; 'भूल चूक माफ' चित्रपटाचा भन्नाट टीझर प्रदर्शित

राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांच्या मुख्य भूमिकेत असलेला चित्रपट 'भूल चूक माफ' चा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात राजकुमार राव एक वेगळ्या प्रकारच्या कथेने प्रेक्षकांना हसवताना दिसणार आहेत.

Feb 20, 2025, 01:36 PM IST

बॉर्डरनंतर जेपी दत्ता यांचा 'पलटन' | ट्रेलर रिलीज लाखो हिट्स

 प्रसिद्ध दिग्दर्शक जेपी दत्ता यांचा पलटन सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे, भारत-चीन युद्धावर आधारीत हा सिनेमा आहे.

Aug 2, 2018, 10:10 PM IST

व्हिडिओ : प्रियांका चोप्रा 'मेरी कॉम'च्या भूमिकेत

प्रियांका चोप्राच्या आगामी 'मेरी कोम' या सिनेमाची सगळीकडेच चर्चा असताना नुकताच या सिनेमाचा एक छोटा टिझर लॉन्च करण्यात आलाय.

Jul 19, 2014, 06:50 PM IST