mahavitaran

MSEB Employee Strike : संपावर गेल्यास थेट मेस्मा कायद्याअंतर्गत कारवाई करणार? महावितरण कर्मचाऱ्यांना सरकारचा इशारा

संपावर गेल्यास थेट मेस्मा कायद्याअंतर्गत(mesma act) कारवाई होणार आहे.  महावितरण कर्मचाऱ्यांना सरकारने तसा इशाराच दिला आहे. 

Jan 4, 2023, 12:12 AM IST
Will there be a solution to the Mahavitaran Strike?The meeting was called by Deputy Chief Minister Devendra Fadnavis PT47S

Mahavitaran Strike | महावितरण संपात तोडगा निघणार? फडणवीसांनी बोलावली बैठक

Will there be a solution to the Mahavitaran Strike?The meeting was called by Deputy Chief Minister Devendra Fadnavis

Jan 3, 2023, 10:25 PM IST

मोबाईल चार्ज करा, पाण्याच्या टाक्या भरून ठेवा, दळण दळून घ्या... वीज कर्मचारी चालले संपावर

महाराष्ट्रासाठी शॉक देणारी बातमी, महावितरण कंपनीच्या खासगीकरणाविरोधात कर्मचाऱ्यांनी उद्यापासून 3 दिवसांचा संप पुकारला आहे

Jan 3, 2023, 08:18 PM IST
Mahavitaran Strike Electric Power Company Employee On Three Days Strike Against Privatisation PT41S

Mahavitaran Strike | चर्चा फिस्कटली, महावितरण कर्मचारी 3 दिवस संपावर

Mahavitaran Strike Electric Power Company Employee On Three Days Strike Against Privatisation

Jan 3, 2023, 03:50 PM IST
Mahavitran will increase the electric price for further three months PT1M1S

Mahavitran | वीज ग्राहकांना लागणार आणखी एक शॉक, पाहा व्हिडिओ

Mahavitran will increase the electric price for further three months

Dec 6, 2022, 11:25 AM IST

ठाणे, नवी मुंबईत आता अदानी इलेक्ट्रिसिटी; महावितरण कर्मचा-यांचा संपाचा इशारा

मुंबई उपनगरांत वीजपुरवठा करणारी अदानी इलेक्ट्रिसिटी आता भांडूप, मुंलूंड, ठाणे जिल्ह्याचा काही भाग, नवी मुंबई, खारघर, पनवेल, तळोजा आणि जेएनपीटी परिसरात वीज पुरवठा करणार आहे. त्यामुळे महावितरणला स्पर्धा निर्माण होणार आहे. 

Nov 27, 2022, 11:42 PM IST

'त्यांच्या' धाडसाला सलाम ! 20 फूट खोल पाणी आणि 70 फूट अंतर तलावातून पोहत सुरळीत केला वीजपुरवठा

stopped for six hours Power supply : महावितरणचा भोंगळ कारभार एकीकडे आणि बिघाड दुरुस्त करण्यासाठी पोहून जाणारा योगेश वाघ दुसरीकडे. सिन्नरमध्ये वावी आणि पाथरे उपकेंद्रांचा वीज पुरवठा सहा तास बंद होता.

Nov 26, 2022, 09:34 AM IST

बापरे ! राज्यात पुन्हा वीज बिलं आणखी महाग होणार?

Electricity may be more expensive in Maharashtra : राज्यातल्या नागरिकांना मोठा शॉक देणारी बातमी आहे. राज्यातली वीज आणखी महाग होण्याची शक्यता आहे.  

Oct 14, 2022, 07:38 AM IST

महावितरण कर्मचाऱ्याला बेदम मारहाण, लाथा बुक्क्यांनी धु धु धुतलं, पाहा Video

वीजबिल न भरलेल्या हॉटेल मालकाची मुजोरी!

Oct 9, 2022, 04:00 PM IST

वीजबिल भरण्यासाठी तुम्हाला SMS आला असेल तर सावधान!

तुम्हालाही आलाय का वीजबिल भरण्यासाठी मेसेज? थांबा आधी ही बातमी पाहा 

Jun 18, 2022, 09:56 AM IST