शेतीपंपाची जादा बिलवसुली ; कारवाई होणार
शेतकऱ्यांच्या शेतात ३ एचपीचा पंप असेल, तरीही त्यांना ५ एचपी आणि ७ एचपी तसेच १० एचपी प्रमाणे, महावितरणने बिलं आकारली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे अशी बिलं एक महिन्यासाठी नाही तर १ वर्षापासून २ वर्षांपर्यंत आकारली गेली असल्याचं समोर आलं आहे. यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट झाली आहे.
Jul 22, 2015, 02:03 PM ISTपावसाअभावी पुन्हा राज्यभरात भारनियमन सुरू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 14, 2015, 06:30 PM ISTवीज ग्राहकांना मोठा दिलासा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2015, 11:54 AM ISTझी हेल्पलाईन : शेतकऱ्यांना कृषीपंपाची अव्वाच्या सव्वा बिलं
शेतकऱ्यांना कृषीपंपाची अव्वाच्या सव्वा बिलं
Jan 24, 2015, 09:08 PM IST'शेतीतलं न कळणाऱ्यांनी शिकवू नये' - नाथाभाऊंचं उत्तर
भूईमुगाच्या शेंगा जमिनीत येतात की झाडावर लागतात, हे ज्यांना माहित नाही, त्यांनी मला शेती शिकवू नये, मी शेतकरी आहे, असं उत्तर एकनाथ खडसे यांनी उद्धव ठाकरे यांना दिलं आहे.
Nov 25, 2014, 12:53 PM IST<b><font color=#3CC3BE>नोकरीची संधी:</font> महावितरणमध्ये २००० पदांची भरती</b>
राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महावितरण कंपनीत उपकेंद्र सहाय्यकांची तब्बल दोन हजार पदं भरण्यात येणार आहेत. त्याची भरती प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असल्यानं ग्रामीण भागातील उपकेंद्र सहाय्यकांवरील कामाचा ताण कमी होणार आहे.
Jan 9, 2014, 09:13 AM IST