'मराठी माणसं भिकारी, यांना मारा', कल्याणमध्ये परप्रांतीयांकडून मराठी माणसाला मारहाण; 10 ते 15 जणांसह सोसायटीत राडा
कल्याणमध्ये एका मराठी माणसाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. धूप लावण्याच्या वादातून अखिलेश शुक्ला याने 10 ते 15 जणाच्या टोळीला बोलवून सोसायटीतील तीन जणांना बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Dec 19, 2024, 09:46 PM IST
झाकीर हुसैन यांच्या मृत्यूनंतर राज ठाकरे भावूक! म्हणाले, 'असं म्हणतात झाकीर हुसैन यांचे...'
Raj Thackeray Tribute To Zakir Hussain: मागील काही काळापासून गंभीर आजाराने ग्रासलेल्या झाकीर हुसैन यांच्या अमेरिकेमध्ये उपचार सुरु होते. मात्र त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. राज ठाकरेंनी भावूक शब्दांमध्ये या महान तबलावादकाला श्रद्धांजली अर्पण केली आहे. नेमकं काय म्हणाले आहेत राज ठाकरे ते पाहूयात...
Dec 16, 2024, 11:37 AM IST'मराठीत पाट्या लिहा, नाहीतर खळखट्याक करू असे आंदोलन करणारे पक्षही...'; राऊतांचा मनसेला टोला
Shivsena MP Sanjay Raut Takes Dig At Raj Thackeray MNS: मुंबईतील मराठीच्या मुद्द्यावरुन बोलताना संजय राऊत यांनी थेट राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर निशाणा साधला आहे.
Dec 15, 2024, 08:31 AM ISTपराभवानंतर राज ठाकरेंना आणखी एक मोठा झटका; मनसेचे पदाधिकारी उद्धव ठाकरेंसोबत
Uddhav Thackeray : राज ठाकरे यांना जबरदस्त झटका बसला आहे. मुंबईतील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे.
Dec 8, 2024, 05:18 PM IST'महापालिका निवडणुकीत सोबत येता आलं तर प्रयत्न करू': देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis warns that BJP and MNS will come together
Dec 7, 2024, 11:00 AM ISTराज ठाकरेंना विधानसभेत अपयश मिळाल्यानंतर फडणवीसांचं मोठं विधान, म्हणाले 'त्यांना सरकारसोबत...'
Devendra Fadnavis on Raj Thackeray: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मनसे पुन्हा एकदा अपयशी ठरली असून, एकही जागा मिळवू शकली नाही. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी मनसेच्या कामगिरीवर पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.
Dec 6, 2024, 06:35 PM IST
निकालानंतर अविश्वसनीय म्हणणाऱ्या राज ठाकरेंची शपथविधीनंतर पहिली पोस्ट; म्हणाले 'सरकार चुकतंय, गृहीत धरतंय...'
Raj Thackeray on Maharashtra Oath Ceremony: राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांचं मुख्यत्वे अभिनंदन केलं आहे.
Dec 5, 2024, 06:37 PM IST
क्रिकेट बदलत गेलं तसं राजकारण बदलतं गेलंः राज ठाकरे
MNS Chief Raj Thackeray On Third Umpair For Politics
Dec 4, 2024, 12:00 PM ISTराज ठाकरेंच्या आदेशानंतर अविनाश जाधव यांचा राजीनामा मागे
MNS Avinash Jadhav Resignation Withdtraw
Dec 2, 2024, 04:55 PM ISTमनसे जिल्हाध्यक्षाच्या भावावर तलवार, कोयत्याने हल्ला; कुटुंबाचा अविनाश जाधवांवर आरोप, म्हणाले 'गाडीतून...'
पालघरमध्ये मनसेचे जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांचे भाऊ आतिश मोरे यांच्यावर काहीजणांनी जीवघेणा हल्ला केला आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Dec 1, 2024, 08:41 PM IST
मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिला जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा
MNS leader Avinash Jadhav has resigned from the post of district president
Dec 1, 2024, 06:35 PM ISTपुणे : राज ठाकरेंची मनसे उमेदवार आणि जिल्ह्याध्यक्षांसोबत बैठकीला सुरुवात
Pune MNS Supporter On Raj Thackeray Meeting Today
Nov 28, 2024, 05:20 PM ISTविधानसभा पराभवानंतर राज ठाकरे अॅक्शनमोडवर, पुण्यात बैठक
विधानसभा पराभवानंतर राज ठाकरे अॅक्शनमोडवर, पुण्यात बैठक
Nov 28, 2024, 04:55 PM ISTEVM शिवाय हा निकाल अशक्य, मनसे नेते अविनाश जाधव यांचा आरोप
MNS Leader Avinash Jadhav allegations over EVm
Nov 27, 2024, 09:45 PM ISTमनसेने EVM वर आक्षेप घेतल्याचं ऐकताच अजित पवार म्हणाले; 'कार्यकर्त्यांना भांडतोय असं...'
Ajit Pawar on Mahayuti: आपल्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी, पराभूत उमेदवारांना आपले नेते, वरिष्ठ काहीतरी करत आहेत हे दाखवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे असं सांगत अजित पवारांनी ईव्हीएमवर आक्षेप घेणाऱ्यांना टोला लगावला आहे.
Nov 27, 2024, 08:05 PM IST