mother

आईसाठी काय पण...! आईच्या आठवणीत उभारलं भव्य मंदिर; तीन भावांची पंचक्रोशीत चर्चा

एककीकडे सत्ता संपत्ती सुख असूनही अनेक मुलं जन्मदात्यांना वृद्धाश्रमात पाठवत आहेत.  तर दुसरीकडे या भावंडांनी आईसाठी उभारलेलं मंदिर आई शब्दाला आणि त्या मातृत्वाच्या भावनेला सार्थकी ठरवत आहे. या मंदिरात त्यांनी स्थापन केलेली मूर्ती अत्यंत बोलकी आणि सजीव वाटतेय.  

May 22, 2023, 05:44 PM IST

जीवघेण्या गर्मीत 2 वर्षाच्या बाळाला कारमध्येच विसरली आई, 15 तासांनी आलं लक्षात, जाऊन पाहिलं तर...

महिला आपल्या पती आणि मुलांसह घरी परतली होती. मुलं झोपली असल्याने महिलेने त्यांना कारमध्येच सोडून दिलं होतं. अर्ध्या रात्री सोडलेल्या या मुलांना नेण्यासाठी महिला दुपारी 3 वाजता परतली. 

 

May 22, 2023, 12:41 PM IST

आईचा त्रास सहन झाला नाही; 14 वर्षाच्या मुलाने चार दिवसांत असे काम केली की...

प्रबळ इच्छा शक्ती आणि मेहनतीच्या जोरावर असाध्य गोष्टही साध्य करता येवू शकते. आईचा त्रास पाहून पालघरमधील एका मुलाने अंगणात विहीर खोदली. त्याच्या मेहनतीला यश आले आणि विहीराला पाणी देखील लागले आहे. 

May 21, 2023, 10:47 PM IST

मला वंश वाढवायचा आहे पतीला पॅरोल द्या; जेल अधिकाऱ्यांकडे आरोपीच्या पत्नीची अजब मागणी

पती जेलमध्ये  कैद असल्यामुळे अजर्दार महिला मातृत्वसुखापासून वंचित राहिली आहे. मातृत्वाचा हक्क बजावता यावा यासाठी या महिलेने जेल अधिकाऱ्यांकडे पतीला जामीन द्यावा अशी मागणी केली आहे.  

May 17, 2023, 06:21 PM IST

Video : भररस्त्यात लेक आणि सुनेला सासूने चोपलं, कारण ऐकून तुम्हाला बसेल धक्का...

Mother Viral Video : भररस्त्यात दिवसाढवळ्या पोलिसांसमोर आईने आपल्या मुलाला आणि सुनेला दे दणादण हाणलं. बघ्यांनी एकच गर्दी केली. नेमकं काय झालं तरी काय...आईच्या संतापाचं कारण ऐकून तुम्ही पण डोक्याला हात मारून घ्याल. 

May 14, 2023, 12:23 PM IST

Mother's Day 2023 : आईसारखं दैवत नाही! परीक्षा खोलीत तान्हुल्यास स्तनपान करत सोडवला पेपर

Mother's Day 2023 Story : असं म्हणतात की देवाला प्रत्येकाकडे पोहोचणं कठीण झालं तेव्हा त्याने आईची रचाना केली. ही मायेची सावली आपल्या लेकाबाळांचा पाठीशी कायम खंबीरपणे उभी असते. मदर्स डे निमित्त अशाच एका हिरकणीची ही कहाणी...

May 14, 2023, 11:14 AM IST

Mother's Day 2023: मदर्स डे कधी आहे? का साजरा केला जातो हा दिवस, जाणून घ्या इतिहास

वर्षातील मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी जगभरात मदर्स डे साजरा केला जातो. आपल्या आईप्रती सन्मान आणि प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस. पण तुम्हाला माहित आहे का या दिवसाची सुरुवात नेमकी कधी झाली?

May 13, 2023, 11:54 AM IST

Viral Video : बाइकवरुन साखळी चोर आला अन् मग... मायलेकीने काय केलं? बघा हा व्हिडीओ

Mother Daughter Video Viral : आई आणि शाळेकरी मुलगी सायकल रिक्षातून उतरली आणि रस्ता ओलांडताना समोरुन बाइकवर दोन तरुण आले. त्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचले अन् मग...

Apr 21, 2023, 11:16 AM IST

Brother Sister News : आईची आठवण येतेय, माऊलीच्या ओढीने न सांगता घरातून निघाले बहीण-भाऊ अन् मग...

Ratnagiri News : चार वर्षांपूर्वी आई घर सोडून निघून गेली. मुलं वडिलांकडे राहतं होती. माऊलीची ओढ एवढी वाढली की ही मुलं न सांगता घरातून बाहेर पडली. अल्पवयीन मुलं घरात नाही पाहून कुटुंबाने परिसर पालथ घातलं अन् तेवढ्यात पोलिसांचा फोन आला...

Apr 19, 2023, 12:32 PM IST

Viral Video : अशी वेळ कोणत्याच माता पित्यावर येवू नये; स्ट्रेचर न मिळाल्याने तरुण लेकाला जमीनीवर फरफट हॉस्पीटलमध्ये नेले

 Hyderabad Viral Video : हैदराबादच्या निजामाबाद जनरल हॉस्पिटलमधील हा व्हिडिओ असल्याचे समजते. @ Dr. Chiguru Prashanth यांच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. अवघ्या दहा सेकंदाचा हा व्हिडिओ अंगावर काटा आणणारा आहे. 8 हजार पेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. 

Apr 16, 2023, 06:24 PM IST

MLA Mother : याला म्हणतात साधेपणा! मुलगा आमदार असतानाही आई महाकाली देवीच्या यात्रेत विकतेय बांबूच्या टोपल्या

MLA Mother : गंगुबाई यांचा मुलगा चंद्रपूरचा आमदार आहे. 80 वर्षांच्या गंगुबाई चंद्रपूरच्या देवी महाकाली यात्रेत विकतात बांबूपासून बनवलेल्या टोपल्या आणि इतर वस्तू. गंगुबाई जोरगेवार वयाच्या 80 व्या वर्षी आपल्या व्यवसायाशी एकनिष्ठ आहेत. 

Apr 5, 2023, 04:47 PM IST

सात वर्षांचा असल्यापासून सावत्र मुलाला सांभाळलं, आता त्याच्याच मुलाची आई होत दिला बाळाला जन्म

woman gives birth to child of step son in Russia: 38 वर्षीय मरीन रुस एक सोशल मीडिया स्टार आहे. तिने आपल्याच सावत्र मुलाशी लग्न केलं असून आता दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. 

 

Apr 4, 2023, 07:41 PM IST

VIRAL VIDEO: जन्मानंतरची पहिली मिठी...; आईला 'जादू की झप्पी' देणाऱ्या या बाळाला पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

Newborn Baby Viral Video : इंटरनेटवर एक व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे. ज्यात नुकताच जन्मलेल्या बाळाचं कृत्य पाहून प्रत्येकाचा डोळ्यात पाणी येतं आहे. आई होणं ही जगातील सर्वात सुंदर भावना...अख्ख जग तेव्हा छोटं होतं जेव्हा ते इवलश बाळ आपल्या मिठीत येतं...

Mar 27, 2023, 09:05 AM IST