mega block

मुंबई: रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

जाणून घ्या मेगाब्लॉकची वेळ आणि मार्ग

Aug 5, 2018, 08:59 AM IST

मुंबई: रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

रेल्वे रुळ, सिग्नलच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी मध्य, हार्बर आणि पश्चिम  रेल्वेवर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Jul 22, 2018, 08:23 AM IST

मुंबई: मध्य, हार्बर रेल्वेवर आज मेगाब्लॉक

मुंबई रेल्वेकडून शक्यतो प्रत्येक रविवारी मेगाब्लॉक घेतला जातो. 

Jul 1, 2018, 09:10 AM IST

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेमार्गावर रविवारी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. सिग्नल यंत्रणा, ओव्हहेड वायर आणि रुळांच्या देखभाल दुरुस्तीसाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे.

Jun 3, 2018, 09:44 AM IST

मुंबई: रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

ट्रान्सहार्बर आणि मध्य रेल्वेवरुन हार्बर मार्गावर प्रवास करणाऱ्यांना सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत प्रवासास मुभा आहे.

Jun 2, 2018, 09:37 AM IST

आज तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

  रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक असणार आहे. रेल्वे रुळ दुरुस्ती आणि देखभालीसाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा धीम्या मार्गावर, हार्बरवर कुर्ला ते वाशी दोन्ही मार्गांवर आणि पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते गोरेगावपर्यंत धीम्या मार्गावर ब्लॉक चालणार आहे. 

Apr 22, 2018, 07:26 AM IST

मुंबईत रविवारचा या ठिकाणी असणार मेगाब्लॉक

दर रविवारी दुरुस्ती कामांसाठी रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात येतो. 

Apr 21, 2018, 11:38 AM IST

रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

मध्य रेल्वेने नेरुळ ते उरण नवीन मार्गिकेचा प्रकल्पास वेग मिळण्याच्या दृष्टीने मध्य रेल्वे तर्फे नेरुळ इथं रविवार म्हणजेच २५ मार्च रोजी विशेष आठ तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे... मध्य रेल्वेच्या कल्याण ते ठाणे अप धिम्या मार्गावर आणि पश्चिम रेल्वेवर सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यत जम्बो ब्लॉक घेतला जाणार आहे.

Mar 24, 2018, 10:28 AM IST

मुंबई-गोवा महामार्गावर तीन दिवस मेगाब्लॉक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 13, 2018, 09:15 PM IST

आज मध्य, हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक

रेल्वे रुळाच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी आज मेगा ब्लॉक आहे.

Mar 11, 2018, 08:46 AM IST

मुंबईत मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

 रेल्वे रुळाच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येईल.

Mar 10, 2018, 08:07 PM IST

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवार, ४ मार्च रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Mar 3, 2018, 11:47 PM IST

मुंबईत रविवारचा मेगा ब्लॉक

रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.  

Feb 24, 2018, 11:47 AM IST

मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक, दादर स्थानकात थांबा नाही

मध्य रेल्वे मार्गावर उद्या (रविवारी) मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आलाय.

Feb 17, 2018, 09:05 PM IST