CNG-PNG Rate : सीएनजी-पीएनजी महागण्याची शक्यता, जाणून घ्या कारण
नैसर्गिक वायूच्या (Natural Gas Rate) किमती 40 टक्क्यांनी वाढून विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या आहेत.
Sep 30, 2022, 09:07 PM ISTSmall Savings Scheme : छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात इतक्या टक्क्यांनी वाढ, केंद्र सरकारचं गिफ्ट
केंद्र सरकारने (Central Government) गुरुवारी तिसऱ्या तिमाहीसाठी (ऑक्टोबर-डिसेंबर) अल्पबचत योजनेसाठी (Small Saving Scheme) नवीन व्याजदर (Intrest Rate) जाहीर केले.
Sep 29, 2022, 10:20 PM IST
पुन्हा पुन्हा पैशांची मागणी करत होती विवाहित प्रेमिका, म्हणून त्याने तिला बिअर पाजून...
अनैतिक संबंध किती वाईट वळणावर पोहोचू शकतात याचं हे उदाहरण आहे.
Sep 28, 2022, 08:57 PM ISTTea Powder : चहाप्रेमींसाठी वाईट बातमी, चहापत्ती महागण्याची शक्यता
आता चहाप्रेमींसाठी वाईट बातमी समोर आली आहे. चहापत्ती (Tea Powder) महागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Sep 27, 2022, 11:52 PM IST
Post Office : पोस्ट ऑफीसची धम्माल स्कीम, अवघ्या 10 हजारात 16 लाख रुपये
Post Office : पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना सर्वोत्तम पर्याय आहेत. यामध्ये रिस्क फॅक्टरही कमी आहे.
Lottery : 10 हजार कोटींची लागली होती लॉटरी पण घेण्यासाठी गेलेच नाहीत, मग...
Lottery : लॉटरी विजेत्यांनी आपली ओळख गोपनिय ठेवण्याचा निर्णय घेतलाय.
Sep 27, 2022, 05:30 PM IST
शेअर बाजारात भरमसाठ पैसा कमवण्यासाठी 'या' Management Tips फॉलो करायला विसरु नका...
Money tips: तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ तयार करताना, अॅसेट अलोकेशनसाठी '100 minus age' हा नियम लक्षात ठेवणं फायदेशीर ठरु शकतं. जाणून घ्या, पैशांच्या Management Tips बद्दल...
Sep 25, 2022, 11:05 AM ISTNew Rules from 1st October: 1 ऑक्टोंबरपासून बॅंकेचे 'हे' नियम बदलणार, जाणून घ्या सविस्तर
सर्वसामान्यांसाठी सर्वांत मोठी बातमी!, बॅकेपासून पेन्शनपर्यत...1 ऑक्टोंबरपासून 'हे' नियम बदलणार
Sep 24, 2022, 06:44 PM ISTAstro: या 5 वस्तू कधीच कोणाला उधार देऊ नका, नाहीतर... जाणून घ्या
तुम्हाला माहित आहे का की स्वयंपाकघरात 5 गोष्टी आहेत, ज्या एखाद्याला उधार दिल्याने घरात अडचणी येऊ शकतात. तसेच आर्थिक संकटाचा सामनाही करावा लागतो.
Sep 22, 2022, 10:42 PM ISTRBI : आरबीआयकडून या बँकेचं लायसन्स रद्द, खातेधारकांच्या पैशाचं काय?
भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank Of India) गुरुवारी एका सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे.
Sep 22, 2022, 08:33 PM IST
Bombay High Court : बंद होणाऱ्या 'या' बँकेबाबत उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
उच्च न्यायलयाकडून या निर्णयाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. आता या प्रकरणातील पुढील सुनावणी ही 17 ऑक्टोबरला होणार आहे.
Sep 22, 2022, 08:08 PM IST
Bank Holidays October 2022 : बँकेतील कामं या महिन्यातच उरका, ऑक्टोबरमध्ये इतके दिवस कामकाज बंद
पुढील महिना ऑक्टोबर (October) आहे. या महिन्यात बँकेत कामं असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
Sep 22, 2022, 07:27 PM IST
October Monthly Horoscope : पुढच्या महिन्यात ग्रहांचं गोचर कोणासाठी अनुकूल? तुम्ही या राशीचे असाल तर मिळेल असं फळ
October Monthly Horoscope : 10 ऑक्टोबरच्या आसपास नकारात्मक विचार तुमच्यावर वर्चस्व गाजवू शकतात. ज्यामुळे तुमचा आत्मविश्वासही कमी होण्याची शक्यता आहे.
Sep 21, 2022, 08:42 PM ISTVideo | कोल्हापुरात अंबाबाई दर्शनाचा वाद कोर्टात
Ambabai Darshan dispute in court in Kolhapur
Sep 21, 2022, 07:05 PM ISTKBC 14 : कविता चावला यांचं 7 कोटी 50 लाख रुपये जिंकण्याचं स्वप्न अधुरं, जाणून घ्या कोणत्या प्रश्नाचं उत्तर त्यांना देता आलं नाही
Kbc 14 Season : 7 कोटी 50 लाख रुपयांसाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. त्यामुळे कविता यांनी गेम सोडण्याचा निर्णय घेतला.
Sep 20, 2022, 11:28 PM IST