milk

रात्री दुधात 'हा' पदार्थ मिसळताच होतील दुप्पट फायदे; सकाळी प्या आणि बदल पाहा

Dates And Milk For Bones: तुम्हीही शरीराला चांगल्या सवयी लावण्याच्या प्रयत्नांत काही गोष्टी विसरताय का? चला अशाच एका गोष्टीविषयी जाणून घेऊ, हाडांना आणखी बळकट करू. 

Feb 19, 2024, 11:41 AM IST

Men's Power Booster : लग्न झालेल्या पुरुषांच्या ताकदीत वाढ करतील हे 7 पदार्थ, औषधाची गरज लागणार नाही

Power booster tips for Men:सिगारेट, दारू आणि इतर वाईट सवयींमुळे पुरुषांची शक्ती कमी होत आहे. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या लैंगिक समस्यांना सामोरे जावे लागते. परंतु 7 निरोगी पदार्थ त्यांच्यासाठी कॅप्सूल आणि गोळ्यांपेक्षा अधिक प्रभावी पॉवर बूस्टर म्हणून काम करू शकतात.

Jan 31, 2024, 03:44 PM IST

पौष्टिक आणि चविष्ट! दुधात मिसळून करा 'या' पदार्थांचे सेवन

पौष्टिक आणि चविष्ट! दुधात मिसळून करा 'या' पदार्थांचे सेवन

Jan 24, 2024, 07:24 PM IST

दूध पिण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का?

लहानपणापासूनच आपल्या आहारात दुधाचा नक्कीच समावेश असतो. दुधामध्ये अनेक पोषक घटक असतात जे आपल्या शरीराला मजबूत बनवतात. काही लोकांच्या दिवसाची सुरुवात दुधाने होते तर काही लोक रात्री दूध पिणे पसंत करतात. मात्र तुम्हाला दूध पिण्याची योग्य वेळ माहीत आहे का? 

Jan 17, 2024, 03:02 PM IST

दुधातून कधीच हे व्हिटॅमिन मिळत नाही?

दुधातून कधीच हे व्हिटॅमिन मिळत नाही?

Jan 16, 2024, 07:03 PM IST

Turmeric Milk : 'या' लोकांनी चुकूनही पिऊ नये हळदीचे दूध, फायद्याऐवजी होईल नुकसान

Golden Milk Side Effects : हिवाळ्यात किंवा वातावरणात बदल झाल्यास हळदीचं दूध घेतलं जातं. सर्दी असो किंवा कमकुमत प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी हळदीचे दूध दिलं जातं. आरोग्यासाठी हळदीचे अनेक फायदा असल्याचं आपल्याला माहिती आहे. पण काही लोकांनी चुकूनही हळदीचं दूध घेऊ नये. 

Dec 20, 2023, 10:36 AM IST

दूध आणि केळी एकत्र खायला घाबरता का? मग हे नक्की वाचा

Banana with Milk Benefits : दूध आणि केळी एकत्र खायचं नाही असं आयुर्वैदात सांगण्यात आलं आहे. पण आहार तज्ज्ञ सांगतात की, दूध आणि केळी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तुम्हाला दूध आणि केळी एकत्र खायची भीती वाटत असेल तर हे नक्की वाचा.

Dec 17, 2023, 11:25 PM IST

कोणत्या प्राण्याच्या दुधात असते सर्वात जास्त प्रोटीन?

कोणत्या प्राण्याच्या दुधात असते सर्वात जास्त प्रोटीन? 

Nov 20, 2023, 06:16 PM IST

Rules Of Drinking Milk : दुधात मीठ टाकल्यावर काय होते? दूध घेणाऱ्या प्रत्येकाला 'या' गोष्टी माहितीच पाहिजे अन्यथा...

Rules Of Drinking Milk :  दूध हे पौष्टिक अन्न आहे. जवळजवळ प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे कमी-अधिक प्रमाणात दुधाचं सेवन करतो. अनेकांना दूध पिण्याचे फायदे आणि त्याचे धोके माहित नाहीत. आज आपण याबद्दल बोलणार आहोत.

Nov 15, 2023, 09:08 PM IST

दुधात हिंग टाकून पिण्याचे फायदे

हिंग आणि दूध एकत्र पिण्याचे फायदे 

Oct 31, 2023, 07:01 PM IST

Kojagiri Purnima 2023 : 4 शुभ योगांमध्ये साजरी होणार कोजागिरी पौर्णिमा! चंद्रग्रहणामुळे आकाशाखाली दूध घेता येईल?

Kojagiri Purnima 2023 : कोजागिरी पौर्णिमेची रात्र लखलखते...दुधात देखणे रूप चंद्राचे दिसते. पण चंद्रग्रहणामुळे आकाशाखाली दूध घेता येईल जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात. 

Oct 28, 2023, 04:55 PM IST

Kojagiri 2023 : कोजागिरी पौर्णिमेला 7 शुभ योगासोबत चंद्रग्रहणाचे सावट, कशी कराल पूजा? जाणून घ्या पूजा विधी, मुहूर्त आणि मंत्र

Kojagiri or Sharad Purnima 2023 : आज शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी आहे. या वर्षातील शेवटचं चंद्रग्रहणदेखील आहे. त्यामुळे पौर्णिमा तिथीवर चंद्रग्रहणाचं सावट असल्याने पूजा करता येईल का? जाणून संपूर्ण माहिती. 

Oct 28, 2023, 02:01 AM IST
Nagpur news  Action on Adulterated Milk PT48S

VIDEO: तुमच्याकडे येतं भेसळीचं दूध?

Nagpur news Action on Adulterated Milk

Sep 12, 2023, 07:15 PM IST