money

200 च्या नोटवर 'Full Of Fun'... ATM मधून निघाली कोरी करकरीत नोट!

Zomato Food Delivery Money From ATM: उत्तर प्रदेशातील एका ATM मधून 200 रुपयांची नोट बाहेर आली आहे, हे पाहून लोकांची फसवणूक झाल्याची भावना व्यक्त होत आहे. या विचित्र नोटचा एक व्हिडिओही चांगलाच व्हायरल होतोय.

Oct 26, 2022, 11:00 PM IST

Astro Tips : संध्याकाळी दिवा लावताना हे एक काम करा, धन देवीची होते मोठी कृपा; होईल आर्थिक भरभराट

Mantra For Diya: हिंदू धर्मात पूजेला खूप महत्व आहे. संध्याकाळी आपण आपल्या घरात दिवा लावतो. संध्याकाळी दिवा लावल्याने अंधार दूर होतो. तसेच देवासमोर दिवा लावल्याने माणसाच्या जीवनातील अंधार दूर होतो, असे म्हणतात. संध्याकाळी देवासमोर दिवा लावताना या मंत्राचा जप केल्यास फायदा होतो. 

Oct 15, 2022, 10:32 AM IST

2 लाख गुंतवा, 7 दिवसांत 44 लाख कमवा, दामदुपटीच्या नादात 500 कोटींना चुना

एका रात्रीत श्रीमंत बनायचं स्वप्न आपल्यापैकी अनेकांना पडतं. पण श्रीमंत बनण्याच्या नादात तुम्ही कसे कंगाल होऊ शकता. 

Oct 12, 2022, 11:41 PM IST

कॅबमधून प्रवास करण्यासाठी मोजावे लागले तब्बल 32 लाख रुपये

तुम्हीही ॲप आधारित कॅब (cab) सेवा वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

Oct 11, 2022, 02:56 PM IST

'या' सरकारी बँकेकडून खातेधारकांना मोठं गिफ्ट

सार्वजनिक क्षेत्रातील एका बँकेने खातेधारकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. 

Oct 8, 2022, 05:31 PM IST

एक लिंबू तुम्हाला करेल श्रीमंत! फक्त करा 'हे' उपाय

पण साधारणपणे सगळ्यांचा किचनमध्ये मिळणारी एक गोष्ट तुम्हाला मालामाल करु शकते.

Oct 8, 2022, 04:05 PM IST

दीडपट पैशाच्या अमीषाने हजारो कंगाल, करोडोंचा गंडा

पैशाच्या अमीषाने अनेकांनी दागिने गहाण ठेवून पैसे गुंतवले. मात्र काही दिवसातच......

Oct 7, 2022, 06:55 PM IST

ATMमधून 4 पेक्षा अधिक वेळा पैसे काढल्यास इतके रुपये कट होणार?

आता एका महिन्यात 4 पेक्षा जास्त वेळा एटीएममधून पैसे काढले तर तुम्हाला अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल. 

Oct 6, 2022, 10:21 PM IST

Central Government : केंद्र सरकार दरमहा देणार 3 हजार रुपये, जाणून घ्या

Government Scheme : तुम्हाला अशा एका सरकारी योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्या अंतर्गत तुम्हाला वार्षिक 36 हजार रुपये मिळतात. 

 

Oct 6, 2022, 06:18 PM IST

Credit Card : क्रेडीट कार्ड वापरणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी

क्रेडिट कार्डमधून (Credit Card) पैसे काढणे योग्य आहे का? तज्ज्ञांच्या मते असं करणे योग्य आहे की अयोग्य?  

Oct 4, 2022, 09:02 PM IST

7th Pay Commission : 'या' कर्मचाऱ्यांना आणखी एक गिफ्ट

सरकार डीएमध्ये (DA) वाढ केल्यानंतर आता आणखी एक भत्ता वाढवण्याचा विचार करत आहे.  

Oct 3, 2022, 06:30 PM IST