money

Bank Account मधून फसवणुकीनं पैसे काढल्यास बँक जबाबदार राहणार? SC नं उत्तर देत म्हटलं...

Bank News : मागील काही वर्षांमध्ये सायबर हल्ले आणि फसव्या मेसेजच्या माध्यमातून होणारे आर्थिक घोटाळे पाहता केंद्रासह आता सर्वोच्च न्यायालयानंही यात लक्ष घातलं आहे.

Feb 21, 2025, 09:12 AM IST

...तर कितीही जीवतोड काम करुनही ग्रॅच्युइटी मिळणार नाही; SC च्या निर्णयानं नोकरदारांना धक्का

Supreme Court on Gratuity : पगारवाढीच्या दिवसांत नोकदरार वर्गाला धक्का देणारी बातमी. सर्वोच्च न्यायालयानं मांडलेली भूमिका पाहाच. तुमच्या हक्काच्या पैशांवर होऊ शकतो याचा परिणाम

Feb 21, 2025, 07:52 AM IST

काय आहे LIC चा 'स्मार्ट' पेन्शन प्‍लान'? पात्रता काय? पाहा A to Z माहिती

LIC Smart Pension Plan: सध्याच्या घडीला गुंतवणुकदारांच्या वतीनं या पेन्शन प्लानअंतर्गत झपाट्यानं गुंतवणूक केली जात आहे. एलआयसीच्या योजनेविषयी जाणून घ्या... 

Feb 19, 2025, 02:46 PM IST

खात्यातून पैसे काढण्यास मनाई? आणखी दोन बँकांवरील RBI च्या कारवाईनंतर अनेकांना धास्ती

Penalty on banks by RBI : देशभरातील बँकांचं कामकाज सुरळीत सुरु आहे की नाही, कोणती बँक आर्थिकदृष्ट्या संकटात आहे यावर आरबीआयची करडी नजर असते. 

 

Feb 15, 2025, 10:48 AM IST

निवृत्तीनंतरच्या खर्चांसाठी 4 % Rule; पुढची 30 वर्षे टेन्शन फ्री राहायचं असेल तर वापरून पाहा

Financial Planning : आर्थिक नियोजन... जीवनातील प्रत्येक टप्प्यावर  हे महत्त्वाचं वळण जेव्हाजेव्हा येतं तेव्हा काहींचं डोकं चक्रावतं किंवा काही ते अगदी सुरेख पद्धतीनं निभावून नेतात. 

 

Feb 14, 2025, 02:19 PM IST

Free Fire गेमच्या नादात मुलाने उडवली आई-बापाची आयुष्यभराची सेव्हिंग, पुढे जे झालं ते.... ; पाहा VIDEO

एका मुलाने ऑनलाइन गेम खेळताना त्याच्या वडिलांचे पैसे उधळले. पण यानंतर जे काही घडले ते चिंतेचा विषय आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर वेगवेगळी प्रतिक्रिया उमटत आहेत. 

Feb 9, 2025, 12:15 PM IST

'या' धर्मातील लोकं आहेत सर्वात श्रीमंत

आयुष्यात खूप पैसे कमवावा, श्रीमंत व्हावं असं सगळ्यांनाच वाटत असतं. प्रत्येकजण त्याच्यासाठी मेहनत देखील घेतात. 

Feb 8, 2025, 03:12 PM IST

Swapna Shastra: 'या' पांढऱ्या पक्षाचं स्वप्नात दिसणं शुभं, घरातील दारिद्रय होईल दूर

Swapna Shastra in Marathi: 'या' पांढऱ्या पक्षाचं स्वप्नात दिसणं शुभं, घरातील दारिद्रय होईल दूर. स्वप्न शास्त्रानुसार कोणतीही व्यक्ती अकारण स्वप्न पाहत नाही. स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टी या दिसणाऱ्या घटनांकडे इशारे करत असतात. 

Feb 5, 2025, 06:23 PM IST

महिलेबरोबर शरीरसंबंध ठेवायचे पतीचे 2 मित्र! पती सौदीमध्ये बसून पाहायचा Video; कारण...

UP Man Allowed Friends To Rape Wife: एक दोन वेळा नाही तर मागील तीन वर्षांपासून हा सारा प्रकार सुरु होता. या महिलेने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे.

Jan 10, 2025, 09:14 AM IST

मोठा घोटाळा! लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत; संजय राऊत जरा स्पष्टच बोलले...

Ladki Bahin Yojna : राज्यात आणखी एक मोठा घोटाळा? पाहा लाडकी बहीण योजनेबाबत असं नेमकं का म्हणाले संजय राऊत? 

 

Jan 4, 2025, 01:53 PM IST

500 रुपयांची नोट... केंद्र सरकार मोठा निर्णय घ्यायच्या तयारीत?

Modi Government : वर्षअखेरीस केंद्र सरकार घेणार का चलनासंदर्भातील मोठा निर्णय? अनेकांनाच आठवले नोटबंदीचे दिवस.... 

 

Dec 23, 2024, 02:28 PM IST

...तर नवविवाहित दाम्पत्यांना हनिमूनऐवजी गाठावं लागेल Income Tax ऑफिस; एक चूक पडेल महागात

Lavish Weddings On IT Radar: घरात लग्नसोहळा आहे? कुटुंबीयांसह वधू-वराने सगळी कामं बाजूला ठेवून वाचा ही बातमी... तुमच्या प्रत्येक हालचालींवर आयकर विभागाची नजर 

 

Dec 20, 2024, 01:12 PM IST

कर्जमाफी, मोफत पैसे वाटप योजना भविष्यासाठी धोकादायक? RBI चिंता व्यक्त करत म्हणाली, 'भारताच्या आर्थिक...'

RBI On Freebies: राज्याराज्यांमध्ये काय चाललंय काय? कर्जमाफीपासून विविध आर्थिक योजनांवरील खर्चावर RBI चा कटाक्ष; सामान्यांवर कसा परिणाम? 

 

Dec 20, 2024, 10:32 AM IST

लवंग तिजोरीत ठेवल्याने काय होतं?

लवंग तिजोरीत ठेवल्याने काय होतं?

Dec 17, 2024, 07:26 PM IST

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी SEBI चा नवा नियम लागू; कधीपासून बदलणार ट्रेडिंगची पद्धत?

Stock Market Rules: नवं वर्ष, नवा नियम...; सेबी अर्थात Security Exchange Board of India च्या वतीनं एक अधिकृत पत्रक जारी करण्यात आलं असून, यामध्ये काही महत्वाचे बदल सूचित करण्यात आले आहेत. 

 

Dec 11, 2024, 02:27 PM IST