manipur

मणिपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला, 2 जवान जखमी

मणिपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांची ही अतिरिक्त सुरक्षा टीम मंगळवारी होणाऱ्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिरीबाम येथे चालली हहोती. 

 

Jun 10, 2024, 01:50 PM IST

Manipur Violence: 200 शस्त्रधाऱ्यांनी घरात घुसून केलं पोलीस अधिकाऱ्याचं अपहरण, लष्कराला पाचारण

Manipur Violence: मणिपूरमध्ये तणाव वाढला असून लष्कराला पाचारण करण्यात आलं आहे. याचं कारण मेईती संघटना अरामबाई तेंगगोलच्या कार्यकर्त्यांनी एका पोलीस अधिकाऱ्याचं अपहरण केलं.  

 

Feb 28, 2024, 11:30 AM IST

मणिपूरवर पंतप्रधान मोदींची सोशल मीडिया पोस्ट; म्हणाले, 'आम्हाला गर्व आहे...'

PM Narendra Modi on Manipur : मणिपूर, त्रिपुरा आणि मेघालयच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही राज्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Jan 21, 2024, 10:33 AM IST

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत 2 जवान शहीद

Manipur Violence: मणिपूरमध्ये 3 मे 2023 रोजी सुरू झालेल्या हिंसाचारात 180 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.  हा हिंसाचार थांबला असं वाटत असतानाच मणिपूर पुन्हा पेटलंय. मणिपुरमध्ये हिंसाचाराची एक नवीन घटना समोर आली आहे.

Jan 17, 2024, 09:32 PM IST

निसर्गाचा आशीर्वाद लाभलेले 'सेव्हन सिस्टर्स ऑफ इंडिया' म्हणजे काय?

निसर्गाचा आशीर्वाद लाभलेले 'सेव्हन सिस्टर्स ऑफ इंडिया' म्हणजे काय?

Jan 14, 2024, 06:33 PM IST

'लक्षद्वीपला जाऊन फोटो काढणारे महापुरुष मणिपूरला का गेले नाहीत?'

Mallikarjun Kharge On PM Modi: भारत जोडो न्याय यात्रा असे या प्रवासाचे नाव असून या मोर्चाचे नेतृत्व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी करणार आहेत. 

Jan 6, 2024, 01:31 PM IST

रणदीप हुड्डा लग्नाआधी घोड्यांच्या 'या' मंदिरात का पोहोचला?

रणदीप हुड्डा लग्नाआधी घोड्यांच्या 'या' मंदिरात का पोहोचला?

Nov 29, 2023, 09:28 AM IST

मणिपूरमध्ये सुट्टीवर आलेल्या जवानाची हत्या, 10 वर्षांच्या मुलासमोरच केले होते अपहरण

Manipur Army Jawan: मणिपुरमधील हिंसाचार थांबता थांबत नाहीये. सुट्टीवर आलेल्या एका जवानाची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे. 

Sep 18, 2023, 06:51 AM IST

'कुर्सी है तुम्हारा जनाजा तो नहीं... कुछ नही कर सकते तो...'; शायरीतून ओवैसींचा सत्ताधऱ्यांना टोला

Asaduddin Owaisi On Manipur Issue Lok Sabha Speech: मणिपूर आणि हरियाणामधील हिंसाचाराचा उल्लेख करताना ओवैसींनी अगदी शेरोशायरीच्या माध्यमातून विरोधकांना सुनावलं. त्यांनी देशातील वातावरण बिघडत असल्याचं सांगतानाच केंद्र सरकारने सीमा प्रश्नावरही बोलावं अशी मागणी केली.

Aug 10, 2023, 04:36 PM IST