Deepak Kesarkar | राज्य सकरारचा मोठा निर्णय; राज्यात उच्चशिक्षण मराठीतून सुरु होणार
Marathi Language Higher education start Deepak Kesarkar
Jan 28, 2024, 01:20 PM IST'शासनाने फक्त उपकार करावे, बाकी सगळं बघून घेऊ'; मराठीवरुन राज ठाकरेंचा मंत्र्यांसमोरच इशारा
महाराष्ट्राच्या राजधानीत जेव्हा मराठी भाषेऐवजी हिंदी एकू येते तेव्हा त्रास होतो. भाषेला आमचा विरोध नाही मात्र हिंदीही आपली राष्ट्र भाषा नाही अशा शब्दात राज ठाकरे यांनी विश्व मराठी संमेलनातून ताशेरे ओढले आहेत.
Jan 28, 2024, 01:09 PM ISTभाषा कोणतीही असो 'आई' शब्दासारखा गोडवा कशातच नाही... विकी कौशलच्या पोस्टनं वेधलं लक्ष
Vicky Kaushal Mother : सध्या चर्चा आहे ती म्हणजे विकी कौशल या अभिनेत्याची. तुम्हाला माहितीये का की सध्या विकीनं आपल्या सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. नक्की असं काय केलंय त्यानं चला तर मग जाणून घेऊया.
Sep 19, 2023, 05:59 PM IST'इंग्रजी वृत्तपत्रांना जास्त भाव, मराठीला कमी! हा भेदभाव...'; मराठीच्या मुद्द्यावरून हृषिकेश जोशीचा संताप
Hrishikesh Joshi on Marathi Mudda: सध्या चर्चा आहे ती म्हणजे हृषिकेश जोशी यांच्या एका वक्तव्याची. मराठी भाषेबद्दल अजूनही उदासीनता दिसून येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. 'तीन अडकून सीताराम' हा त्यांचा चित्रपट चर्चेत आहे, त्याच्या प्रमोशनच्यावेळी त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे.
Sep 8, 2023, 02:02 PM ISTAjinkya rahane : चांगलं आहे खेळत राहा...; रहाणे-ठाकूरच्या शतकी पार्टनरशिपमागे होती मराठी भाषेतील रणनीती, व्हिडीओ पाहिलात का?
Ajinkya rahane Shardul Thakur : 18 महिन्यांनी कमबॅक केलेला अजिंक्य रहाणे ( Ajinkya rahane ) आणि शार्दूल ठाकूर ( Shardul Thakur ) यांनी टीम इंडियाच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची मात्र नाचक्की केली. 7 व्या विकेटसाठी दोघांनी 109 धावांची महत्त्वपूर्ण पार्टनरशिप केली. यावेळी दोघांनीही मराठी बाणा मैदानावर अवलंबल्याचं दिसून आलं.
Jun 12, 2023, 10:24 PM ISTचौथीतल्या मुलांकडून लिहून घेतलं असतं, तरी...; रेल्वेच्या अशुद्ध मराठीत सुचनांवरून अभिनेत्यानं सुनावलं
Sameer Khandekar Tejas Express Vistadome : समीर खांडेकर या मराठमोळ्या अभिनेत्यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भारतीय रेल्वेत कशा प्रकारची मराठी वापरण्यात आली याविषयी सांगितले आहे. मराठी भाषेत असलेल्या या चुकीवरून जाब विचारला आहे. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
May 18, 2023, 12:38 PM IST"हे येड्या गबाळ्याचं काम नाही", मराठी भाषेवर Pravin Tarde चं वक्तव्य, म्हणाले 'इंग्रजीत शिवी दिली तर...'
Pravin Tarde On Marathi Language : प्रवीण तरडे यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मराठी भाषेवर वक्तव्य केलं आहे. मराठी भाषा ही भावनिक नाही तर जहरी आहे असं प्रवीण तरडे म्हणाले. दरम्यान, प्रवीण तरडे सध्या त्यांचा 'बलोच' या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत.
May 1, 2023, 12:34 PM ISTVideo | राज्याचे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार; मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची माहिती
delegation of state will meet the PM Modi to give the status of classical language to Marathi language
Feb 27, 2023, 03:40 PM ISTMarathi Bhasha Din 2023 : स्वातंत्र्यवीर सावरकर आणि तुम्हा आम्हाला मिळणाऱ्या पगाराचं काय नातं? एकदा पाहाच
Marathi Bhasha Din 2023 : कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस राज्यात मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचं सावरकरांशीही खास नातं... कसं, पाहून घ्या
Feb 27, 2023, 08:21 AM ISTMarathi Bhasha Gaurav Din 2023 : कधी आहे मराठी भाषा गौरव दिन? 'मराठी राजभाषा दिन' आणि 'मराठी भाषा गौरव दिना'मध्ये काय आहे फरक?
Marathi Bhasha Din 2023 : मराठी मराठी भाषा गौरव दिना कधी साजरा (Marathi Bhasha Gaurav Din) केला जातो. त्यामागे काय कारण आहे. त्याबद्दल अजूनही अनेकांना माहिती नाही. या दिवसाच्या इतिहासाबद्दल आणि महत्त्वाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
Feb 26, 2023, 03:15 PM ISTMaharashtra Farmer Issues | एकतर मदत द्या नाहीतर शेतकऱ्यांना गोळ्या घाला; पीक विम्यावरून शेतकऱ्यांचा अल्टिमेटम
Buldhana Farmer Leader Ravikant Tupkar Ultimatum
Feb 7, 2023, 02:40 PM ISTEngineering in Marathi | आता इंजिनिअरिंग मराठीत शिकता येणार? चंद्रकांत पाटलांचा निर्णय काय? पाहा व्हिडिओ
Engineering study In Marathi Language
Nov 14, 2022, 02:40 PM ISTMarathi Sahitya Sammelan | कोणाला मिळाला 96 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान?
Who will be the president of 96th Marathi Sahitya Sammelan?
Nov 8, 2022, 06:25 PM ISTVideo | 'मराठी'ला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची शिंदे गटांची अमित शाहांकडे मागणी
Shinde Group MP Demand Marathi Language classic language status
Aug 2, 2022, 04:55 PM ISTमराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, राहुल शेवाळेंसह अन्य खासदारांची गृहमंत्र्यांकडे मागणी
मराठीला अभिजात भाषेचा (Marathi Classical Language) दर्जा मिळावा, ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.
Aug 2, 2022, 04:34 PM IST