सांगलीच्या चौघांना मलेशियामध्ये शिक्षा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 12, 2017, 08:07 PM ISTभारतीय हॉकी टीमने तिसऱ्यांदा जिंकला आशिया चषक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 22, 2017, 07:52 PM ISTक्रीडाप्रेमींसाठी आज सुपर संडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 22, 2017, 12:52 PM ISTभारतीय हॉकी टीमने देशवासियांना दिलं दिवाळी गिफ्ट
भारतीय हॉकी टीमने देशवासियांना दिवाळीचं एक मोठ गिफ्ट दिलं आहे
Oct 19, 2017, 07:56 PM ISTभयंकर : शाळेत लागलेल्या आगीत २५ जणांचा होरपळून मृत्यू
मलेशियाची राजधानी कुलालंपूरच्या एका धार्मिक शाळेत लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू झालाय.
Sep 14, 2017, 09:31 AM ISTभारतीय महिला फुटबॉल संघाचा मलेशियावर विजय
कुआलालम्पुरमध्ये एक आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप मॅचमध्ये प्यारी शाशाच्या दोन गोलच्या मदतीने भारतीय महिला फुटबॉल टीमने मलेशियाचा 2-0 ने पराभव केला आहे.
Aug 1, 2017, 10:11 AM ISTपुन्हा एकदा दिसलं एलियन्सचं युएफओ, व्हिडिओ व्हायरल
एलियंस स्पेसशिप दिसल्याचा मलेशियात दावा
Sep 3, 2016, 05:57 PM ISTम्हणून कबालीचा शेवट बदलला जाणार
कबालीच्या फॅन्सना निराश करणारी बातमी म्हणजे मलेशियात कबालीचा शेवट बदलला जाणार आहे.
Jul 24, 2016, 06:27 PM ISTबकरीने मनुष्य बाळाप्रमाणे पिल्लाला दिला जन्म...पाहा व्हिडिओ
मलेशियात बकरीने मनुष्य प्रमाणे एका पिल्लाला जन्म दिलाय. या पिल्लाला पाहण्यासाठी येते तोबा गर्दी झालेय. दरम्यान, जन्मानंतर या बकरीच्या पिल्लाचा मृत्यू झाला.
Apr 30, 2016, 12:44 PM ISTमलेशियाला हरवत भारत अंतिम फेरीत
सुल्तान अझलन शाह चषक स्पर्धेत भारताच्या हॉकी संघाने मलेशियाचा ६-१ असा धुव्वा उडवत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केलाय.
Apr 16, 2016, 08:12 AM ISTरजनीकांतच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार मराठमोळी राधिका
'लय भारी' फेम राधिका आपटे हिचा बॉलिवूडमधला आलेख दिवसेंदिवस उंचावत चाललाय... आता लवकरच ती ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांच्यासोबत दिसणार आहे.
Feb 5, 2016, 07:17 PM ISTसुरक्षा, संरक्षण क्षेत्रात एकमेकांना सहकार्य करु : मोदी
मलेशिया दौऱ्यावर गेलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मलेशियाचे पंतप्रधान नजीब रजाक यांच्यात सोमवारी द्विपक्षीय चर्चा पार पडली. या चर्चेदरम्यान दोन्ही देशांनी सुरक्षा आणि संरक्षण या क्षेत्रात एकमेकांना खोलवर सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच या चर्चेदरम्यान दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांना अधिक बळकटी देण्यावर भर देण्यात आला.
Nov 23, 2015, 01:19 PM ISTहॉकी : मलेशियाला धूळ चारत भारत उपांत्य फेरीत
जगजितसिंगने काही मिनिटे बाकी असताना पेनल्टी कॉर्नरद्वारे केलेले अफलातून दोन गोल आणि श्रीजेसने केलेल्या नेत्रदीपक गोलरक्षणामुळे भारताने वर्ल्ड हॉकी लीग स्पर्धेत मलेशियाला धूळ चारत उपांत्य फेरीत धडक मारली.
Jul 2, 2015, 09:10 AM ISTमलेशियातील मंत्रमुग्ध करणारे दृश्य!
Jun 8, 2015, 01:25 PM ISTसायनाची मलेशियन ओपनच्या सेमीमध्ये धडक
वर्ल्ड नंबर वन बॅडमिंटन प्लेअर सायना नेहवालने मलेशियन ओपनच्या सेमी फायनमलध्ये धडक मारलीय. क्वार्टर फायनलमध्ये सायनाने चीनच्या सन यूला 21-11, 18-21, 21-17ने पराभूत करत सेमी फायनल गाठली.
Apr 3, 2015, 08:51 PM IST